Nojoto: Largest Storytelling Platform

New कामाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कामाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामाची.

Related Stories

    PopularLatestVideo

Sangeeta Kalbhor

#woaurmain नको पुन्हा मिलन.. तूला वाटले तरी मलाही वाटायला हवे समीप तू येता अंग नि अंग पेटायला हवे धग नुसती काय कामाची तिथल्या तिथ धुमसणारी #शायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
बदलणारी नाती मी कित्येक पाहिली,
कामी न येताच कुणी,लगेच जी वेगळी झाली.
बहुतांश ठिकाणी अशीच गत दिसते
मदत न केली कुणास तर लगेच नाते बदलते.
अशी ही बदलणारी नाती तिथेच असतात
जिथे स्वतःच्या मनासारखं कुणी वागलं नाही की आखडून बसतात.
काय कामाची अशी ही बदलणारी नाती
जिथे फक्त स्वार्थी लोकांची भरती असती. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

रविवार !!
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची,
कुणीही काहीही बोलणार नसतं 
कारण ती सुट्टी आपल्या हक्काची.
आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची
तेव्हा कुठे सवड मिळते,
स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची.
येता शनिवार थोडे बरे वाटते,
आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते.
उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो,
ठरवलेले काहीच काम होत नाही,
अंगात नुसता आळस भरलेला असतो.
सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते,
दुपार होताच संध्याकाळी करू वाटते.
ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा नि मावळतो केव्हा समजतच नाही,
आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही.
हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे,
इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. रविवार
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathiquotes #मराठी_quote #रविवार #मराठीकट्टा #sundaythoughts
किती आतुरता असते

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे
जे वाढत्या वयानुसार वाढत जातं.
लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे,
गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी.
मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी.
कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी.
वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी.
सुखी संसारात मुलांचे आगमन झाले,
त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी.
आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी.
मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी.
असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून
आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

sandy

गोड खायला मिळावं म्हणून सण साजरे करायचे नसतात आनंदी वातावरण निर्माण झालं की माणसं माणसा जवळ बसतात आंब्याची पान फुलांचे हार धूप दीप लावावेत ए #story #nojotophoto

read more
 गोड खायला मिळावं म्हणून
सण साजरे करायचे नसतात
आनंदी वातावरण निर्माण झालं की
माणसं माणसा जवळ बसतात
आंब्याची पान फुलांचे हार
धूप दीप लावावेत
ए

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #Sunday #YourQuoteAndMine

read more
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची,
कुणीही काहीही बोलणार नसतं 
कारण ती सुट्टी आपल्या हक्काची.
आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची
तेव्हा कुठे सवड मिळते,
स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची.
येता शनिवार थोडे बरे वाटते,
आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते.
उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो,
ठरवलेले काहीच काम होत नाही,
अंगात नुसता आळस भरलेला असतो.
सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते,
दुपार होताच संध्याकाळी करू वाटते.
ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा 
नि मावळतो केव्हा समजतच नाही,
आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही.
असा हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे,
इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा हा रविवार...
#असाहारविवार
चला तर मग लिहुया.
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
#collab #yqtaai

Guruprasad

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

read more
क...   विश्व केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #४

read more
हल्ली अन्न वस्त्र निवारा प्रमाणे मोबाईल ही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येऊन बसला आहे.
एकंदरीत काय तर माणूस हा मोबाईल शिवाय एक क्षण ही राहू शकत नाही,
हा ठसा च जणू प्रत्येकाच्या मनामनावर उमटला गेला आहे.
पण कुठलीही गोष्ट जो पर्यंत वापरायला भेटते ती खूप आवश्यक वाटते पण जर तीच वस्तू वापरता न येण्याजोगी झाली की तिची किंमत शून्य होते.
अशीच घटना पालघर जिल्ह्यात आम्ही जव्हार रोड वर एका गावात लग्नाला गेली असताना जाणवली.
6/7 तास सर्व जण मोबाईल शिवाय होते मोबाईल सर्वांकडेच होते पण निकामी होते कारण तिथे कुठल्याही नेटवर्क ला रेंज नव्हती.
मोबाईल फक्त फोटो काढायच्या लायकीची राहिले होते,पण सर्वांच्या चेहऱ्यावर सोशल मीडिया पासून दुरावल्याचं दुःख दिसत होते,तसेच काही वऱ्हाडी लोकांच्या चेहऱ्यावर आपण आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत ह्याची चिंता दिसत होती.
ह्या एका घटनेने मनावर हा ठसा उमटविला की कुठल्याही गोष्टीला आपण जितके तिला प्राधान्य देऊ तितकी ती आवश्यक होऊन बसते नाही तर तीच वस्तू काहीच कामाची नसते.
आजच्या घडीला ही एखादा गाव एखाद्या मोबाईल नेटवर्क च्या जाळ्यापासून इतकं दूर आहे ही गोष्ट अजबच आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं.
चला तर मग आजचा विषय आहे
ठसा/ठसे.
चला तर मग आपल्या रचनाचे ठसे

sandy

अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना #story #nojotophoto

read more
 अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत

आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा
आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी
घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना

क.वि

माणुसकी च्या कष्टानं दगड वाटची पायपीट करताना पायाच्या टाचच्या खाचा जवा भळाभळ लाल सुर्ख रक्त गाळत होत तवा ध्यान गेल नाही का रं का अजून डोक फो

read more
अस्थी शेवटचा अर्थ माणुसकी च्या कष्टानं दगड वाटची पायपीट करताना पायाच्या टाचच्या खाचा जवा भळाभळ लाल सुर्ख रक्त गाळत होत तवा ध्यान गेल नाही का रं का अजून डोक फो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile