Find the Latest Status about तुला बघणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुला बघणार.
कविराज धनंजय
#OpenPoetry पडणार्या पावसात ती उभी होती झाडाच्या आडोशाला अंग भिजताना पाहून दोष देत होती ती पावसाला पान अळवाच घेऊन डोक्यावर लटका बहाणा करत होती वाचवत होती भिजण्यापासून पण देहाने पूर्ण चिंब ती झाली होती माहीत नव्हते तिला चोरून मी बघत होतो हलकेच तिच्यावर माझी नजर गेली नजरेने मी तिलाच न्याहाळत होतो शोधत होती ती निवारा पावसा पासून वाचण्यासाठी असुनही छत्री जवळ माझ्या भिजत होतो तिला बघण्यासाठी #कविराज_धनंजय पावसात भिजणारी ती तिला भिजताना बघणारा मी...

Mj Mahya
मला वाटलं.. माझ्या मनातलं तुला सांगावं.. ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं... माझ्या मनातलं...! मला वाटलं.. माझ्या मनातलं तुला सांगावं.. ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं... माझ्या मनातलं...!
पद्मवैखरी
तुला हारतांना... तुझ्या प्रेमाच्या बंधनात गुदमरतेय मीच आता श्वासही एकटे झाले तुला रोज समजावीता मनावरचे घाव शब्दाचे ओठीच विरले ते आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता प्रेम तुझे, वेळ ही तुझी, मर्जी तुझी अन् मीही या लपंडावात होणार हार फक्त माझीच ही पण तरीही तुझ्या या खेळास संपवेल मी आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता रोजची नवे ते बहाने हे रोजचेच सोसणे झाले तुझ्या या वागण्याचे खोटे दाखले फक्त मग राहिले तुझ्या प्रत्येक वळणावर नाही वळणार मी आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता किती आणखी मि या कोंडीत राहू सांग मला आस या प्रेमाची मग येईल कधी रे तुला? काटेरी या क्षणाची मीच सोबती मलाच आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता ती शिक्षा रुसव्याची अन् परीक्षाही झाली दुराव्याची तुझ्या विना अपेक्षाच नाही करवत राहण्याची दोन्ही सोडविताना मीच हरले त्यातही अशी आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता ©पद्मवैखरी तुला हारतांना...