Nojoto: Largest Storytelling Platform

New नेहमी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नेहमी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेहमी.

    PopularLatestVideo

Omkar Modak

mute video

Sunil Bhosale

नेहमीचतु #poem

read more
 नेहमीचतु

Omkar Modak

रडून पाहतो मी 
मी कधी पडून पाहतो,
नशिबाच्या फेऱ्यात मी
कधी फिरून पाहतो..
रुसून पाहतो मी
कधी पुसून पाहतो,
दुःखाच्या छातीवर मी
कधी बसून पाहतो..
झिजून पाहतो मी
कधी भिजून पाहतो,
पूर्ण कराया स्वप्नांना
मी थोडेसे जगून पाहतो..
हसून पाहतो मी 
कधी हरुन पाहतो
आताशा सुखाकडे मी
असेच दुरून पाहतो....
#आर_ओमकार #नेहमीचेच

Atit More

नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक, नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, नेहमीच घडत #reading

read more
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक……
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...!

- अतित मोरे नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडत

pooja d

जा.... तू प्रत्येक वेळी
असच करतोस,
विनाकारण मला
चिडायला लावतोस....... #विनाकारण #नेहमीचंच #असचकाहितरी #सहजसुचलेलं #रागातलंप्रेम

pooja d

जा... बाई! तुझं
 नेहमीचंच हे गाऱ्हाणं,
अधीर झाले की
उपवासच कारणं देणं...... #नेहमीचंच #कारण #प्रेम #रुसवा #चारोळी #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile