Nojoto: Largest Storytelling Platform

New तुम्हीच आहात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुम्हीच आहात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुम्हीच आहात.

Related Stories

    PopularLatestVideo

Vaishnavi Kolaskar

आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यांमुळे मला लढायला लावणारी प्रेरणा तुम्हीच आहात. मी जो काही आहे ते तुमच्याशिवाय शक्य झाले नसते. 🌷गुरु पौर्णिमेच्या #RealTeacher

read more
गुरु मला दाखवा हो..

तोल सावरणारा मनाचा

गुरुचा हा गूण मला द्या हो...

मला हवा हो गुरु, ध्येय गाठायला.

कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला..

होऊन गेले किती गुरू शिष्य

नाही तोड त्याला आज हो

मला पण त्या यादीत आता

सामिल व्हायचे हो...

मला हवा हो गुरु, ध्येय गाठायला.

कठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला..

©Vaishnavi Kolaskar आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यांमुळे मला
लढायला लावणारी प्रेरणा तुम्हीच आहात.
मी जो काही आहे ते तुमच्याशिवाय
शक्य झाले नसते.
🌷गुरु पौर्णिमेच्या

Nanasaheb mhargude

तुम्हीच ठरवा.. #Life_experience

read more
mute video

Vinay Sonawane

तुम्हीच ठरवा ... #मराठीविचार

read more
मुडद्यावर टोचा मारून 
मांस प्रशान करणारे 
परावलंबी
कावळे बनायचं ?
की
जगण्यासाठी धडपड करणाऱ्या
जनतेच्या रक्षणार्थ 
स्वावलंबी 
मावळे बनायचं ?
तुम्हीच ठरवा ...

{ @विनयसोनवणे }

©Vinay Sonawane तुम्हीच ठरवा ...

Lokesh Late

मंगेश पाडगावकर तुम्हीच ठरवा

read more
काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं 
की 
प्रकाशात उडायचं !
तुम्हीच ठरवा! मंगेश पाडगावकर 
तुम्हीच ठरवा

poonam.....!@

तुम्ही आहात म्हणून....!

read more
आहात तुम्ही सावरायला 
म्हणून पडायला आवडत,
आहात तुम्ही हसवायला 
म्हणून रडायला आवडत,
आहात तुम्ही समजवायला
म्हणून चुकायला आवडत,,
माझ्या आयुष्यात आहात
तुम्ही म्हणून जगायला आवडत..! तुम्ही आहात म्हणून....!

Ramchandra Howal

नाना तुम्ही ग्रेट आहात #शिक्षण

read more
mute video

Priyanka Ramkrishna Khairnar

तुम्ही शिकलेले शिक्षित आहात की साक्षर? #Life

read more
mute video

Ar. Mitwa Shrivastav

बाबा तुम्ही खरंच "ग्रेट" आहात ❤ #poem #RIPMilkhaSingh

read more
#RIPMilkhaSingh बाबा 

बाबा,
सारं दुःख वेचून 
आम्हाला सुखं घेऊन देतांना 
तुम्ही फक्त बाबाच राहिलात 
स्वतःच अस्तित्व विसरणारे 
आणि आम्हाला 
साऊ - जिजाऊ सारखे घडवणारे..
आमच्यासाठी पूर्ण आयुष्य 
खर्च करणारे, 
आमच्या झोळीत स्वप्नांची 
फुले देऊन 
काट्यांनी जखम भरले हात लपवणारे.. आणि
सोनेरी आभाळपंख घेऊन 
तुमच्या खांद्याचा आधार घेत 
आम्ही उंच उडत आहोत..
तुम्ही मात्र तिथेच आहात 
आम्हाला उंच उडतांना पाहणारे..
बाबा, तुम्ही खरंच "ग्रेट" आहात..

©Ar. Mitwa Shrivastav बाबा तुम्ही खरंच "ग्रेट" आहात ❤

Anjali Anand

मी अंजली , आपण सर्व कशे आहात #backseat

read more
Hello , I am Anjali मी अंजली ,
आपण सर्व कशे आहात 

#backseat

K arun

बाबा तुम्ही ना ताकत आहात माझी मराठीशायरी मराठी मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile