Nojoto: Largest Storytelling Platform

New जाताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाताना.

    PopularLatestVideo

Dinesh Kumar Nayak

प्यार जाताना

read more
अगर किसी से प्यार है तो जताना पड़ता है 
वरना बाद में तो फिर पछताना पड़ता है।

                        ✍️dinesh nayak प्यार जाताना

Shubhada

सासरी जाताना

read more
सूर जुळतात 
गाठी बांधल्या जातात 
मंडप हसत असतो 
काहीतरी मात्र धुमसत असतं 
आतल्या आत विस्कटत असतं 
चुडा किंचित थरथरत असतो 
क्षणांच  हळवं शहाणपण जपतो 
जुनं जपणारी आणि नवीन जोडणारी 
नात्याची खूणगाठ हिच असावी 
किती काही चालावं आतल्या आत
जबाबदारी सांगणारी निर्मळ वाट 
नकळत पाणावणारी  डोळ्यांची पात 

शुभदा सासरी जाताना

Shahaji Chandanshive

तू जाताना ....

read more
तू जाताना 
तू जाताना.....
तुझ्या डोळ्यांतील 
पाणी आठवलं की 
मी आंतल्या आत 
ढासळत जातो ....
एक एक थेंब 
ठिबकतना 
मी मात्रं 
उध्वस्त होतो .
**
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive तू जाताना ....

Rey Lokhande

ती जाताना 💔

read more
mute video

milind sarkate

तु सोडून जाताना.. #Shayari

read more
तु सोडून जाताना प्रीये 
मन माझ व्याकुळ झालय
तुझ्या विरहाच्या दुःखात 
भान माझं हरपून गेलय
😓 तु सोडून जाताना..

pooja d

जाताना नेहमी 
येतो म्हणावं,
अन, ओठांवर ओठ
टेकवूनच निघावं.......
 #जाताना #प्रेम #चारोळी

sb wadewale

तुला जाताना पाहिलं तेव्हा

read more
mute video

Dipakraj Suryawanshi

#JalFlute मुलगी सासरी जातानाकविता... #poem

read more
mute video

Amol Ghatvisave

वेश्या वस्तीतून पुढे जाताना.... #throwback2020

read more
mute video

fakttuzyasathi_sagla_kahi

ती सोडून जाताना 😣 #LastDay

read more
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले 

बहुतेक समजली नसेल तिला माझ्या प्रेमाची किंमत 
मलाही होत नव्हती तिला विचारण्याची हिम्मत ती सोडून जाताना 😣

#LastDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile