Nojoto: Largest Storytelling Platform

New मैती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैती.

Related Stories

    PopularLatestVideo

Manish Kanade

#माती

read more
माती..
माती म्हणून जगता यायला हवं
मनाच्या ओलाव्याने सुखावता यायला हवं
तप्त वागण्याने त्रस्त मनाला गंधाळता यायला हवं
कुणी तुडवून का जायेनात..परत मिसळता यायला हवं
मातीत माती बनून खडी आणि मातीतील नाती शोधता यायला हवं......
मातीत माती बनून जगता यायला हवं..
-मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #माती

mayank sarkar

#मोती

read more
मुझमें बसी एक चमक अज़ीज़ सी तू्,
तू मोती, कुछ तेरे सीप सा मैं!
♥️♥️ #मोती

Priyanshi Mehta

मोती

read more
अपनी कितने रातें जग कर बितायी मैंने
अपने कितने सपनों का वजूद मिटाया है,
ना पूछ कीमत मुझसे उस एक मोती कि
जिस पाने के  खातिर मैंने हजार हीरो को गवाया है... मोती

vishnu thore

माती.....

read more
 माती.....

Avdhesh kumar

mute video

Santosh Kumar Jamwal

उसके बदन से टपकते ओंस से मोती,
मानो मेरी नियत की परख करते हो।।
"जानिब" #मोती

Durga Banwasi Shiwakoti

mute video

Karan Parihar

मसती #Shayari

read more
mute video

somnath gawade

#माती

read more
माती
तू निर्मितीचे कारण
तू करिसी पोषण
तुझा कण-कण जीवंत
आम्हा सर्वांवर तुझे
उपकार अनंत...

५-डिसेंबर
जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #माती

Vaishali Yenugwar

मोती.
(शिरोमणी काव्य प्रकार)

समुद्र
मनमोहक दिसे
रात्रीच्या अंधारात जणू
निळी चादर ओढून बसे..१
रंगीबेरंगी
चमचमणारे मासे 
चमकती डोळे त्यांचे
प्रचंड सागरात प्रकाशपर्व दिसे..२
मोती
भुरळ पाडे
स्वातीचे पडता थेंब
सुंदर रुप शिंपल्यात घडे..३
मोती
असे दुर्मिळ
ओवता सरीत एका
बने मोत्यांची सुंदर माळ..४
मोती
जडता दागिन्यात
शोभा वाढे दागिन्यांची
पाहताच सारे पडती प्रेमात..५
वैशाली येनुगवार.
ध्रुवतारा ✨💫✍️

©Vaishali Yenugwar #मोती..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile