Nojoto: Largest Storytelling Platform

New आपली नाती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपली नाती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपली नाती.

    PopularLatestVideo

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to sujata_ patil तुला खुप खुप अभिनंदन सुजाता 🍫🍫🍫🎉😘😊🍫🍫🍫🎊🎊 सुजाता yq वर आज एक वर्षाचा प्रवास सुंदर पूर्ण झाला . त्य

read more
आपल्या मैत्रीचा सोहळ्याला एक वर्षे पूर्ण झाली|
तुझा लेखणीला काव्यबद्ध एक वर्ष पूर्ण झाली ||

तुझं मराठीतून कवितेचा प्रयत्न मनाला भावला |
तू मराठीतून करते तेव्हा मला आनंद उमलला ||

तूझी लेखणी तुझ्या नावाचा शायरी लिहते |
हेच मला नवीन शिकण्याची हेवा वाटे||

तुझी कला अशीच जपत रहावी |
तूझ्या लेखणीने सुंदर काव्य उमलावी ||

साहित्य क्षेत्रात सोबत वैद्यकीय क्षेत्रात प्रगती पंख
उंच उंच योग्य दिशेने झेप घ्यावी ||

आयुष्यात कसलीही न कमी भासावी|
लेखणीतून निरंतर शब्दांचा गंगा वाहावी||

माझ्या नावाची कविता मी तुझ्याकडून शिकावी |
माझ्या लेखणीला तु ती शिकवावी ||
-✍️ Shital K. Gujar✍️ Dedicating a #testimonial to sujata_ patil
तुला खुप खुप अभिनंदन सुजाता 🍫🍫🍫🎉😘😊🍫🍫🍫🎊🎊 
सुजाता yq वर आज एक वर्षाचा प्रवास सुंदर पूर्ण झाला . त्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अनोळखी शहरात... #अनोळखीशहरात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भ #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
ना भाषा ना माणसे ओळखीची असतात,
वाटे मिळावे कुणी आपले,जाता अनोळखी शहरात.
ओळखीचे कुणीच नसते,
ओळख मात्र बनवावी लागते 
प्रेमाने वागून सर्वांशी त्यांना आपले करावे लागते.
नसली जरी भाषा ओळखीची 
तरी भावना समजून घ्याव्या लागतात,
अनोळखी शहरात त्याच आपली नाती जोडत असतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अनोळखी शहरात...
#अनोळखीशहरात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भ

Rutik jiddewar (R.J)

निळी नाती आपली माणसं

read more
"निळी नाती आणि आपली माणसं"

लहान पणीपासून अगदी आतापर्यंत
 नशिबानं जी माणसं मिळाली ती फार जिव्हाळी लागली पण ती कधीच आपल्यासाठी थांबलेली नाही. त्यांच्या नशिबाचा रस्ता सर करता करता आता ती खुप दूर गेलेली आह. पण लहान होतो तेव्हा याची जाणीवच कधी झाली नाही त्यांच्या सोबत दिवस घालवण्यात एवढा रमलो की ते कधीतरी आपल्याला सोडून कुठे तरी दूर निघून जाईल हेही कधी समजलं नाही  कधी  केव्हा ते कधी भेटतात पण आजकाल त्यांच्याकडे सुद्धा वेळ उरलेला नाही सतत जो तो आपापल्या अभ्यासात, कार्यात व्यस्त आहे. पण जे सुख मी त्यांच्या सोबत भोगलं ते कधी विसरलो नाही आणि ते विसरण्याची ईच्छा सुद्धा नाही ती आठवण मरेपर्यंत नक्कीच राहील यात तिळमात्र शंका नाही. पण त्यातून हे समजलं की आज जी माणसं आपल्याबरोबर आहे त्यांच्यासोबत आयुष्य आनंदीत जगत राहायच. 
                                   - ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार (R.J) निळी नाती आपली माणसं

ganesh suryavanshi

मनातलं नाती मनातलं नाती

read more
जपूनच ठेवल होतं
मनातलं नातं
म्हणूनच पून्हा जुळलो,
प्रसंग चांगले वाईट येत असतात..
म्हणून विसरून जायच नसतं.
या जन्माची भेट अधूरी असली तर
काय झालं 
प्रत्येक प्रसंग चमत्कारीतच होतं..
आयूष्यात काय लिहलय, हे देवालाच
ठाऊक...पण देवाचीच खूप प्रयत्न होत
पून्हा भेट व्हावी म्हणूनच जूळलो .

©ganesh suryavanshi मनातलं नाती

मनातलं नाती

AbhiMau

नाती #story

read more
जिवंत असता न विचारले
गेल्यावरती अश्रू बहालरे 
कोण होता तू
हे सर्व नाकारले।


दिवस चालले त्यांचे तेव्हा
लहानाचे मोठे झाले 
दिवस मावळले असता 
घरातून बाहेर काढले । नाती

AbhiMau

नाती #story

read more
गेल्यावरती समज आली 
भाऊचा फोन नाही 
विश करायचा पाहिले तुला 
तुझ्या जन्मदिनाच्या वेळी ।


झाल्या चूका मान्य केल्या
नाही राहिले भान 
भाऊ होता लहान तुमचा
विसरून गेले तुम्ही ध्यान । नाती

AbhiMau

नाती #story

read more
जिवंत असता नाही विचारले 
कसा आहे परिवार 
तो गेल्यावर आले सर्व
दाऊन दिला पुढाकार ।


गेल्यावरती ठेऊन आले 
वर्ष संपत आले 
नाही विचारपूस केली आता 
गेला कुठे तो परिवार। नाती

AbhiMau

नाती #story

read more
जाता जाता बोलत राहिले 
माझे भाऊ बहीण आले 
होतो तेव्हा नाही जमले
जाताना सर्व आले ।

होता तो माझा बाप 
बोलत राहिला शेवट भर
माझे भाचे पुतणे आहे असे
करतील तुझा सांभाळ । नाती

vishnu thore

नाती... #nojotophoto

read more
 नाती...

Vrishali G

नाती #कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile