Nojoto: Largest Storytelling Platform

New सापाला कान असतात काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सापाला कान असतात काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सापाला कान असतात काय.

Nitin Ushir

तुम्हाला ठाऊक हवं नक्की काय करायचय सबबी तर सर्वच जण सांगत असतात तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम असायला हवं परावृत्त करणारे अनेक जण अ #Quote

read more
 तुम्हाला ठाऊक हवं नक्की काय करायचय
    सबबी तर सर्वच जण सांगत असतात 
तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम असायला हवं 
    परावृत्त करणारे अनेक जण अ

Sumit Gadekar

असतात अश्रू....

read more
mute video

Riya Anshulika

#कान #Life

read more
बात तो 100% सही है

©Riya Anshulika #कान

CK JOHNY

कान

read more
बाहर से कान बखूबी अपनी जिम्मेदारी निभा रहे हैं 
ऐनक के साथ मास्क का भी भार उठा रहे हैं। 
अंदर से कान अभी भी लापरवाह हैं 
जूँ तक रेंगती नहीं सुनते नहीं किसी की आह हैं। 
निंदा बुरी लगती इन्हें बुरे लगते बड़ों गुरु के बोल
गफलत की नींद से जागते नहीं लाख बजाओ ढोल। 
इन्हें तो झूठी तारीफ सुनने की ही चाह है 
कान के कच्चे लोग झूठे रिश्तों पे इतरा रहे हैं। 

बाहर से कान बखूबी अपनी जिम्मेदारी निभा रहे हैं 
ऐनक के साथ मास्क का भी भार उठा रहे हैं। 

बगल में छुरी मुख में राम राम
गधे को बाप बना लें गर हो काम। 
वरना आँखों आगे देख के मुँह फेरें
अच्छे अच्छों के कान कतर दें
खबर हो न किसी को कानों कान। 
कान पकड़ो अंतर की बात सुनों देकर कान
अफसोस हम सब किस दिशा में जा रहे हैं। 

बाहर से कान बखूबी अपनी जिम्मेदारी निभा रहे हैं 
ऐनक के साथ मास्क का भी भार उठा रहे हैं। 

बी डी शर्मा चण्डीगढ़ 
06.08.2020 कान

अनंत पाटील

mute video

somnath gawade

#कान

read more
इतरांचे कान
भरून भांडण
लावणाऱ्यांचे
वेळीच कान
टोचावे.
🤣😂 #कान

अल्पेश सोलकर

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात

read more
यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

 यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

Vinod Umratkar

माझ्या चुका फक्त मलाच सांगा! मला दोन कान असून ऐकू पण येतंय!!! 😁😁😁😁 माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ???? #yqmarathi #yqtaai

read more
माझ्या चुका फक्त मलाच सांगा!

मला दोन कान असून
 ऐकू पण येतंय!!!
😁😁😁😁 माझ्या चुका फक्त मलाच सांगा!

मला दोन कान असून
 ऐकू पण येतंय!!!
😁😁😁😁


माझ्या चुका इतरांना सांगण्यात काय अर्थ????

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात आजचा विषय आहे कमावलेली नाती... #कमावलेली यावर जे सुचतयं ते लिहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #नाते

read more
नाते हे नाते असते..
रक्ताचे काय किंवा मानलेले काय,
नजीक चे काय किंवा दूरचे काय.
वेळप्रसंगी धावून येतात ती खरी नाती असतात,
काही नाती जन्मजात असतात,
तर काही कमावलेली नाती असतात.
नाती त्या प्रत्येक वेळेस निर्माण होतात,
ज्या वेळेस कुणी मनाला आपलेसे वाटतात. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात
आजचा
विषय आहे
कमावलेली नाती...
#कमावलेली
यावर जे सुचतयं ते लिहा.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile