Nojoto: Largest Storytelling Platform

New करायला गेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करायला गेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करायला गेला.

    PopularLatestVideo

Asmita Singh

मेला का रेला, हुआ खेला Comedy Life Food Bihari #Best_of_comedy

read more
mute video

Manoj Mahto

झंडा मेला बेला नेपाल #विचार

read more
mute video

Roshan Sagar

प्रेम करायचं राहुन गेलं

read more
प्रेम कुणावर करावं.
         तिच्या गाडीवर करावं
की घालून येणाऱ्या 
          पादत्राणे वर करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्याकडून मागितलेल्या
    पुस्तकावर करावं
की तिने वाचले म्हणून
        मी वाचावं...

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या चष्म्यावर करावं
  की तिने घातलेल्या डोळ्यांच्या
        संवादावर कराव...

‌‌  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या हसण्यावर करावं
                 की
आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं
     म्हणून प्रेम करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम चहाच्या वेळेवर करावं
               की
ती येते म्हणून मी चहा प्यावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या अभ्यासावर करावं
       की तिच्या हेवा वाटावं
म्हणून मी अभ्यास करावं....

  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या आसपासच्या 
       गोष्टींवर झालं..
प्रेम तिच्यावर करायचं
        राहूनच गेलं....
  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ प्रेम करायचं राहुन गेलं

Ravi Baghel India

#PhisaltaSamay खेल खूब खेला है मेरी जिंदगी गेल #लव

read more
mute video

lokesh Kumar

jata hu bajar खता हूं केला लोग बोलते है ठेला #शायरी #nojotophoto

read more
 jata hu bajar खता हूं केला लोग बोलते है ठेला

DNYANESWAR DHAKRE

"नजरेत नजर घालून तू ! नजरेनेच वार केला. . . तुझ्या एका इशाराने सखे माझ्या देहातील प्राण गेला. . . #Quote

read more
"नजरेत नजर घालून तू !

नजरेनेच वार केला. . . 


तुझ्या एका इशाराने सखे माझ्या

 देहातील प्राण गेला. . . "नजरेत नजर घालून तू !

नजरेनेच वार केला. . . 


तुझ्या एका इशाराने सखे माझ्या

 देहातील प्राण गेला. . .
loader
Home
Explore
Events
Notification
Profile