Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याचा उपयोग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याचा उपयोग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याचा उपयोग.

Related Stories

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाणी. त्याचे काही समानार्थी शब्द खाली दिले आहेत त्याचा उपयोग करुन तुम्ही यावर काही लिहा. पाण्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उदक

read more
आता उरले आहे कुठे पाणी..
ज्यांच्या कडे आहे त्यांना किंमत नाही,
ज्यांच्याकडे नाही ते फिरतात घोट भर पाण्यासाठी अनवाणी..
शहरात अंघोळीसाठी दोन दोन तास वाया घालतात पाणी..
गावाकडे अन्नदात्याच्या जमीनी पडल्यात कोरड्या अन दिसते फक्त डोळ्यांत पाणी..
पैशासाठी अडवतात गरीबाचे पाणी, अन
शहराकडे वळवतात तेच पाणी हे राजकारणी..
शहरात मद्य बनवण्यासाठी आहे भरपुर पाणी,
पण गावाकडे मृत्यूनंतर दोन थेंब पाजण्यासाठी मिळत नाही पाणी..
आपनच सर्व माणूसे जबाबदार या असंतुलनाला, 
चला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी झाडे लावु सर्वांनी..  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे पाणी.
त्याचे काही समानार्थी शब्द खाली दिले आहेत त्याचा उपयोग करुन तुम्ही यावर काही लिहा.
पाण्या

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
#गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न

Pt.Vivek Ojha

ये प्यार में लोग प्रयोग भी करते हैं !!

और उसका उपयोग भी करते हैं ,!! #उपयोग

SK

समुद्र आणि त्याचा किनारा #poem

read more
 समुद्र आणि त्याचा किनारा

Rohii N

#त्याचा वरच माझ् खरं प्रेम

read more
केलेलं प्रेम कुणाला कळलं नाही तर प्रेम करू नये असं सगळे म्हणतील पण प्रेम विसरता येईल...  विसरण्या साठी प्रेम केल असत तरं ते प्रेम कसलं...  हें ही लोकांना कळत नाही... #त्याचा वरच माझ् खरं प्रेम

Dinesh Bhati Namdev

उपयोग करना

read more
जो लोग दिल के अच्छे होते है,
दिमाग वाले अक्सर उनका जमकर 
फ़ायदा उठाते हे ! #NojotoQuote उपयोग करना

sharad gaikwad

त्याचा पांचट पण मला समजत होता #मराठीकविता

read more
काल जेव्हा तो न्याहाळत होता
माझातील विद्रोही शरद चाळत होता
बोलताना गायकवाड आहे नियम पाळत होता
साहेब तुमच्या शब्दाचा अर्थ मला कळत होता
 दुर्दैवाने माझा खिसा गळका होता
चहा पाजण्यासाठी पुळका आला होता
घेणार का म्हणून चाचपडत होता
माझ्यातील लढवय्या महार विद्रोही
डिवचत होता
मलाच फुले शाहू आंबेडकर डोस पाजत होता
त्याचा पांचट पणा मला समजत होता
त्याचा पांचट पणा मला समजत होता

©sharad gaikwad त्याचा पांचट पण मला समजत होता

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *

read more
तो आणि त्याचा बाप 

कोरोणामुळे 'तो' नववीची परीक्षा न देताच दहावीला गेलेला...त्यात शाळा बंद पडुन आता 'आॕनलाईन शिक्षण' चालू झालेलं... 'तो' सोडून इतर सगळ्या वर्गमित्रांकडे 'अँड्राईड मोबाईल' होते... काही दिवस मीत्रांच्या मोबाईलवर भागलं... रोज रोज दुसऱ्याच्या मोबाईलवर अभ्यास करणं त्याला कमी पणाचं वाटत होतं...  पण त्याला दुसरा इलाजही नव्हता.. 'बाप' खदानीत पाषाण फोडायच्या कामावर.. बंद पडलेलं काम आताशी कुठं चालु झालेलं.. असं हातावरचं पोट त्यांचं... पोराला कुठणं मोबाईल घेणार...? तरी पण मोबाईल साठी 'तो' राती बापाबरोबर भांडला होता... अन् आज दिवस कलला तरी अजुन 'बाप' कामावरून कसा आला नाही या विचारानं माय-लेक परेशान झाले होते... पोराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... तो तसाच मनावर दगड ठेऊन खदानीवर आलेला... समोरचं दृश्य  पाहुन पोराचं काळीज हललं... ह्याच्या मोबाईलसाठी, बाप 'जादा दाम' मिळेल या आशेवर हातात 'घण' घेऊन काळोखातही खदाणीतल्या पाषाणाला येड्यागत भिडत होता...                              

                         
																						लेखक:- आर. प्रकाश (माजलगांव)

©Copyright rprakash लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *

Divya Kashyap

समय का उपयोग

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile