Nojoto: Largest Storytelling Platform

New तुमचे नाव किती ऐतिहासिक आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुमचे नाव किती ऐतिहासिक आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमचे नाव किती ऐतिहासिक आहे.

    PopularLatestVideo

सुमित गाडेकर

आयुष्य किती सुंदर आहे

read more
mute video

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य अजून? #मराठीकविता

read more
किती आहे आयुष्य अजून?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे..आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य अजून?

Pradip Kolhe

तुमचे मत काय आहे #मराठीविचार

read more
mute video

prabhakar nachare

आई नाव पुरेस आहे #कविता

read more
mute video

Suraj Jadhav

बस ना अजून किती झड़नार आहे #बात

read more
Kato पर दोष कैसे डाळे जनाब 
पैर तो हमने daale थे 
ओ तो अपनी जगा पर थे बस ना अजून किती झड़नार आहे

Spidey2411

आयुष्यात आपल्यामुळे किती जण आंनदात आहे हे महत्त्वाचं आहे 🙂 #मराठीविचार

read more
mute video

Sara Chavar

मांजर किती भारी आहे?🤣😅😘 #विनोदी

read more
mute video

Vaibhav Thakre

#krisमाझ्या कवितेचे नाव आहे आता माझ्याशी बोलतhna_flute

read more
mute video

Vinod Umratkar

स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?। 🤔🤔🤔 दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?। 😁😁😁

read more
स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास
त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?।
🤔🤔🤔
दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास
त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?।
😁😁😁 स्वतःहुन स्वतःला नाव दिल्यास
त्यासी "टोपण नाव" म्हणावे काय?।
🤔🤔🤔
दुसऱ्यानी आपल्याला नाव ठेवल्यास
त्याला "टोचन नाव" म्हणावे काय?।
😁😁😁

@The unstoppable wind

माझी एक नवीन कथा आहे ही कथेचं नाव आहे काळोखातलं मन #UnlockSecrets #story

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile