Nojoto: Largest Storytelling Platform

New उन्हात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उन्हात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उन्हात.

Related Stories

    PopularLatestVideo

gaurav

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे सावलीच्या उन्हात... #सावलीच्याउन्हात चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
तळमळत्या गळाशी आण झोपलेली निद्रा....
भरभर लोळ जणु ऊठणारे त्यात गुरफाटा मोटा...
थंडतेत बसणारे चटके शोषणारा अडकला...
ऊन सावली च्या खेळात गुंगी जशी येरे पावसा...
थरथरले ओठ वंगाळ शब्द वेल्या....
ऊन्हातल्या सावल्या जशा पसरल्या गार सावलीला....
ऊभा तिथे मी मनाच्या झोक्यात ऊभा...
खेळ जसा माझ्या मनाचा गुंग मी शब्दांच्या आळ्याला...
गवशीत शब्द या लेखणाला...
 ऊर भरून जण ओंढाळ मनाचा कडा ओला....
 पाहुन जाण गरिबीच्या खडखडीत रस्त्याचा...
न तेल न मिठ कधी भाकर फक्त पोठाशी....
चालुदे खेळ सावलीतल्या ऊन्हाचा तुझा टिच माझ्या पोठाशी.... शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सावलीच्या उन्हात...

#सावलीच्याउन्हात

चला तर मग लिहूया.

Madhumati Kinikar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आशेच्या उन्हात... आशेच्याउन्हात चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य #

read more
तळपत उभा मी. 
धुंद पावसात 
चिंब भिजलेली तू. 

अंतर दोघात 
ऊन पावसाचा. 
तुला कळूनही 
न उमजलेला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आशेच्या उन्हात...
#आशेच्याउन्हात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #

Rashmi Hule

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आशेच्या उन्हात... #आशेच्याउन्हात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य # #YourQuoteAndMine

read more
आशेच्या उन्हात तळपणारा सुर्य ही
माध्यान्ही नंतर हळूहळू मावळण्याकडे झूकत जातो...
एका टप्प्यानंतर अपोआप विरक्ती येत जाते... कदाचित निसर्गनियम...  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आशेच्या उन्हात...
#आशेच्याउन्हात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #

अल्पेश सोलकर

बागडताना तुझा ' श्वास ' व्हायला आवडेल.. मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल.. उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल.. मला ' फक्त तुझा ' म्ह #yqtaai #alpeshsolkar

read more
बागडताना तुझा  ' श्वास ' व्हायला आवडेल..
मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल..
उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल..
मला ' फक्त तुझा ' म्हणून मिरवायला आवडेल... बागडताना तुझा  ' श्वास ' व्हायला आवडेल..
मोकळ्या केसातला' वारा ' व्हायला आवडेल..
उन्हात तुझी ' सावली ' व्हायला आवडेल..
मला ' फक्त तुझा ' म्ह

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट. .. #वॉलपेपरकोट८ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabo

read more
वाट कधी प्रकाशमय कधी खूप अंधारलेली
कधी लख्ख उन्हातली कधी गर्द धुक्यातली.
शोधावी कशी वाट ही अशी भरकटलेली,
प्रश्नार्थक विचारांनी मरून जाई इच्छा मनातली. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट. ..
#वॉलपेपरकोट८ 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabo

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट. .. #वॉलपेपरकोट८ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabo

read more
वाट कधी प्रकाशमय कधी खूप अंधारलेली
कधी लख्ख उन्हातली कधी गर्द धुक्यातली.
शोधावी कशी वाट ही अशी भरकटलेली,
प्रश्नार्थक विचारांनी मरून जाई इच्छा मनातली. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट. ..
#वॉलपेपरकोट८ 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabo
loader
Home
Explore
Events
Notification
Profile