Nojoto: Largest Storytelling Platform

New पूजेला बसावं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पूजेला बसावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पूजेला बसावं.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #४७

read more
तो बॉस असतो..
क्षणार्धात कुठलाही निर्णय घेऊ शकतो.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
तो सरकारी कर्मचारी असतो,
जरा काही बोललो की काम अडकवून ठेवतो.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
ते सरकारी हॉस्पिटल असतं,
तुम्हाला काय समजतं?
तिथल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे असतं.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
ती शाळा असते,जे आवाज चढवतात,
नंतर त्यांच्या मुलांकडे चांगलेच लक्ष दिलं जातं.
कधी कधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं.
कारण...
ज्याचा रुबाब आता वाढलाय,
त्याला आपणच निवडून दिलेलं असतं. सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

pooja d

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
बोलून काही उपयोग
नसतो ।।
 सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

सुतार अक्षय

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आपल्याला माहीत असतं 
आपण कितीही आदळ आपट केली तरीही,
 समोरचा समजून घेईल असं नाही त्यामुळे 
ते नात पूर्णतः तोडण्यापेक्षा,
शांत राहिलेलं केव्हाही चांगलं... सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

Manasi Ghatge

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
संयंमच खुप काही बोलून , करुन व शिकावून जातो सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #४७

read more
नाते टिकवायचे असते. सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

Kunal Salve

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
होणारी गोष्ट होणारच असते 
आणि मग हृदय दगड होऊन बसतं ! सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati

read more
का व्हाव असं,
जिच्यासाठी आपण झुराव
तिने इतरांनाच भाव द्यावं.
का व्हाव असं,
आपण फक्त विचार करत बसावं
दुसऱ्यानं येऊन प्रपोज करून जावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात? या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही? वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अनुभव1

read more
आपल्याला नातं
टिकवाव वाटतं,
मग ते नातं
मैत्रीचं असो की
इतर कुठलं
शांत बसावं लागतं. प्रिय लेखक 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
कसे आहात?
या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही?
वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati #मराठी_quote

read more
येता विषय ताईचा,
लिहिण्या प्रत्येकाची घाई.
रिप्लाय देण्या मात्र,
खूप उशीर करते ताई.
येतो मग मनी विचार,
नेहमीच का व्हावं असं,
विषय देऊनी ताईने,
असं लगेच न निघून जावं.
वाटे मग मनाला,
ताईला खूप काम असावं.
नक्कीच येईल ताईचा रिप्लाय,
आपण थोडी वाट बघत बसावं.
😊😀😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी ओळख... #तुझीमाझीओळख #ओळख #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सर्व मित्रांना सतत हसवायचो,
आणि स्वतः ही मनसोक्त हसायचो.
स्वच्छंदी जगायचो कसला विचार
करत नसायचो,
आता गत अशी झाली स्वतःची सावली ही परकी झाली.
मित्रांच्या घोळक्यात ही एकट वाटू लागलं,
एकांतात बसावं नि शांत राहू वाटलं.
समजत नाही मला,मी असे का वागतो
मित्र बोलतात "तुझी माझी ओळख" झाली नसती
तर मी असा वागलो नसतो.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे 
तुझी माझी ओळख...
#तुझीमाझीओळख
#ओळख 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile