Nojoto: Largest Storytelling Platform

New कानाने कमी ऐकू येणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कानाने कमी ऐकू येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कानाने कमी ऐकू येणे.

    PopularLatestVideo
b9b6daf700676509d4043ef22ecd7bf8

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

आठवणींचे येणे

53 Views

122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

कधी आठवण येते का माझी?
माझ्या वेड्या मनाची

कधी विचार केला का माझा
माझ्या वेड्या स्वप्नांचा

कधी जरा समोर येउन तु बोल
प्रेम आहे तुझ्याशी

कधी जरा जवळ घे मला
नको खेळुस माझ्या मनाशी

कधी ऐकू येतात का तुला
माझ्या ह्दयाची स्पंदने

ह्दय माझे काय बोलते?
जरा समजून तु घे

      कवी.....हरिश्चंद्र दळवी कधी आठवण येते का माझी

कधी आठवण येते का माझी

3 Love

8a94f28e3742ace5342115fed3e8655c

Mukesh Bansode

किती उन झाले,  कवी किरण येले

किती उन झाले, कवी किरण येले #मराठीकविता

166 Views

8a94f28e3742ace5342115fed3e8655c

Mukesh Bansode

बाईच्या मनातील गांधर्वप्रदेश - कवी किरण येले

बाईच्या मनातील गांधर्वप्रदेश - कवी किरण येले

39 Views

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

माणसाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणं हे खूप महत्त्वाचं असतं
महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचे हृदय
सुंदर विचार असायला हवा
ती व्यक्ती अशी असावी
ती व्यक्ती सत्याच्या बाजूने असावी
जिथे चूक आहे तिथे चूक म्हणणारीच असावी
जिथे बरोबर आहे बरोबर म्हणणारीच असावी
त्या व्यक्तीच्या विचारांमध्येच ताकत असायला हवी
अशी व्यक्ती येणं गरजेचे असते

©Supriya Yewale
  #WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते

#WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते #मराठीविचार

48 Views

e197ac3d7079bfe4d27daeee2e2f338b

MSW Sunil Saini CENA

तान्ने मेणे शिकवे उलाहने
#mswsunilsainicena 
#dhruikastudio
#HR 
#jindcity 
#Reels 
#viral 
#India

तान्ने मेणे शिकवे उलाहने #mswsunilsainicena #dhruikastudio #HR #jindcity #Reels #viral #India #कविता

254 Views

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
रात्री वा दिवसा
लपलास कसा
रूसू नको असा

वाढली महागाई
वाट पाहे धरणीमाई
झाली लाही लाही
रडे धाही धाही

नको करू उशीर
वेळ खूप झाला
तुझ्यासाठी मातीचा
जीव वेडा झाला

बघ बळीराजाचे 
राजेपण गेले
कर्जाचे गळ्याशी
फास  आले

सोनेरी जीवन
मातीमोल झाले
तुझ्या अमृताने
मिळू दे दिलासा येरे येरे पावसा

येरे येरे पावसा #poem

5 Love

fc1d47bb4ada327223a38ff90133e826

Komal Pardeshi

health tips झोप न येणे

health tips झोप न येणे #मराठीसंस्कृति

207 Views

e197ac3d7079bfe4d27daeee2e2f338b

MSW Sunil Saini CENA

हरियाणवी काव्य-रचना: 
"तान्ने मेणे शिकवे उलाहने"
(मेरी परछाई)

#kahanikaar 
#mswsunilsainicena 
#Hindi

हरियाणवी काव्य-रचना: "तान्ने मेणे शिकवे उलाहने" (मेरी परछाई) #kahanikaar #mswsunilsainicena #Hindi #कविता

68 Views

74476e674334c39c79798039495377bc

Pooja Solanke

खुप दूर तूझ्या खुप
 दूर निघाली मि, दाखवली मला 
माझी जागा तू
येते मग येऊ न 
👉A... येते मग....

येते मग....

5 Love

c91612b4b4ff5d4912ce8c74629cf957

Nilesh kushwaha

न खलेगी कमी,जो कमी कभी खली है मुझे 
   एक अजनबी सी बड़ी बहन मिली है मुझे।  #NojotoQuote #न खलेगी कमी,जो कमी कभी खली है मुझे

#न खलेगी कमी,जो कमी कभी खली है मुझे

9 Love

c686d5f8b746651387352e6108ae3d7a

हेयर स्टाइल by mv

#अपनी कमी कभी नही बताता#

#अपनी कमी कभी नही बताता# #मीम

36 Views

e781ff14297142ad69aadd3187f00a9e

Yogesh nagare

वेळ येते

वेळ येते #Love

127 Views

be36539eb2230680a86f1a8edb47fea2

Saharul Barbhuiya

काहानि

काहानि #सस्पेंस

27 Views

bda1cf3b76232fad2e652573570b4ce1

Shivam Thakur

काहानी तो छोटे लोगों कि लिखि जाति 

है ठाकुर का तो

 इतिहास लिखा जाता है
💪❤️‍🩹💪

©Shivam Thakur
  काहानी

काहानी #Memes

270 Views

bb979656dd654f92ae260479049da224

Heartless

🙏टोमने🙏
आजकाल ते पण लोक आयुष्याचे धडे शिक़वायला लागले. ज्याना स्वताच कळत नाही की आयुष्य म्हणजे काय.. 
(म्हणजे आम्ही येडे)
सुमेध #म्हणजे आमी येडे  सतीश देशपाडे bickeymandal Satish agrahari "गुमनाम" deepshi bhadauria

#म्हणजे आमी येडे सतीश देशपाडे bickeymandal Satish agrahari "गुमनाम" deepshi bhadauria #विचार

6 Love

67858aca8f746ac818f6ed24a70c486f

Nikhil Wakchaure

सगळ्यांची वेळ येते आणि सगळ्यांवर वेळ येते 
आज कदाचित माझ्यावर वेळ आहे आणि तूझी वेळ आहे
उद्या हेच चित्र बदलून माझी वेळ असेल आणि तूझ्यावर वेळ असेल 
पण फरक फक्त एवढाच असेल की तू  मला एकट्याला सोडलं  आणि मी कायम तुझ्याच सोबत असेल सगळ्यांची वेळ येते

सगळ्यांची वेळ येते

5 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

डोळ्यात तुझ्या स्वतःला बघतो साजणी ग मी डोळ्यात परी ओठावर तुझ्या कधी ग येणार मी

तुझ्यासाठी जीव  माझा हा रोजच मरतो
प्रेमासाठी जीव हा माझा क्षणोक्षणी झुरतो

चातकापरी अवस्था माझी झाली ग रमणी
वाट तुझी ग पाहतो आहे येणं तू जीवनी येणा तू जीवनी

येणा तू जीवनी

15 Love

1a56a5260dd31b272de681a765510fb8

Prime Maharashtra News Channel

कलबुर्गी येथे गोळीबार

कलबुर्गी येथे गोळीबार #न्यूज़

88 Views

03954349f2270fc35e2a161df7e79146

K.Maruti

ऐकं द्रोपदी....

ऐकं द्रोपदी माझं...
वाट नको पाहू कृष्णाची
किंकाळी तुझी ऐकणार कोण.?
हाती घे शस्र स्वंरक्षणाची..

फोडून टाक ते डोळे
असुसलेल्या हावरट नजरांचे
उधळून टाक डाव सारे
वासनांध त्या वळूंचे
ऐकणार नाही कोणी गं
चित्कार तुझ्या वेदनांची
ऐकं द्रोपदी माझं.....
वाट पाहु नको कृष्णाची

वासनेचे पुजारी तुजला
पावलागणीक मिळतील
दुःशासन तुझ्या भोवतीचे 
भर बाजारी तुला छळतील
अश्रू आता ढाळु नको
तू हो कणखर मनाची
ऐकं द्रोपदी माझं......
वाट पाहु नको कृष्णाची

पिसाळलेल्या लांडग्यांची
छाटून टाक मुंडकी
तू नाहीस अगं अबला
तू तर अाहेस चंडकी
पर्वा नाही येथे कुणास
हे नारी तुझ्या रक्षणाची
ऐकं द्रोपदी माझं....
वाट पाहू नको कृष्णाची

चौकातल्या कळपात
असतो एखादा पिसाळलेला
संताची कातडी पांघरुण
साधूचा वेष घेतलेला
नको राहुस बेसावध
नको तमा हातच्या काकणाची
ऐकं द्रोपदी माझं...
वाट पाहू नको कृष्णाची

जिथे जाशील न्यायासाठी
तिथे अब्रुचे लक्तरं निघतील
प्रत्येक टी.व्ही.चॅनलवरही
वारंवार बलक्तार होतील
ते शस्रे पांडवाचे आता
वेळ आहे हाती घेण्याची
ऐकं द्रोपदी माझं...
वाट पाहू नको कृष्णाची...

©मारुती खुडे,पाचुंदा      ता.माहुर
                   -9809325050 ऐकं द्रोपदी...

ऐकं द्रोपदी... #Music

9 Love

ae2ae727d03c72cfa87801ba6521782d

Nawaz Yunus Aalam chishti

समंदर के किनारे कभी आबादी नहीं होती

समंदर के किनारे कभी आबादी नहीं होती

39 Views

78338ac0df90aa6192870e2928f909f3

उ.सु

येरे येरे पावसा कसे म्हणु गीत..

#nojoto
#marathipoem
#marathikavita
#paus

येरे येरे पावसा कसे म्हणु गीत.. nojoto #Marathipoem #MarathiKavita #paus #nojotovideo

25,037 Views

aab24c9aac05b4a9132c3ce55b989cf4

मानव बदायूँनी

उम्मीदों ने बांध रखा है अपने सहारे,
कभी न कभी तो लगेंगे हम किनारे।

©मानव बदायूँनी
  #KhulaAasman 
#उम्मीदों
#सहारे
#किनारे
उम्मीदों ने बांध रखा है अपने सहारे,
कभी न कभी तो लगेंगे हम किनारे।

#KhulaAasman #उम्मीदों #सहारे #किनारे उम्मीदों ने बांध रखा है अपने सहारे, कभी न कभी तो लगेंगे हम किनारे। #ज़िन्दगी

166 Views

aece87aeacab5788b13462bfe1f25e8c

Farzan khan Rahmani

ना किसी लड़की की चाहत, ना ही पढ़ाई का जज्बा था, बस 4 कमीने दोस्त थे, और लास्ट बेंच पर कब्ज़ा था। कामिने यार

कामिने यार #शायरी

6 Love

a2c4ad9c5e4bf65bab0da8e749c1c314

Nipun Raghav

जेब खाली ज़िंदगी उधार
अनजाने रास्ते सब बेकार
ना कोई ख्वाहिश ना दरकार
मेरा सबकुछ सिर्फ कामीने यार कामीने यार।

कामीने यार।

6 Love

2d181c84393117c34ee9bfcc46933d85

santosh bhawre

तेरे मेरे इश्क़ का अभी एक किस्सा बाकी है मैं फिर आऊंगा तेरी जिंदगी में वह वक्त आना अभी बाकी है #अधुरी काहानी

5 Love

922054a7a269f3dc821ee253803df1e5

Chhagan Kolekar

 तुझी खुप आठवण येते

तुझी खुप आठवण येते

2 Love

64b996c430b2f39641b55cb72670ba79

Vikram Taur

i miss you तुजी खुप आठवण येते

तुजी खुप आठवण येते #story

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile