Nojoto: Largest Storytelling Platform

New जेवणाचे पान कसे वाढावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेवणाचे पान कसे वाढावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेवणाचे पान कसे वाढावे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सशक्त....सक्षम.. #yqmarathi #yqtaai #सशक्त_नारी #सक्षमपारंगत #मराठीविचार सशक्त व्हावे,सक्षम व्हावे, कौतुक वाटावे कुणालाही,ऐसे विलक्षण व्हाव

read more
सशक्त व्हावे,सक्षम व्हावे,
कौतुक वाटावे कुणालाही,ऐसे विलक्षण व्हावे.— % & सशक्त....सक्षम..
#yqmarathi #yqtaai #सशक्त_नारी #सक्षमपारंगत #मराठीविचार 
सशक्त व्हावे,सक्षम व्हावे,
कौतुक वाटावे कुणालाही,ऐसे विलक्षण व्हाव

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच नाव आहे तुझी चाहूल वाटावी तुझे पाऊल वाचावे तुझ्याशी भेटही व्हावी असेही एकदा व्हावे

read more
mute video

vishnu thore

शब्दांनी या अर्थामागे का लागावे कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ? भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे? - विष्णू

read more
शब्दांनी या अर्थामागे का लागावे
कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ?
भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे
उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे?
- विष्णू थोरे शब्दांनी या अर्थामागे का लागावे
कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ?
भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे
उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे?
- विष्णू

RJ कैलास नाईक

असे व्हावे कधीतरी...

read more
 असे व्हावे कधीतरी...

yogesh atmaram ambawale

प्रियजनहो, सुप्रभात कसे आहात? आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं... ही कविता पूर्ण करा हे जगणे गाणे व्हावे, आनंदाचे तराणे व्हावे.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६५

read more
सुख दुःखाचे शब्द पेरावे
हे जगणे गाणे व्हावे
आनंदाचे तराणे व्हावे...
जगणे असे लयबद्ध राहावे,
आपुलकीचे साज छेडावे
सूर तयात प्रेमाचे राहावे... प्रियजनहो, 
सुप्रभात
कसे आहात?
आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं...
ही कविता पूर्ण करा
हे जगणे गाणे व्हावे,
आनंदाचे तराणे व्हावे..

राजेंद्रभोसले

जेवणाची वाट पाहणारा शेतकरी

read more
नको पीळुस गड्या मिशीला
तुझी धनिन येईल या घटकेला ll ध्रु ll

आर आर आलिया बांधावरन
हात धुवून बस राग गिळून
डोयीवर पाटी हातात बरणी
लगबगीनं येतिया तुझी हरणी ll १ll

हात धुवून बस की रं गड्या
तुझ्यासाठी आणल्यात वड्या
कसा सुटल्याय ठेच्याचा वास
सावकाश घे लेका लागेल घास ll २ll

आर ही तर परक्याची लेक
तिच्या संग वाग  बाबा नेक 
 मराठी मुलखाची शिव योग्याची
पाठरखिन तुझ्या भाग्याचीll ३ll जेवणाची वाट पाहणारा शेतकरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile