Nojoto: Largest Storytelling Platform

New टाकून द्यायचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टाकून द्यायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टाकून द्यायचा.

Related Stories

    PopularLatestVideo
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

केशरी रंग त्यागाचा
केशरी रंग शौर्याचा
केशरी रंग बलिदानाचा
केशरी रंग वीरत्वाचा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत,
त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली,
आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना ज्यांनी हौतात्म्य पत्करले,
त्या सच्चा देशभक्तांच्या देशभक्तीचे तिरंगा ध्वजा वरील केशरी रंग हे प्रतीक आहे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

0 Love

67fd6e18c883cf0583164ad8c728a273

_suruchi_

विचारा त्या हुतात्म्यांना 
देशाचा मान हीच मानली त्यांनी शान... 

विचारा त्या झेंडूच्या सुकलेल्या फुलांना 
जी विखुरली एका सईनिकाला सावरून आणताना... 

विचारा त्या आई वडिलांना 
जे चिमुरडे हात सोडून सीमेवर सुसज्ज होतात लढायला... 

आम्हाला तर फ़क्त दैदीप्यमान तेज दिसत 
जे असंख्य बलिदानांचा अभिमान असत..  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

0 Love

fdcf6132f88b6c924ef7a4842ca96445

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

0 Love

fdcf6132f88b6c924ef7a4842ca96445

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
#गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

0 Love

2c69527cb46220b3f8d31f835b9ba2e0

Sanjeev gupta

Beauty in 7 Words  देख मिले सकून 
वही
रियल ब्यूटी टायकून ब्यूटी टायकून

ब्यूटी टायकून #Quote

24 Love

4f821a7a9f2cd33976fbd1e7051c6456

Vasudev Dalvi

 नाही तू त्याचा होतीस
        आणि 
नाही तू माझा आहेस
नाही तू आत्ता ज्याचा आहे 
त्याचा आहेस

नाही तू त्याचा होतीस आणि नाही तू माझा आहेस नाही तू आत्ता ज्याचा आहे त्याचा आहेस #Shayari #nojotophoto

4 Love

588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

गुलाब द्यायचे कशाला
अंतरंगी किती बहरलो
शब्दांची ही गरज कशाला
तुझ्यात आरपार शिरलो

©Sandip Raut
  गुलाब द्यायचे कशाला?

गुलाब द्यायचे कशाला? #मराठीकविता

270 Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात.. ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात..

ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात.. #Quote

5 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

हा खुशीने जीव द्यावा कत्तलीच्या रोज आधी
हारताना का पुसावे कोण राजा कोण प्यादी

झिंग येते प्यायले की हे तिला ठाऊक होते
जीवघेण्या लागतो का या नशेच्या कोण नादी
              
                - विष्णू थोरे स्वप्नांनी जीव द्यावा ....

स्वप्नांनी जीव द्यावा ....

7 Love

2695c48b30069df54bca7c3293b71aa7

SANDIP GARKAR

टेन्शन घ्यायच नाही....

टेन्शन घ्यायच नाही....

49 Views

07bf482d041c088390167246dcddcd6b

Mahendra Mhaske

Safar ध्येय तर साध्य करायच आहे अन अडचणी ही खुप आहे पण अडचणीना घाबरुन मला माझे पाऊल माघे नाही घ्यायचं नाही  
अडचणी आल्या शिवाय माणसाला ध्येय साध्य करता येत नाही
कारण अडचणी नसल्या तर माणुस त्याच्या ध्येया बद्धल आळशी होतो

                              🖋महेंद्र म्हस्के फक्त विचार करा आपल्या ध्येयचा

फक्त विचार करा आपल्या ध्येयचा

7 Love

76e18b6bc1a790c93cd25b56f800baa0

DJ song

#होळीच्या अग्नीत टाकून द्या ही 1 वस्तू , जन्माजन्माची गरिबी दूर होऊन जाईल ! Holi 2023 upay in marathi #HoliHai #holi2023

#होळीच्या अग्नीत टाकून द्या ही 1 वस्तू , जन्माजन्माची गरिबी दूर होऊन जाईल ! Holi 2023 upay in marathi #holihai #holi2023 #Society

67 Views

80265283bfb2434a7254e665e6b987b8

SK

 समुद्र आणि त्याचा किनारा

समुद्र आणि त्याचा किनारा #poem

14 Love

8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

जीवन सुंदर आहे अस, हताश व्हायच नाय...
सोडून सर्व टेन्शन आता फ्रेश व्हायचं हाय...
सर्व दुःखांना, वाईट विचारांना कायमचं करायचं बाय...
अन् आता सर्व सोडून मित्रांनो या प्यायला चाय...!!!

                           :- Aditya.B

©Aditya Burungule या प्यायला चाय .....

# tea lover ....#chai

या प्यायला चाय ..... # tea lover ....#chai

5 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

#mohabbatein आपणच खुप interest घ्यायला हवा.

#mohabbatein आपणच खुप interest घ्यायला हवा.

315 Views

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

माय कसं वं जमतं 
तुला उसनं पासनं 
दु:ख मुखाचं झाकून 
हसू डोळ्यात नेसनं

©vishnu thore माय कसं वं जमतं 
तुला उसनं पासनं 
दु:ख मुखाचं झाकून 
हसू डोळ्यात नेसनं

माय कसं वं जमतं तुला उसनं पासनं दु:ख मुखाचं झाकून हसू डोळ्यात नेसनं

11 Love

70191a84d5d4047e890aa0a54a78a42f

Rohii N

केलेलं प्रेम कुणाला कळलं नाही तर प्रेम करू नये असं सगळे म्हणतील पण प्रेम विसरता येईल...  विसरण्या साठी प्रेम केल असत तरं ते प्रेम कसलं...  हें ही लोकांना कळत नाही... #त्याचा वरच माझ् खरं प्रेम

#त्याचा वरच माझ् खरं प्रेम

3 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

दरवाजा छोटाच असूद्या आपल्या घरचा 
जो खाली वाकून आला समजा तोच आपला आहे... दरवाजा छोटाच असूद्या आपल्या घरचा 
जो खाली वाकून आला समजा तोच आपला आहे...

दरवाजा छोटाच असूद्या आपल्या घरचा जो खाली वाकून आला समजा तोच आपला आहे... #Quote

7 Love

a186e3f71452c8a6590429d7c5b2da96

sharad gaikwad

काल जेव्हा तो न्याहाळत होता
माझातील विद्रोही शरद चाळत होता
बोलताना गायकवाड आहे नियम पाळत होता
साहेब तुमच्या शब्दाचा अर्थ मला कळत होता
 दुर्दैवाने माझा खिसा गळका होता
चहा पाजण्यासाठी पुळका आला होता
घेणार का म्हणून चाचपडत होता
माझ्यातील लढवय्या महार विद्रोही
डिवचत होता
मलाच फुले शाहू आंबेडकर डोस पाजत होता
त्याचा पांचट पणा मला समजत होता
त्याचा पांचट पणा मला समजत होता

©sharad gaikwad त्याचा पांचट पण मला समजत होता

त्याचा पांचट पण मला समजत होता #मराठीकविता

9 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

झुकलेली नजर तिची संभ्रमात टाकून गेली,
होकार समजावा की नकार, कोड्यात टाकून गेली. OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg365
• A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️

Collab with your beautiful words.✨  

• Must use hashtag: #aesthetict

OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg365 • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your beautiful words.✨ • Must use hashtag: aesthetict #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts

0 Love

fe737ee0337b42160af35757d419d4ff

Copyright rprakash

तो आणि त्याचा बाप 

कोरोणामुळे 'तो' नववीची परीक्षा न देताच दहावीला गेलेला...त्यात शाळा बंद पडुन आता 'आॕनलाईन शिक्षण' चालू झालेलं... 'तो' सोडून इतर सगळ्या वर्गमित्रांकडे 'अँड्राईड मोबाईल' होते... काही दिवस मीत्रांच्या मोबाईलवर भागलं... रोज रोज दुसऱ्याच्या मोबाईलवर अभ्यास करणं त्याला कमी पणाचं वाटत होतं...  पण त्याला दुसरा इलाजही नव्हता.. 'बाप' खदानीत पाषाण फोडायच्या कामावर.. बंद पडलेलं काम आताशी कुठं चालु झालेलं.. असं हातावरचं पोट त्यांचं... पोराला कुठणं मोबाईल घेणार...? तरी पण मोबाईल साठी 'तो' राती बापाबरोबर भांडला होता... अन् आज दिवस कलला तरी अजुन 'बाप' कामावरून कसा आला नाही या विचारानं माय-लेक परेशान झाले होते... पोराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... तो तसाच मनावर दगड ठेऊन खदानीवर आलेला... समोरचं दृश्य  पाहुन पोराचं काळीज हललं... ह्याच्या मोबाईलसाठी, बाप 'जादा दाम' मिळेल या आशेवर हातात 'घण' घेऊन काळोखातही खदाणीतल्या पाषाणाला येड्यागत भिडत होता...                              

                         
																						लेखक:- आर. प्रकाश (माजलगांव)

©Copyright rprakash लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *

लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *

11 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

मी song बनवलेले ahe konala संगीत द्यायचे असेल तर msg करा मला

मी song बनवलेले ahe konala संगीत द्यायचे असेल तर msg करा मला #मराठीशायरी

369 Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

आता कोणाचा बदला नाही घ्यायचा 
आता स्वतः ला बदलायच आहे 
स्वतः साठी.... आता कोणाचा बदला नाही घ्यायचा 
आता स्वतः ला बदलायच आहे 
स्वतः साठी....

आता कोणाचा बदला नाही घ्यायचा आता स्वतः ला बदलायच आहे स्वतः साठी.... #Quote

5 Love

162a475b09d3ee151d624695ba3cff8e

कवी विकास गोविंद पाटील

बस स्टँडच्या त्या गर्दीत आज तिने त्याचा

बस स्टँडच्या त्या गर्दीत आज तिने त्याचा #nojotovideo

33 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे..
जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे
 कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे..
जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqdidi #bestmarathiquotes 
#मराठी #marathiquotes

कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे.. जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #bestmarathiquotes #मराठी #marathiquotes

0 Love

90000394ed30809d72b9a3e3ea47cb3d

Prakash Wankhede

*~😏भाव खाणाऱ्या लोकांना🤙किंमत💸 द्यायला ✌🏻माझ्या 😎कडे वेळ नाही🔥

*~😏भाव खाणाऱ्या लोकांना🤙किंमत💸 द्यायला ✌🏻माझ्या 😎कडे वेळ नाही🔥 #मराठीप्रेम

4,036 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

दूरवरूनच बोलणं सोड आता
एक भेट व्हायला हवी...
रंगवलेल्या स्वप्नांना 
कलाटणी द्यायला हवी..  दूरवरूनच बोलणं सोड आता
एक भेट व्हायला हवी...
रंगवलेल्या स्वप्नांना 
कलाटणी द्यायला हवी.. 
© अल्पेश सोलकर

दूरवरूनच बोलणं सोड आता एक भेट व्हायला हवी... रंगवलेल्या स्वप्नांना कलाटणी द्यायला हवी.. © अल्पेश सोलकर

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile