Nojoto: Largest Storytelling Platform

New असणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असणारा.

    PopularLatestVideo

Mrunali Mandlik

आज आपण प्रत्येक बाबतीत पुढे गेलोय. फक्त आता जरा विचारात बदल करण्याची गरज आहे. हुंडाबळी मानवतेला असणारा एक कलंक आहे. #Bonfire

read more
हुंडाबळी 

आगीच्या लाटा लिपटलेल्या असतात तिला,
पण त्या विझवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.
काही पैशांसाठी आपण एका स्त्रीरुपी आदिशक्तीचा 
जीव घेतोय याचीही लोकांना जाणिव नाही.
बुरसटलेल्या विचारांचे लोक हे पैशाशिवाय यांना दुसर काहीच दिसणार नाही.
त्या सुनेच्या जागेवर आपली मुलगी असती तर मात्र यांच्या स्वतच्या अंगाची लाहीलाही झाली असती.
आई वडील आपली मुलगी लाडाने मोठी करतात व तिला परक्यांच्या हाती देतात ,त्यांचा कुल पुढे चालवण्यासाठी. आणि हे पापी लोक तिच्याच आयुष्याची ज्योत विझवून टाकतात काही पैशांसाठी.
तडफडत असतो तिचा आत्मा न्याय मिळवण्यासाठी,
पण पैशांचे महत्व असणाऱ्या या दुनियेत तिला न्याय मिळत नाही. व हे पापी लोक पुन्हा तयार असतात नवीन एक जीव घेण्यासाठी.

©Mrunalini Mandlik आज आपण प्रत्येक बाबतीत पुढे गेलोय. फक्त आता जरा विचारात बदल करण्याची गरज आहे. 
हुंडाबळी मानवतेला असणारा एक कलंक आहे. 
#Bonfire

विशाल

प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला #nojotophoto #विचार

read more
 प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत.
त्या जर मनात घेतल्या तर...
झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात,
चालणाऱ्याला

yogesh atmaram ambawale

देशासाठी...

खोटे असो किंवा असो खरे,
प्रत्येकाला आज देशाभिमान वाटतोय हे खरे.
सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी प्रेमाचा दिन,
व्हॅलेंटाईन डे आला,
पण व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर असणारा
प्रेमाचा स्टेटस ह्या वर्षी हरवला.
आज खरचं खूप अभिमान वाटला,
प्रत्येकाच्या स्टेटस वर जेव्हा आपल्या
शहीद जवानांच्या श्रध्दांजलीचा फोटो पाहीला. बदल घडतोय हे खरे..
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #collab #14february #पुलवामा #स्टेटस #yqmarathiq

sree

© पाऊस नाही काळ आला.. पाउस नाही काळ आला.. नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या.. जलप्रलयाने सारेच गिळले कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. छत्र गे #poem #pray #महाराष्ट्र #Prayforकोल्हापूर #Prayforसांगली #पुरेपूर

read more
© पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गेले, पोट जळाले
होते नव्हते ते पाण्यात बुडाले
माणसाचा सखा असणाऱ्या..
पावसाने आज शत्रूत्व पत्कारले 
 
चोहिकडे हाहाकार माजला
सारा शिवार पाण्यात न्हाला..
गोठ्यात हंबरडा फोडण्या आधी
जनावरांचा गळा आवळला..

येते असेही वाईट परिस्थिती 
जेंव्हा निसर्गाचे संतुलन सुटते..
सावरायचे असते आपण एकमेकाना
 आपल्या हाती काहीच नसते..

कोल्हापूर, सांगली, सातारा, दिलदार, 
धैर्यवान ऐतिहासिक भूमी महाराष्ट्राची..
ह्या आपत्तीतुन सावरण्यासाठी फक्त
गरज त्यांना आपल्या लहानश्या हाताची.. !
#Pray for कोल्हापूर
#Pray for सांगली
-® श्रीकांत कांबळे
 (परभणी) © पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्रलेखन कसे सुरु आहे? आज आपण चहा ला पत्र लिहुया. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियचहा

read more
तुझे माझे नाते अतूट आहे,तू प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस माझ्या सोबत आहेस.
लहान होतो जेव्हा मी वाडगा भरून तुला घ्यायचो आणि त्यात चपाती कुस्करून खायचो.
आम्ही दूध वापरत नसल्याने तुझा रंग ही काळा होता दिवस बदलत गेले तसा तू गोरा झालास.
मी ही दिवसागणिक बदललो जसा तू काळा असताना गोरा झालास तसा माझा वाडगा ही आता पेला झाला.
चपाती च्या जागी गोऱ्या चहाबरोबर बटर नि खारी आली जेव्हा जेव्हा नावडते जेवण बनले तेव्हा तेव्हा तुझ्यावरच अवलंबून पावासोबत पोट भरले.
तुझी सवय तर इतकी झाली की दिवसातून दोन वेळेस सोबतीला असणारा तू आता केव्हाही सोबतीला राहू लागलास,सकाळी नि दुपारी सोबत देणारा तू आता रात्री झोपताना ही सोबत देऊ लागलास.
वेळेनुसार तुझ्यात खूप बदल झाले पूर्ण असणारा तू कटिंग झाला नि तुझे अनेक नावं ही झाले.
कुठे तू उकाळा झालास,तर कुठे पिवर झाला कुठे रजवाडी झालास तर कुठे काळा पाणी झालास.
तुझी इतकी सवय झालीय की तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही ऑफिस ला गेल्यावर जो पर्यंत तुला भेटत नाही कामाला काही सुरुवात होत नाही.
एक मात्र कायम आहे की तुझी सोबत असल्यानेच अंगात एक वेगळीच ऊर्जा आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्रलेखन कसे सुरु आहे?
आज आपण चहा ला पत्र लिहुया.
मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रे

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १५* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ लाचार होऊनी कधीं कधीं ना जगावें । त #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile