Nojoto: Largest Storytelling Platform

New असता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असता.

Related Stories

    PopularLatestVideo
e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

बाप#फादर# वडिल# ग्रेट असतातच

बापफादर# वडिल# ग्रेट असतातच

145 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ना दिस समजत ना रात
तूझ्यासोबत असताना,
माझा मी राहत नाही
तूझ्यासोबत असताना,
प्रत्येक श्वास माजा तुझाच
होऊन जातो
तूझ्यासोबत असताना,
काय करावे काय नाही
अजिबात सुचत नाही
तूझ्यासोबत असताना,
खूप आनंदी राहतो
जीवन जगताना
तूझ्यासोबत असताना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासोबत असतांना...
#तुझ्यासोबत
#असतांना
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQ

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासोबत असतांना... #तुझ्यासोबत #असतांना #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. YourQ #YourQuoteAndMine

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

खाली खेचणारे असतातच...
पण लक्षात ठेवावं की..
' आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात ' खाली खेचणारे असतातच...
पण लक्षात ठेवावं की..
आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #

खाली खेचणारे असतातच... पण लक्षात ठेवावं की.. आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi # #MarathiKavita #मराठी #charoli #alpeshsolkar

0 Love

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

तुझ्यासोबत असताना 
खुप भारी वाटतं..
कपभर चहा आणि
बिस्कीट खारी वाटतं..

तुझा मेसेज येणं जणू
न्याहारी झाल्यासारखं वाटतं ..
कॉल झाला की अगदीं 
पोट भरल्यासारखं वाटतं..

उदास असताना सुद्धा
माझं मन ही नाचतं..
का कुणास ठाऊक
मला असं का भासतं..

का कुणास ठाऊक
मला असं का भासतं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  तुझ्यासोबत असताना...

तुझ्यासोबत असताना... #मराठीकविता

47 Views

1bf439f045932a0c49f70d305b5e8f34

Sumit Gadekar

असतात अश्रू....

असतात अश्रू....

2,511 Views

4bb6a4e413cc927e6edef5e868e97bbc

Santosh Jangam

#Hope कविता "तू असता"

#Hope कविता "तू असता" #मराठीकविता

99 Views

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

जीव कासावीस होतो माझा
तू जवळ नसताना ,
अन लाजून जातो जीव
तू जवळ असताना ...…!

नजर चोरून घेते मी
तू जवळ असताना ,
अन मन का रे सैरभैर होते
तू जवळ नसताना.....!

खूप बडबड करते रे तुझ्या फोटोबरोबर
तू जवळ नसताना ,
अन होठ अबोल होऊन जातात
तू जवळ असताना ......! तू जवळ असताना.....

तू जवळ असताना.....

1 Love

ad1109f1eb73d5584d4db12a91ab3ec0

Raj Tidke Patil

न जाने कित्येक वर्ष राहीलो मित्र म्हणून एकत्र 
तरी कळालीच नाही तुला माझी वेदना ,
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
.
शब्द तुझा कधी नाही तोडला ,
तरी नव्हती जाणली तु माझी भावना ,
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
.
रात्र गेली दिवस गेला गेले 
कित्येक आठवडे नी महिना ,
आजही ह्रदयामध्ये दिसते तुझीच प्रतिमा ..
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
                                            - Raj Tidke .. तुझ्या सोबत असताना ..

तुझ्या सोबत असताना ..

3 Love

d8836143bae4fc91337b57988dfe2b5d

anil Kakde

कष्ट म्हणजे काय असता 😔

कष्ट म्हणजे काय असता 😔 #nojotovideo #Life_experience

27 Views

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

अशीच वेळ यावी एकदा
स्वप्नात देखील नसताना 
अचानक घडावे असे काही
तूझ्या मनात मी नसताना..

बघत रहावे सदैव तुला
नेहमी हसत असताना..
तितकी सुंदर भासत नाही
जेव्हा बघतो तुला रडताना..

ऐकावे वाटते मजला तुला 
तू गोड बोलत असताना ..
मला ही काही सांगायचे आहे
दोघाशिवाय कोणी नसताना ..

जग जिंकल्यागत भासते मला
तू  माझ्यासोबत असताना..
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तुझ्या सोबत जगताना..

आयुष्य खूप सुंदर आहे 
फक्त तुझ्यासोबत जगताना..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  तू सोबत असताना

तू सोबत असताना #मराठीकविता

27 Views

d25325a4bda66bc69a79a0744573a294

Prashant Kshirsagar

देश संकटात असताना

देश संकटात असताना

74 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

 यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात

0 Love

97d94ba0634cd03d6f991b022a1d04f3

Rohit Saw

तू असताना सोबत. 
वेळ पण किती त्रास देते ग, 
कितीही सोबत असलो तरी 
लगेच  संपायला होत जात ग. तू असताना सोबत

#Yaari

तू असताना सोबत #Yaari

43 Love

81088228a239922a3e64f924c1f72861

Mise Madhav

महादेव मंगल कार्यालयाच्या सुंदर अशा दालनामध्ये विवाह सूत्रसंचालन करीत असताना मी माधव मीसे बारुळकर

©Mise Madhav मी सूत्रसंचालन करीत असताना

मी सूत्रसंचालन करीत असताना #समाज

3 Love

97d94ba0634cd03d6f991b022a1d04f3

Rohit Saw

तू सोबत असताना. 
मग मला एकटे फिरणं कधी आवडत नाही. 
तू सोबत राहते न अंगात तळमळ होते. 
आणि माझा मन खूपचं छान असते ग, 
तू सोबत असताना. तू सोबत असताना

#CalmingNature

तू सोबत असताना #CalmingNature

43 Love

08625a1177e04c98ae4f1e6280ffec77

Ramjan Shaikh

#काही मानस अशीच असतात

#काही मानस अशीच असतात #अनुभव

57 Views

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

तू जवळ असताना न नसताना ....

तू जवळ असताना न नसताना ....

244 Views

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

तू जवळ असताना न नसताना ....

तू जवळ असताना न नसताना ....

1,058 Views

3df6474902a5c5036203701fae6db647

Nanasaheb mhargude

किती देखणी असतात ना नाती...

किती देखणी असतात ना नाती...

623 Views

ffc29afe69909e77884931d44b51efa8

ganesh kadam

किती सुंदर असताना एक तर्फी प्रेम

किती सुंदर असताना एक तर्फी प्रेम #Talk

243 Views

b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

गमतीने सुद्धा 
कुणाच्या भावनांशी खेळू नये
काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात
#marathiquotes
 #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

0 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

समोर चा किती हि सरळ चालू
द्या, या
आपण पण किती हि सरळ वागू
द्या,
पण त्रास त्याच व्यक्तीच्या
होतो आपल्याला..
ज्या वर आपण प्रेम करतो.,
मनाला पण समजून घेत जा.?
नशिबाला दोष देतोस आपण
कायम,
नशीब मना पुढे नाहीये हे
मन म्हटलं तर नशीब पण
बदलू शकतो,,
एकदा जाणून घेत जा,
स्वताला समजून घेत जा...! शब्द खूप असतात पण अर्थ एकच...

शब्द खूप असतात पण अर्थ एकच...

0 Love

80d6c7052dbf4bcbfcd8eca146744b26

Gopinath Jagtap

बाई चारच दिवस असतात माहेरचे

#Flute

बाई चारच दिवस असतात माहेरचे #Flute #poem

1,949 Views

d4cc267e5f6f5e4e636364fbe28a5f83

Bhagyashri Patade

"ज्या निर्णयांमुळे आयुष्याला वेगळं वळणं

लागण्याची शक्यता असते,

तिथे स्पीड कमी करावा,

इतकेच नव्हे तर,

क्षणभर थांबावसुद्धा."

©Bhagyashri Patade #पर्याय असतात फक्त शोधावे लागतात.

#Darknight

#पर्याय असतात फक्त शोधावे लागतात. #Darknight #Life_experience

5 Love

763eb3645aed2443bd1c88dab4298f90

Harshada wakchoure

 पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात .... #nojotophoto

40 Love

8ce375a6afe34438936ae9ab66e842b1

Swapnतरंग

ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात

ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात #poem

71 Views

88be218fb5d91d53fa0d54441bf9b85e

Ashwini Khobragade

काेई रुठा हाे ताे मना भी ले
पर कीतना मुश्किल है 
एैसै इंसान काे मनाना 
जाे रुठा भी ना हाे आैर बात भी ना करे
😏😠😏





                  

                                             Ashusant✍️ #आणि हे लाेक pubg lover असतात 
😏😠

#आणि हे लाेक pubg lover असतात 😏😠

7 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

काही नाती असून पण ती
नसल्यासारखीच असतात
काही लोकांसाठी नातं
आपला जीव की प्राण असतं
तर काही लोक
एक टाइमपास म्हणून
नातं ठेवतात
आजची खरी परिस्थिती
सुप्रिया येवले📑✍️💯🤞❤️

©Supriya Yewale
  #Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात

#Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात #मराठीप्रेम

68 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile