Nojoto: Largest Storytelling Platform

New तळमळीने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तळमळीने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तळमळीने.

Related Stories

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

मातृभुमी रक्षणार्थ प्राण हे तळमळले, समिधेसारखे सदैव कणकण ते जळले.. महासूर्य लखलख हिंदूसभा स्थापिली, हाती मशाल क्रांतीची #मराठीकविता

read more
मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची 
देशभक्ती ग्रासलेली..

दमदार लेखणीत
गीत,नाटके,कविता,
होती थोर शब्दरत्न
सावरकरांची सत्ता..

अंदमानी सेल्यूलरी
काळे पाणी भोगूनही,
मुद्रेवर प्रसन्नता
देहामधे कणातूही..

खरे क्रांतिकारक ते
कणखर,धैर्य तुम्ही ,
आत्मबळ मनातले
चरणास नत आम्ही..

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेम चाहूल देत नाही... #प्रेमचाहूलदेतनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
नजर मिळते हृदय धडधडते
पाहण्या कुणा नजर तळमळते.
चाहूल असते ही प्रेमाची
पुढे येणाऱ्या सुखद अनुभवाची.
कोण म्हणे प्रेम चाहूल देत नाही
चाहूल दिल्याशिवाय प्रेम येत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेम चाहूल देत नाही...
#प्रेमचाहूलदेतनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

sandy

एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं. पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतक #story #nojotophoto

read more
 एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं.

पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतक

Prerana Jalgaonkar

उन्हाळी सुट्टी पडली होती.आम्ही सगळे गावी गेलो होतो.गावी तसं फारसं येणं जाणं होत नाही, घर बंद असतं. मी कुलूप उघडलं,लाईटचा मेन स्विच ऑन केला.घ

read more
घर कोळ्यांचं(लेख👇) उन्हाळी सुट्टी पडली होती.आम्ही सगळे गावी गेलो होतो.गावी तसं फारसं येणं जाणं होत नाही, घर बंद असतं. मी कुलूप उघडलं,लाईटचा मेन स्विच ऑन केला.घ

Prerana Jalgaonkar

उन्हाळी सुट्टी पडली होती.आम्ही सगळे गावी गेलो होतो.गावी तसं फारसं येणं जाणं होत नाही, घर बंद असतं. मी कुलूप उघडलं,लाईटचा मेन स्विच ऑन केला.घ

read more
घर कोळ्यांचं(लेख👇) उन्हाळी सुट्टी पडली होती.आम्ही सगळे गावी गेलो होतो.गावी तसं फारसं येणं जाणं होत नाही, घर बंद असतं. मी कुलूप उघडलं,लाईटचा मेन स्विच ऑन केला.घ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile