Nojoto: Largest Storytelling Platform

New चंद्राची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चंद्राची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्राची.

    PopularLatestVideo

Rahul Ingale Patil

बोलली चंद्राची #चंद्रकोर #मराठीकविता

read more
बोलली चंद्राची चंद्रकोर

©Rahul Ingale Patil बोलली चंद्राची #चंद्रकोर

Akanksha Kelkar

साक्ष चंद्राची

मनाने मनाशी 
       एकरूप व्हावे
नकळत तुझे
       नाव ओठी यावे 

तुझ्यासवे वाटे
       चांदराती फिरावे
शीतलशा चांदण्यात
        धुंद होऊन जावे 

नजरेत तुझ्या
      मला मीच दिसावे
मिलनास आपुल्या
      चंद्राने साक्षी व्हावे
        
                     ...... आकांक्षा केळकर

©Akanksha Kelkar #प्रेम #कविता #साक्ष #चंद्राची

#moonlight

Adv.kalpana shinde

किती छान चंद्राची शीतल छाया तुझ्या छायेची ही मोहमाया....@ideak #Moon

read more
mute video

vaishali

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे तू चंद्राची चांदणी... #तूचंद्राचीचांदणी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
असे गर्व तुझ्या मनी
तू चंद्राची चांदणी
दूर दूर दोघे
असुनी एकाच नभांगणी

    शब्दसंगिनी  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
तू चंद्राची चांदणी...

#तूचंद्राचीचांदणी 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAn

somnath gawade

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे तू चंद्राची चांदणी... #तूचंद्राचीचांदणी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
तू चंद्राची चांदणी
 सौंदर्याची खाण
तुझ्या भेटीसाठी
आतुर हा प्राण शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
तू चंद्राची चांदणी...

#तूचंद्राचीचांदणी 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAn

@maval_katta

रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभात #poem

read more
रूप तुझे नऊवारीने 
                        आणखीच खुलून आले
                       मराठमोळ्या पेहरावात पाहून
                          मन माझे दंग झाले
                          कोर ती चंद्राची 
                          कपाळी तुझ्या बसली
                        खुललेले रूप तुझे पाहून
                  नभातली चांदणीही नकळत हसली रूप तुझे नऊवारीने 
आणखीच खुलून आले
मराठमोळ्या पेहरावात पाहून
मन माझे दंग झाले
कोर ती चंद्राची 
कपाळी तुझ्या बसली
खुललेले रूप तुझे पाहून
नभात

Devanand Jadhav

चांदण्या रात्री निरभ्र आकाशात ग्रह तारे किती छान लुकलुकताना दिसतात. आणि त्याचवेळी क्षितिजावर नुकताच चंद्र उगवत असतो. त्याचा तो शीतल चंदेरी प #मराठीकविता

read more
°चांदरात° 

चांदरातीची कांती रुपेरी
निरभ्र नभी निःशब्द तारे 
लुकलुकुन ते दूर दूर  
जणू करताहेत ईशारे 
क्षितिजासमीप तो चांदवा 
तेज चंदेरी शीत निखारे 
मंद हवा नी धुंद गारवा 
नाही उबेचे कुठे सहारे
झोंबझोंबूनिया सर्वांगास
कसे आले ते पहा शहारे 
तो एक प्रिया नी त्या सर्व प्रिया
जणू गळा भेटी मग्न बावरे
चांदरात ती अशी नवेली 
चंद्र चंद्रिका मिळून सारे 
करताहेत पहा ते कसे 
शयनी धरतीचे पहारे 

शयनी : झोपलेल्या (शयन: झोप)

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav चांदण्या रात्री निरभ्र आकाशात ग्रह तारे किती छान लुकलुकताना दिसतात. आणि त्याचवेळी क्षितिजावर नुकताच चंद्र उगवत असतो. त्याचा तो शीतल चंदेरी प

Guruprasad

...चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे च

read more
चांदन 





read capuchin ...चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे च

sandy

नजर न लागो तुला तुझी नजर मी काढतो वाईट नजर ना पडो तुझ्यावर म्हणुन आपल्या मैत्रीचा पडदा धरतो नजर न लागो तुझ्या डोळ्यांना म्हणुन आपल्या मैत् #poem #nojotophoto

read more
 नजर न लागो तुला
तुझी नजर मी काढतो

वाईट नजर ना पडो तुझ्यावर
म्हणुन आपल्या मैत्रीचा पडदा धरतो

नजर न लागो तुझ्या डोळ्यांना
म्हणुन आपल्या मैत्

electrovalent vishal Vardhamane

अशीच आहे ती अशीच आहे ती .. परक्यांनाही आपलसं करणारी , आपल्यांना काळजाशी धरणारी .. पोटभर जेवूनही उपाशी म्हणणारी , दुसऱ्याच्या सुख

read more
अशीच आहे ती 
  अशीच आहे ती ..
  परक्यांनाही आपलसं करणारी ,
  आपल्यांना काळजाशी धरणारी ..
  पोटभर जेवूनही उपाशी म्हणणारी ,
  दुसऱ्याच्या  सुख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile