Nojoto: Largest Storytelling Platform

New शेवटची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेवटची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटची.

    PopularLatestVideo

Akshay Moon

mute video

शब्दवेडा किशोर

#शेवटची वाट
सांगुन बोलणारा तू एक खोटाच भाट आहे
सांभाळ मनाला तू होणार घात आहे......
जोडून नाम कुणाचे तु सांगतो कशाला ?
खोडून लिहिलेली तुझी ती खोटीच जात आहे......
आखून कलेचा तू देखावा खुप छान केला
आयुष्याच्या रस्त्यावर मांडलेला तुझा हा पोटाचा घाट आहे......
शोधुनही न सापडे स्थिर मनाचे ते छानसे घरटे
हलणा-या फांदीला बघ किती हा अस्थिरतेचा वात आहे......
नको सांगू ओरडून तु जगाला की मी जात बदलली
रंग बदलणा-या त्या सरड्याचाही
अरे माणसा तू मोठा बाप आहे......
असा किती अन् कुठवर फसवशील तू स्वतःच्याच मनाला 
लक्षात ठेव शेवटी तुजला साथ द्याया एकटी ती फक्त
मसनवटीचीच वाट आहे......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #शेवटची_वाट

@sAnughrash7275

काही नाही फक्त 
माझा शेवट लिहून जा
माझ्यात धड धडनारा 
तुझा जीव तू घेवून जा

©Anuja soni #झालेली #शेवटची
#चूक#शेवटची #ओळ ❤️

#leaf

Shankar kshirsagar

शेवटची भेट #Shayari

read more
शेवटची भेट

शब्दत तुला तुझेच भेट देतो
हवे असल्य़ास माझेच ओठ देंतो
आणि सखे
मीठीत जाशील त्य़ाचा ज॒री 
चाहुल माझी यावी असे काळीज भेट देतों
असे काळीज भेट देतो शेवटची भेट

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटची भेट.. #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शेवटची भेट मला अजूनही आठवते
रात्र चांदण्याची साथ काळोख अंधाराची
कर्तव्यासाठी प्रेम त्यागाची.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटची भेट..
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटची भेट.. #शेवटचीभेट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पहिली भेट होईल न होईल
शेवटची भेट नक्की घडावी।
ती अशी घडावी, शेवटची घटिका
माझी, तुझ्या कुशीत भरावी ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेवटची भेट..
#शेवटचीभेट

चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile