Nojoto: Largest Storytelling Platform

New काळाच्या नावानं चांगभलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळाच्या नावानं चांगभलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळाच्या नावानं चांगभलं.

    PopularLatestVideo

Namdev Yadav

बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏 बाळुमामा च्या नावानं चांगभलं #जीवनअनुभव

read more
mute video

कवी - के. गणेश

काळाच्या ओघात..

read more
हल्ली संगणकावर वाचनाचे
बदल नवे घडू लागले..
साहित्यातले शब्द काही
पुस्तकामध्ये रडू लागले..!

@kganesh काळाच्या ओघात..

Anil Prasad Sinha 'Madhukar'

नादान की नादानी #bestquotes5863

read more
देख लीजिए नज़र उठाकर हर तरफ,
इस दुनिया मे मक्कारी किस कदर है ?
नादान लोगों की नादानी, 
बुद्धिमान की बुद्धिमानी से बेहतर है । नादान की नादानी 
#bestquotes5863

Prafulla Pednekar

चांगलं वागणं #मराठीविचार

read more
mute video

Aniket balavant maske

जगभर गाजे तुमची किर्ती
मनाच्या गाभाऱ्यात वसे
तुमचीच मुर्ती,
चांगभाल तुमचं गाता
येते मनाला भरती,
जाणता तुम्ही सारं काही
भक्ती माझी निस्वार्थी
वाट चुकलेल्या आयुष्याला
बाळुमामा तुम्ही सारथी...

अनिकेत बळवंत मस्के

©Aniket balavant maske #बाळुमामा
#चांगभल
#सदगुरु

Rajkumar Nayak

माणुस नावाचा मोबाईल.. आपुलकी नावाच सिम..

read more
mute video

Gaurav Bhise

भानोबाचं चांगभलं🙏😇 .#duniya #Support ●●●●●●●●●● आधारस्तंभ #films

read more
mute video

gauri kulkarni

#चांगलं_वागण्याचं_काम
कधी कधी सूर्य आणि चंद्र एकाचवेळी आकाशात असतात. एकजण आपलं कार्य संपवून परतीच्या प्रवासात असतो , तर दुसरा आपलं कार्यस्थळ गाठण्यासाठी लगबगीने निघालेला असतो. माणसांचंही असंच होतं ना? काही माणसं आपल्या आयुष्यात एक छानसं काम आयुष्यभर करण्यासाठी येतात. मग ते छोटंसं काम का असेना. पण त्यांच्या क्षणभराच्या पाउलखुणाही आपल्याला सुरेख अनुभव देत राहतात. जशी चांगली माणसं येतात तशी वाईटही येतातच. वाईट माणसं आपल्याला कसं वागू नये हेच शिकवत असतात त्यांच्या कृतीतून. पण आपण दुःखात इतके मश्गुल होतो की ते लक्षातच येत नाही आपल्या. आता कुणी म्हणेल काय तत्वज्ञान आहे हे?? पण तसंच तर असतं नीट विचार केला की समजतं चांगलं वागणं हा जसा आपला गुण आहे तसं वाईट वागणं हा त्यांचा. मग ते त्यांचं काम जर इमानेइतबारे करत आहेत तर आपण का नाही करायचं. ज्याला त्याला कामाचा मोबदला ईश्वर देतोच की त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. 
आज दुःख आहे तर उद्या सुख येण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. आणि त्यासाठी चांगलं वागण्याचं काम करणं गरजेचं आहे. थोडंसं अवघड आहे पण ट्राय तर करून बघा. 
प्रत्येकाला आज एक तरी छोटासा इच्छापूर्तीचा क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु. 
#गौरीहर्षल #चांगलं वागण्याचं काम

Yadushreshtha Thakare

शाळेच्या आठवणी.....!

read more
mute video

Yadushreshtha Thakare

शाळेच्या आठवणी.....!

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile