Find the Latest Status about राख समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राख समानार्थी शब्द मराठी.
Kunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
balaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
Pranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
brijesh mehta
................................... .. ©brijesh mehta प्रेम का कोई समानार्थक, प्रायवाची शब्द नहीं है, दुनिया में!
Kunal Salve
ये रात तु होऊन आजची स्वप्न पाहणं माझं नेहमीचंच होऊन जा बात तु आज माझी तुझं होणं तर माझं नेहमीचंच #रात #बात #मराठी
Rajashri Kokane
श्रावण नभी दाटले श्यामल मेघ धरेवर लागली थेंबाची रेघ पसरली हिरवळ सारीकडे अला श्रावण हर्षले मनकवडे क्षणात पाऊस क्षणात ऊन इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान चाले खेळ मनोहर सुदंर वाटते नाचत सुटावे सैरभैर #राज #माय मराठी
Rajashri Kokane
गर्द सर काल राती जागले मी खिडकीतून पाऊसाची गर्द सर बरसताना डोळे भरून पाहिले मी सोबतीला मन माझे तशी एकटीच क्षण हा चिंब चिंब होवूनी किती वेळ अनुभवले मी वाटले सांगावे त्या सरीना एकटेच येत जा सोबतीला नकोच आणू कधी आसवे जे वाहती आठवून त्या क्षणांना #राज #माय मराठी
Vinod Umratkar
एकलाच असताना मी माझे मला करमेना । शब्द येऊन बोलले तेव्हा काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi