Nojoto: Largest Storytelling Platform

New खेड्यातील जीवन निबंध मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेड्यातील जीवन निबंध मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेड्यातील जीवन निबंध मराठी.

Related Stories

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

vaishali

जीवन गीतमराठी कविता#

read more
जीवन गीत

येती जाती संकटे 
धैर्याने सामोरे जावे 
किती असो दुःख जीवनी 
हसत हसत जगावे

आठवणींना ठेवुनी मनात 
नवे सूर शोधावे
झाले गेले विसरुनी 
आपण पुढे पुढे चालावे

एकमेका साथ देऊनी
माणुसकीने वागावे
नवी नवी स्वप्न सजवुनी
जीवन गीत गातच रहावे 
--------------------------
 जीवन गीत#मराठी कविता#

MDM THINK

 #challenge#jindagi#जीवन#मराठी

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more
mute video

Sagar_09

चारोळी !

गोड गोष्टींचे
कडू गुपित
मनुष्य जीवनाचे
निराळेच गणित ! #मराठी #चारोळी #आयुष्य #जीवन #कडू #गोड

Madhuri Chavan

याला जीवन ऐसे नावमराठीकवितामराठीविचारमराठी

read more
mute video

Ganesh Shinde

सांगून कुणाचे होता येत नाही
बांधून कुणाला आपले करता येत नाही...
म्हटलं तर तो सूर्य ही आपला असतो
आणि म्हटलं तर आपण स्वतचे नसतो... #life #yq_gns #marathi #marathiquotes 
#जीवन #मराठी #चारोळी

अमोल पाटील

म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता 
मी गेल्यानंतर या विश्वच काय होईल 
म्हणून त्याने दिव्यांची सभा बोलावली 
तेव्हा एक थरथरत मेणबत्ती पुढे आली आणि म्हटली 
सूर्य देवा , नारायणा
बाकीच मला माहित नाही पण 
माझ्या परीने मी तेजत राहण्याचं काम करेल। #मराठी कविता
#मराठी साहित्य
#कवी 
#कविता 
#प्रेम 
#जीवन
#मी आणि ती
#अस्तित्व

हेयर स्टाइल by mv

#Diwali पर निबंध# #मीम

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile