Nojoto: Largest Storytelling Platform

New वाईट स्वप्न काय सांगतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाईट स्वप्न काय सांगतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाईट स्वप्न काय सांगतात.

    PopularLatestVideo

rocky bhai Shinde

छत्रपती शिवाजी महाराज सांगतात

read more
मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज सांगतात

Brajesh Kumar

mute video

Vijay patil

वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी #जातीभेद

read more
आज काल लोकांना व्यसन लागलं आहे, "जातीच"

जोपर्यंत हे व्यसन सुटणार नाही तो पर्यंत
माणसात माणुसकी आणि प्रेम शिल्लक राहणार नाही.😢
_विजय वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी
#जातीभेद

Satish Deshmukh

वाईट आज दिसतो, आधी भलाच होतो  ! 
निष्पाप अन् निरागस झुलता झुलाच होतो  !

प्रत्येक माणसाने दिधला दगा मनाला
स्वार्थात गांजलेल्या गावातलाच होतो  !

भिक्षेकरी म्हणा मज आश्चर्य त्यात नाही
मी आळशी जनांच्या शहरातलाच होतो  ! 

रत्नास उर्मटाची बाधा कशी जहाली
गर्वात माळलेल्या माळेतलाच होतो  ! 

झालो उगाच नाही स्थितप्रज्ञ आजच्याला
आगीत पोळलेल्या चटक्यातलाच होतो  !

 सतीश देशमुख

©Satish Deshmukh वाईट

#Missing

Vithal B S

कोणताही व्यक्ती वाईट नसतो त्याची परिस्थिती वाईट असते #शायरी #nojotophoto

read more
 कोणताही व्यक्ती वाईट नसतो
त्याची परिस्थिती वाईट असते

Sachin Zanje

समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते
तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते .
कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो.
तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते.

सचिन..

🙏🏻

©Sachin Zanje #चांगले.#वाईट

#Books

Purva Karde

मी फक्त तिला विचारलं तुझं स्वप्न काय आहे ग.. 
तिने मला एवढंच उत्तर दिलं की, मला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुटता तारा व्हायचंय


-purva #स्वप्न

Kj

स्वप्न मोठी असावित, हे आवश्यक नाही..
ती तुमची स्वतः ची असावीत,ऊसनी
 नाही..
-Kazu #स्वप्न

Archana Deshpande-Pol

स्वप्न. #poem

read more
प्रकाशमयी उषःकाल..
हर्षोल्हासाचा बहर..
मनामनात लहरणारी..
चैतन्याची लहर..

टळटळीत माध्यानीला..
सावल्यांचे कवडसे..
दाहक  क्षणाला..
आल्हाददायक दिलासे..

कललेली उन्हं..
सुर्यास्ताची वेळ..
आभाळात रंगलेला..
संध्येचा खेळ..

काळोखल्या तिमीरात..
तेजाळल्या ज्योती..
तेजोमय गाभाऱ्यात..
निरामय भक्ती..

अंधारल्या रात्रीला..
पुर्णचंद्राची साथ..
अर्धोन्मिलीत स्वप्नांवर..
चांदण्यांची बरसात.. स्वप्न.

HP

स्वप्न

read more
उन्नति का चौथा सोपान है
परिश्रम तथा पुरुषार्थ। इन दोनों गुणों से रहित व्यक्ति आलसी, प्रमादी तथा दीर्घ-सूत्री होता है। जो उन्नति-पथ में पहाड़ जैसे अवरोध हैं, उन्नति पथ के पथिकों के लिये क्या दिन क्या रात, क्या जाड़ा क्या गरमी, क्या धूप और क्या छाया समान होता है। उसके पास हर समय काम रहता है और हर समय उस काम का समय है। जो आलसी है, प्रमादी और दीर्घ-सूत्री है वह आज के काम को कल टालेगा, दूसरों पर निर्भर रहेगा। ऐसी दशा में उन्नति के शिखर पर चढ़ने का उसका स्वप्न ही रहेगा। बिना पुरुषार्थ, परिश्रम तथा तत्परता के संसार का कोई भी काम नहीं हो सकता। स्वप्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile