Nojoto: Largest Storytelling Platform

New भिजलेले शेंगदाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भिजलेले शेंगदाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भिजलेले शेंगदाणे.

    PopularLatestVideo

Priyanka More

चिंब भिजलेले नभ.... #rain

read more
mute video

कवी - के. गणेश

भोगलेले दुःख

read more
मी भोगलेलं दुःख
  वेशीवर टांगत नाही,
  शोधत असतो कारणं,
    इथं तिथं सांगत नाही.!

       @kganesh भोगलेले दुःख

अल्पेश सोलकर

रंगपंचमीला अंड्याचा वापर.. वाढदिवस केक फेकून मारणे.. 😠 ते बोलतात ना... " शिकलेले ते भकलेले " #अंडशून्य #yqmarathi #alpeshsolkar #शिकलेलेतेभकलेले

read more
रंगपंचमीला अंड्याचा वापर..
वाढदिवस केक फेकून मारणे..
😠

ते बोलतात ना...
" शिकलेले ते भकलेले "
#अंडशून्य
 रंगपंचमीला अंड्याचा वापर..
वाढदिवस केक फेकून मारणे..
😠

ते बोलतात ना...
" शिकलेले ते भकलेले "
#अंडशून्य

Priyanka Ramkrishna Khairnar

तुम्ही शिकलेले शिक्षित आहात की साक्षर? #Life

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . प्रत्येक

read more
गाव माझं भिजलेलं . . . 

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गाव वेशीच्या मैदानावर कधी  लपाछपी ,  खो - खो 
तर कबड्डी अन् क्रिकेट प्रत्येकजण खेळलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गावशाळेत  शिकतांना  मनात 
गुरुजींनी मानुसकीचं बीज पेरलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

भाकरीच्या चंद्रासाठी घाम गाळून
प्रत्येकाचं शरीर झिजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

दिसतंय आता अडाणी बापाचं,
प्रत्येक मुल येथें शिकलेलं. . .
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

साथ देणार्‍्या मित्रांच्या आठवणीनं 
डोळं माझं भरलेलं
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक

Tushar Rode

कधी न समजलेले आई ह.भ.प.रामरावजी महाराज खोले #मराठीसंस्कृति

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile