Find the Latest Status about प्रियांका चोप्रा गाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रियांका चोप्रा गाणी.
HANAMANT YADAV (कवीराज)
लांडग्यांचा कळपामध्ये... कां र देवा बनवीली, जात सैतानाची आशी... लांडग्यांचा कळपामध्ये, शेळी पडली फशी... उशीर कां झाला देवा, अंती हुंदका दाटला. भुतनीच्या पोटी कुण्या, का हैवान जन्मला. झोपलास कोण्या वना, उंडगा तु तुझी काशी... लांडग्यांचा कळपामध्ये, शेळी पडली फशी... षंड झाले सारे देवा. थंड झाले सारे देवा. मांडूनी बस्कर तमाशा, गुंड झाले सारे देवा. उदरी तुझ्या पोसली रं. जात बांडगूळी कशी... लांडग्यांचा कळपामध्ये, शेळी पडली फशी... कवीराज। डॉ. प्रियांका रेड्डी
राजेंद्रभोसले
गाण्यातील सप्तसुर बनले कसे बेसूर लादलेली नवीन गाणी उसावलेलीजूनी तराणी लयीचा नच थांगपत्ता सुरांचा जसा कडीपत्ता रागांचा केला कोंडमारा तालांचा बीभत्स मारा संगीताचे बनले यंत्र शब्दार्थाचेपुसले मंत्र कलेची ही वंचना शब्दांची ही कुचंबणा लादलेली गाणी