Nojoto: Largest Storytelling Platform

New कविता संग्रह हिंदी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कविता संग्रह हिंदी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता संग्रह हिंदी.

    PopularLatestVideo

ACHARYA DILIP Dixit

कविता संग्रह

read more
mute video

Micku Nagar

कविता संग्रह

read more
जब मेरी आखरी सांसे चल रही होगी 
जब में इस दुनिया से विदा लूंगा
तब मेरे पास भी एक छोटा सा 
"कविता संग्रह" होगा।
जिसमे मैंने ज़िक्र किया होगा....
पेड़ - पोधों  , नदियों , पर्वतों , मैदानों का,
चांद ,सूरज ,ग्रह ,उपग्रह , ब्रम्हांड, तारों का,
फुल ,  बगीचों ,  बेलों , और  हरियाली  का
कोयल , चिड़ियां , चकवा , चकोर का
सपने ,ख्वाब , हकीकत ,  ख्वाहिशों का,
देह  , आत्मा  , रूह  , जिस्म  , जान का
औरत ,  पुरुष  , वासना , ज़िद्द , काम का ,
बचपन, जवानी , पचपन और बुढापे का,
उन सारी चीज़ों का
जिन्होंने मुझे विचलित किया होगा।
और इन सब में सबसे ज्यादा ज़िक्र होगा,
तुम्हारा , हां सिर्फ तुम्हारा
तुमने मुझे परिभाषित किया है।
मेरी रचनाओं का शाश्वत केंद्र हो तुम।
****************************
जानती हो तब सबसे अच्छा क्या होगा,
तुम्हे पढ़ा जाएगा, कविताओं के माध्यम से। 
तुम्हें याद किया जाएगा।
लोग तुम्हें पढ़कर मोहब्बत करना सीखेंगे।
मैं छोड़ जाऊंगा तुम्हें 
प्रेम की पोटली पर सब्र वाली गांठ लगाकर
बहुत यत्न किए जाएंगे , मुझे समझने के लिए,
लेकिन बस तुम खोजी जाओगी, हां बस तुम
मैं भी तुम्हारे हदय स्पर्श के बाद ही
खुद को जान पाया हूं।
***************** #कविता #संग्रह

Er Aniket B Modake

#कविता संग्रह #poem

read more
ओळख स्वतःची
स्वतःच करून देईल मी
नव्या युगाचा नवा चेहरा
बनून समोर येईल मी

स्वप्नांची शिदोरी
जिद्द कोरी घेऊन येईल मी
लढाई अस्तित्वाची
अभिमानाने लढत राहील मी

स्वप्नांची दुनिया
सत्यात घेऊन येईल मी
हरलेल्या स्वप्नांसवे
पुन्हा एकदा उत्तुंग भरारी घेईल मी #कविता संग्रह

Kamlesh Gupta Nirala

कविता-संग्रह

read more
mute video

ACHARYA DILIP Dixit

कविता संग्रह

read more
mute video

Rasika Chalke

स्मृतिगंध कविता संग्रह

read more
स्मृतिगंध  कविता संग्रह 

विसरलीस आज का तू 
विसरलीस आज का तू मला
नसतेस तू सोबत माझ्या 
भेटलीस तेव्हा होती ओढ तुला 
रोजची सोबत तुझी जाणवते आज 
सख्यांसोबत असतेस जेव्हा तू आपल्याच नादात 
रमलीस आज तू तिथेच त्यांचीच होऊन
 हसताना, फिरताना पाहिले तुला मी 
ठररवले तेव्हा मी माझ्याच मनाशी
जगू द्यावे तुला हवे तसे क्षण आनंदाचे 
मनमोकळे स्वच्छंदपणे विहार करताना 
दूरूनच पहावे तूला  रोज तू खुश असताना 
कवितांच्या ओळीतही मी तुला वाचावे
वाचता वाचता तुझ्या आवडीचे गीत गुणगुणावे 
आणि त्यावेळी तू अवचितपणे यावे 
विचारताच तुजला मी का विसरलीस मला तू 
तेव्हा उत्तर तुझे असते कशी विसरेन तुला मी 
तू लिहिलेल्या कविता वाचतांना 
सख्या ही खुश होतात तुझ्या कविता ऐकून
तुझ्या  सोबतच असते मी शब्दांच्या शृखल्यात 
हल्ली प्रत्यक्षात भेटणे ,बोलणे आपुले होत नाही 
म्हणुन वाटते सारखे की 
विसरलीस आज का मला तू 
विसरलीस आज का मला तू 

                                     सौ. रसिका चाळके 
                                    २३ / ६ / २०२१

©Rasika Chalke स्मृतिगंध कविता संग्रह

Raushan Shyam Nirala

रौशन कविता संग्रह से कविता

read more
कविता- ईश्वर अल्लाह क्यों तेरा नाम

महज़   ही   है  तू  मेरे  प्रभु  ,ईश्वर   अल्लाह   क्यों    तेरा     नाम ।
अपमान सह रही जननी भू, देकर आपको अपने चरणों मे मक़ाम।।

चपला    की    सर सज्दा,             शम्स भी है नाराज़।
हटा दे तू अब पर्दा,             होजा एक लिबासे- मज़ाज।।

हवा बन गया गुबार,        मच्छर दिखाने लगे शेखी।
अब्सार हुई शर्मसार,               विधक बन गए जोगी।।

उथल- पुथल प्रभु तेरा नाम,          कैसे करे तुम्हे क़ायल।
तुझे लेकर हुए लोग ख़ाम, बहता लहु बाग हुआ घायल।।

कवि:-रौशन रात सूरज
तुम्बापतरा, सिमरिया, चतरा, झारखंड



 रौशन कविता संग्रह से
कविता

Rasika Chalke

#स्मृतिगंध कविता संग्रह

read more
स्मृतिगंध कविता संग्रह 

                                                         मनाची एकाग्रता 

लिहिलेली कविता वाचत होते 
तेवढ्यात ती मागुन आली 
गळ्यात हात टाकून तीही कविता वाचू लागली 
मि लिहीलेली प्रत्येक कविता तिला आवडायची
तिच्यासाठी लेखणी हातात यायची
झर जर शब्द  कागदावरती उमटायचे 
त्या कवितेतील शब्द जणू तिच्यासाठी च असायचे 
वाचून ती कविता खुश व्हायची 
कवितेतल्या शब्दांसारखी समोर यायची 
वाचता वाचता ती कवितांच्या प्रेमात पडली इतकी की
 सकाळ कधी होते आणि नवीन कविता कधी वाचायला मिळते 
याची ती वाट पहायची 
दिसताच तीला मी चेहर्‍यावरची कळी खुले 
रोज यायची रोज भेटायची कविता वाचता वाचता मधेच माझ्याकडे बघायची
 अन खुदकन गाली हसायची खूप छान, सुंदर, वाव म्हणायची 
कशा सुचतात तुला कविता  असे विचारायची 
मग सांगायचे तीला मी कशा सुचतात माहिती नाही
 पण समोर काही दिसले की लेखणी मधुन शब्द बाहेर पडतात 
एकदा का लेखणीनेलिहायला लागले की सुंदर शब्दाची गुंफण होते 
अन आपली आपणच तयार होते 
सुई, दोरा, पाने फुले एकत्र येऊन जसा हार तैयार होतो तसेच या कवितांचे असते 
मग एखादी लावण्यवती असो, निसर्ग सौंदर्य असो वा कोणतेही दृश्य असो 
लेखणीतून बाहेर पडणाऱ्या शब्दांची गुंफण होते 
पावसाच्या बरसणार्या सरी माणसाला चिंब भिजवून टाकतात 
त्यातील ओलावा,गारवा,शहारा आणणारा वारा या कवितेच्या शब्दांची शब्द रचना तैयार होते
 आणि कवितेच्या ओळी लिहिल्या जातात 
साजशृंगारा सारखी कविता तैयार होते
 हे ऐकतांना, वाचतांना ही ती भारावलेली असते 
मंत्रमुग्ध होऊन मैत्रीणीची मैत्रीण होते 
तीचे तिलाच कळत नाही हलवून भानावर आणावे लागते 
ईतकी ती कविता वाचण्यात हरवून जाते .....


सौ. रसिका चाळके /शिर्के 
४/६/२०२१

©Rasika Chalke #स्मृतिगंध कविता संग्रह

Rasika Chalke

#स्मृतिगंध कविता संग्रह

read more
स्मृतिगंध कविता संग्रह 

     मनाची एकाग्रता 
लिहिलेली कविता वाचत होते 
तेवढ्यात ती मागुन आली 
गळ्यात हात टाकून तीही कविता वाचू लागली 
मि लिहीलेली प्रत्येक कविता तिला आवडायची
तिच्यासाठी लेखणी हातात यायची
झर जर शब्द  कागदावरती उमटायचे 
त्या कवितेतील शब्द जणू तिच्यासाठी च असायचे 
वाचून ती कविता खुश व्हायची 
कवितेतल्या शब्दांसारखी समोर यायची 
वाचता वाचता ती कवितांच्या प्रेमात पडली इतकी की
 सकाळ कधी होते आणि नवीन कविता कधी वाचायला मिळते 
याची ती वाट पहायची 
दिसताच तीला मी चेहर्‍यावरची कळी खुले 
रोज यायची रोज भेटायची कविता वाचता वाचता मधेच माझ्याकडे बघायची
 अन खुदकन गाली हसायची खूप छान, सुंदर, वाव म्हणायची 
कशा सुचतात तुला कविता  असे विचारायची 
मग सांगायचे तीला मी कशा सुचतात माहिती नाही
 पण समोर काही दिसले की लेखणी मधुन शब्द बाहेर पडतात 
एकदा का लेखणीनेलिहायला लागले की सुंदर शब्दाची गुंफण होते 
अन आपली आपणच तयार होते 
सुई, दोरा, पाने फुले एकत्र येऊन जसा हार तैयार होतो तसेच या कवितांचे असते 
मग एखादी लावण्यवती असो, निसर्ग सौंदर्य असो वा कोणतेही दृश्य असो 
लेखणीतून बाहेर पडणाऱ्या शब्दांची गुंफण होते 
पावसाच्या बरसणार्या सरी माणसाला चिंब भिजवून टाकतात 
त्यातील ओलावा,गारवा,शहारा आणणारा वारा या कवितेच्या शब्दांची शब्द रचना तैयार होते
 आणि कवितेच्या ओळी लिहिल्या जातात 
साजशृंगारा सारखी कविता तैयार होते
 हे ऐकतांना, वाचतांना ही ती भारावलेली असते 
मंत्रमुग्ध होऊन मैत्रीणीची मैत्रीण होते 
तीचे तिलाच कळत नाही हलवून भानावर आणावे लागते 
ईतकी ती कविता वाचण्यात हरवून जाते .....


सौ. रसिका चाळके /शिर्के 
४/६/२०२१

©Rasika Chalke #स्मृतिगंध कविता संग्रह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile