Nojoto: Largest Storytelling Platform

New अन काजल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अन काजल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अन काजल.

    PopularLatestVideo
f2104da8852f358f3dc7c7d1732689e0

Nikhil Kaushik

तुमसे इश्क़ करूं या दीवानो की तरह
बस यूंही निहारूं तुमको,
बनाकर काजल मोहोब्बत को तुम्हारी
अपनी आंखों पर हमेशा के लिए
सज़ा लूं तुमको...

©Nikhil Kaushik #काजल #kaajal #काज़ल
df5702affc656ba9d3fc3ef8a8be6fb5

maihar rankaj chaurasia

तेरी आँखों का काजल हमें कायल कर दिया

मासूम दिल को टोड़ कर हमें घायल कर दिया #आँखों  #काजल #कायल 

#मासूम #दिल    #घायल
63d00ae92e99186507f93dd6d5d50c83

Ajay yadav

सबके चहेते वही होतो है,
जो दिल से बुरे और जबान  से  सिर्फ सच्चे होते है।

©Ajay yadav अन कही और अन सुनी बाते।

#Light

अन कही और अन सुनी बाते। #Light

8 Love

c00d5e5fe7f1949b1dfc801eec36d8b6

Sangeeta Bodra

#अन।थ_*

अन।थ_* #Life

2,861 Views

fe2750f78a92ffdfc6f5214f84729132

HP

#KisanDiwas  गोला-गोला बैल खरीदनी रोपनी झिगा धान।
पहिले खानअ चिड़िया-चुरगुन तब खानअ किसान।
तेरे कर्मो की कितनी भी सराहना करू कम है।
तुंही तो एक अन-मन है ।
जय किसान
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 अन-मन

अन-मन #Kisandiwas

14 Love

8430dc7253cbde3ac3fe3dfc43f59910

NEERAJ SIINGH

काजर ..कटार
नैना ......मतवार
 काजर - काजल
कटार - खंज़र
नैना - नयन
मतवार - मतवाले

#neerajwrites #yqbaba #yqdada

काजर - काजल कटार - खंज़र नैना - नयन मतवार - मतवाले #neerajwrites #yqbaba #yqdada

0 Love

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

या गर्द दाट धुक्यातून वाट काढत जात आहे अजूनही..

कदाचित..

तू अचानक समोर याविस ही भाबडी आशा आहे मनी अजूनही .. तू अन मी

तू अन मी #Quote

9 Love

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

तुझ्या डोळ्यात काजळ !
माझ्या डोळ्यात जळजळ !!

तुझ्या ओठांची लाली !
काळीज माझे जाळी !!

केस तुझे काळेभोर !
जीवाला माझ्या घोर !!

गुलाबी तुझे गाल !
माझ्या डोळ्यांचे हाल !!

नयन तुझे मायाजाल !
होतो मी पुरता घायाळ !!

तुझ्या सौंदर्याची अदा !
झालो मी पुरता फिदा !!

चाल तुझी गजगामीनी !
तूच माझी सौदामिनी !! तू अन मी

तू अन मी #poem

12 Love

7247cd8b839a982fbcd40afdb47192a8

KK Mishra

 तस्वीर अन कही

तस्वीर अन कही #nojotophoto

2 Love

284f3ea6633b5bc537a0fd233c425057

Rv Mishra

¶..... मेहफिले सायरी .....¶

©Rv Mishra अन कहें अल्फाज़

अन कहें अल्फाज़

11 Love

ffa749119a0720dbc9a70a77ca55c59c

Jauniyat ilahabadi

अन कही कहानी

अन कही कहानी

42 Views

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

तुझ्या असण्याने....
जाणवले..
निःस्वार्थ प्रेमाचे अस्तित्व
तुझ्या सहवासाने...
समजले..
निस्सीम जगण्याचे महत्व
तुझ्या अस्तिवाने....
कळले..
आनंदी जीवनाचे क्षण

असे तुझे माझे नाते 
ना कुठल्या बंधांचे..
फक्त निःस्वार्थ मैत्रीचे..

या मित्रत्वाच्या आठवणींचा आजचा दिवस.. तू अन मी

तू अन मी #Shayari

6 Love

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

अशी ही सांजवेळ..
मनाची  घालमेल..
आठवणींचा कल्लोळ ..
करी मला घायाळ..
सखे प्रिये
नको घालवू वेळ..
काळजात होतो जळ..
घेशील का जरा जवळ.. तू अन मी

तू अन मी #Shayari

10 Love

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

तू मला पहावे..
मी तुला पहावे..
पाहता... पाहता...
तू आरसा अन,
 मी प्रतिबिंब व्हावे.. तू अन मी

तू अन मी #Quote

19 Love

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

असंख्य तरंग उठती माझ्या उरी..

तेव्हा..

जेव्हा..

तुझ्या आठवणींचा थेंब पडे माझ्यावरी.. तू अन मी

तू अन मी #Shayari

11 Love

7a0a5573f9b44eb318ae4342b83b648d

Vicky 5580

अन मो ल

अन मो ल #कविता

130 Views

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

मी कवी तू कविता
त्या कवितेतला 
शब्द मी अर्थ तू !!

मी गीत तू संगीत
त्या गाण्यातील
भाव मी भावार्थ तू !!

मी आरसा तू प्रतिबिंब
त्या प्रतिबिंबाचा
भास मी आभास तू !!

मी पाकळी तू फुल
त्या फुलातला
गंध मी सुगंध तू !!

मी जीव तू श्वास
त्या श्वासातला
आस मी ध्यास तू!!

मी..मी न रहावे तू..तू न रहावे
तू अन मी मधला
तू व्हावे मी अन मी व्हावे तू !! तू अन मी

तू अन मी #poem

20 Love

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

माझे प्रेम मी बोलून टाकले आहे..

आत्ता तू ठरवायचे आहेस, की..
तुझे प्रेम तू बोलून टाकणार..
की..
टाकून बोलणार आहेस.. तू अन मी

तू अन मी #Quote

12 Love

c70f2ceb6db7f4bf14bce27a12672ef5

sanam thakur

तुम ख्वाबो मे आते हो।।हकीकत बनकर मुझे क्यों इतना सताते हो।।चलो अब ये बताओ क्या है? क्या है तुम्हारा कोई वजूद या ऐसे ही मेरे जज्बातों के साथ खेल जाते हो।। अन कहे अल्फाज

अन कहे अल्फाज

13 Love

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

तुही या ढगांसारखा..
भासवतोस फक्त
आत्ता येशील आणि मला चिंब भिजवून जाशील!
पण अचानक वारा येतो काय !
त्या संगे तू फिरतोस काय !
आणि उडून जातोस काय !
पिंजलेल्या कापसासारखा.. तू अन मी

तू अन मी #Quote

7 Love

d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

 तू अन मी

तू अन मी #कविता #nojotophoto

4 Love

834242448a230d48ec79730bd046076d

Ramkrushna N. Dhokane Patil

खूप जण खूप वेळा आम्हाला म्हणायचे
बघा किती कट्टर आहेत ते , त्यांच्याकडून शिका..

काय शिका, किती शिका हे सांगायचं राहून गेलं
आम्ही आमच्या परीने जमेल ते शिकलो....

आम्ही सुद्धा आमच्या बुद्ध्या गहाण टाकायला लागलो
क्रूसेड साठी तलवारी घासू लागलो...

वसुधैव.. म्हणणारे आम्ही गद्दार शोधु लागलो
सुदैवाने लाठ्या काठ्या न घेता शिव्या-शापाने मारु लागलो...

शिकता शिकता नको ते शिकलो
त्यांच्याहि दोन पाऊले पुढे निघुन गेलो...

      -कृष्ण ते अन आम्ही

ते अन आम्ही

8 Love

fadacaf5b814d454041c7742aec5f962

Ashish Kumar Maheshwari

मेरा प्यार भी उसकी आँखों के काजल की तरह था बस उसे ही नही दिखता था  #काजल
bb84dd1f09c41cd5e64510d7a48e8218

anurag saxena

तुम अपनी आंखों में,काजल लगाकर मिला करो

जब निगाहें हमारी टकरायें,तो लक्ष्मण रेखा दिख जाएं।


                                             ----------अनुराग काजल

काजल

3 Love

2c2838a07059f69d1ab722e3dcd65d09

Upendra Pathak

नहाया नही हूँ महीनों से क्योकि तुम को सूरमा की तरह  आँखों मे सजाया  है । कही बह ना जाओ पानी मे 
   

उपेन्द्र पाठक  #NojotoQuote #काजल
cfe67c6c46f7e5930c09b41781fbafbf

Drx. Mahesh Ruhil

निगाहों से उनकी यूंही घायल नहीं हुए
काजल के बाद तेज तलवार थी वो..

©Drx. Mahesh Ruhil #काजल
5c9c4eeb2b4abe8528a8a22ade67063c

Rajnish Sharma

ये काजल ,जिसने इन आखों को संवारा है 
        इसी काजल ने हमको मारा है 
       दो आँखे है, या जन्नत के दरवाज़े 
         इन्ही में   हैं  छुपा,  जहान सारा है  काजल

काजल

0 Love

5c9c4eeb2b4abe8528a8a22ade67063c

Rajnish Sharma

काजल तू कब तक आसू  छुपाता जाएगा
गमे जिन्दगी  तो ईक दरिया,है बहता ही जाएगा काजल

काजल

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile