Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रत्यक्षात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रत्यक्षात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रत्यक्षात.

    PopularLatestVideo

Rushikesh (pawan) hattimare

परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गा #thought #BoneFire

read more
परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गाचा रेखीवपणा प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो तेव्हा कळतं....यांना निर्माण करणारा एकमे
व तोच असू शकतो..... परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
स्वप्न माझे प्रत्यक्षात साकार व्हावे,
प्रत्येकास असेच वाटत असते.
पण हे विसरून न जावे
स्वप्न सत्यात उतरविणे,आपल्याच हाती असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
स्वप्न माझे...
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
#yqtaai #collab
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट

Devanand Jadhav

आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब #मराठीकविता

read more
°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब

Shailesh Hindlekar

कल्पनेतलं जग खूप सुंदर असतं, आपल्याला हवं तसं, निवांत क्षणी, झोपेत, स्वप्नात, आनंदाने विहार करतो आपण. अगदीच एखादी गोष्ट नाही पटली, तर भानावर #poem #nojotophoto

read more
 कल्पनेतलं जग खूप सुंदर असतं, आपल्याला हवं तसं, निवांत क्षणी, झोपेत, स्वप्नात, आनंदाने विहार करतो आपण. अगदीच एखादी गोष्ट नाही पटली, तर भानावर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझे असणे.. #तुझेअसणे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #२०

read more
सुंदर तुझे रूप,सुंदर तुझी अदा,
पाहिले जेव्हा पहिल्यांदा,तेव्हाच झालो फिदा.
भरली तू मनात,पडलो तुझ्या प्रेमात,
तुझीच कमी आता जाणवते आहे जीवनात.
प्रत्यक्षात जरी नसलीस तरी,
स्वप्नात तुझे असणे मन सुखावून जाते,
जरी न भेटलीस कधी,
तरी माझ्याजवळ आठवणींच्या रुपात राहते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुझे असणे..

#तुझेअसणे
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों💕 उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया. तू ये... #तूये हे टँग करायला विस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३१ #तुये

read more
पाहता तुला,नयनी तू वसली,
हृदयी माझ्या,घर करून बसली.
खूप झाले स्वप्न तुझे,त्रास देई भास तुझे,
जीवन हे अपूर्ण आहे,बोले आता मन हे माझे.
म्हणूनच आता तू ये प्रत्यक्षात,प्रीत माझी जाणून घे,
मनातील भाव माझ्या,जरा तरी जाणून घे. सुप्रभात मित्रानों💕
उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे
चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया.
तू ये...
#तूये
 हे टँग करायला विस

Guruprasad

प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असते ते उदध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड , जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात . जे बाहेरचे जग उदध्वस्त

read more
स्व जीवन 
व पू  काळे प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असते ते उदध्वस्त होऊ नये ही त्याची धडपड , जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात . जे बाहेरचे जग उदध्वस्त

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आरसा... #आरसा1 हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
इतर कुणीही कसेही पाहिले तरी
आरसा मात्र योग्य नजरेने पाहतो.
आपल्या अंतरीच्या मी ला जाणतो
नि आपले अस्तित्व मानतो.
आपली खरी ओळख एक तर आपण जाणतो 
आणि दुसरं म्हणजे आरसा जाणतो.
माणूस वागतो वेगळा,दिसतो वेगळा,
डोळ्यांना भासतो वेगळा,प्रत्यक्षात असतो वेगळा.
एक आरसाच आहे जो ह्या प्रत्येक वेगवेगळ्या रुपात वावरणाऱ्याला माणसाला त्याचे खरे प्रतिबिंब दाखवतो,
अयोग्य वागला कधी माणूस तर पाहता आरशात 
त्याला त्याचे खरे अस्तिव जाणवून देतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आरसा...
#आरसा1
 हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अतिशयोक्ती अलंकार बघणार आहोत. अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. अल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अतिशयोक्तीअलंकार

read more
विराण जिवनी ह्या, आस्तीनात साप पाळले
कालऊनी विष ताटात, साप दुर झाले
नकळत माझ्या, मी ते विषारी घासही पचविले
मृत्यूचा उत्सव पाहाया माझा, पहा फिरुनी कोण आले....


....... सगळीच अतिशयोक्ती 😂😂 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अतिशयोक्ती अलंकार बघणार आहोत.
अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अल

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२४ #स्वतंत्र0

read more
खरंच स्वतंत्र्य आहे का ती..
स्त्री स्वातंत्र्य फक्त कागदावरच असते
प्रत्यक्षात मात्र कधीच दिसत नसते.
आज पर्यंत कित्येकदा आजमावून बसलीय ती,
काही वेगळे करायचा प्रयत्न केला की अडवले जाते ती.
मुलगी म्हणून नेहमीच तिच्यावर बंधने घातली जातात,
तिच्या कित्येक आशा आकांक्षा कैद केल्या जातात. लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile