Nojoto: Largest Storytelling Platform

New येईल भाऊराया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येईल भाऊराया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येईल भाऊराया.

    PopularLatestVideo

Harsh

#मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

read more
" मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन "

पुन्हा पुन्हा येण्याच्या नादात पीक खराब झालं, 
    हाताजवळ आलेले पद निघून  गेलं. 
'अति तिथे माती', यांना लागू झाली म्हण. 
   नाव खराब झालं, असुदे कितीही धन.

पक्ष बदलून वाटलं यांना, झालो आम्ही 'हिरो', 
 निकालानंतर भेटला हातात, फक्त नि फक्त झिरो.
काहीकांना वाटले, आम्हीच राजकारणातील राजे, 
    यांच्याच दारात वाजले, दुसऱ्यांचे बेंडबाजे. 

अपेक्षेपेक्षा वेगळे आले, निकालानंतर आकडे, 
    तेव्हापासून झालेत हे आपापसांत वाकडे. 
सुटली नाही यांच्यात मंत्रिपदाची कटकट 
     लागू झाली राज्यात आता 'राष्टपती राजवट'. 

5 वर्षाचा कारभार सांभाळणे, होत नाही धड. 
      50 वर्षात बांधले महाराज्यांनी 111 गड? 
पुन्हा पुन्हा महाराज तुम्हीच जन्माला यावे, 
     स्वराज्याचे सुराज्य तुम्हीच निर्माण करावे. 

                                     हर्षल दतात्रय चौधरी #मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

Gayatri Sonaje

मी पुन्हा येईल #nojotophoto

read more
 मी पुन्हा येईल

SK

येईल अशी वेळ #poem

read more
येईल अशी वेळ,
जेव्हा शोधणार तु मला,
पण काही केल्या शोधुनही,
मी सापडणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास आतुरशील तु मला,
पण खुप प्रयत्न करुनही,
मी भेटू शकणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तु मला,
पण तुझे ओघाळणारे अश्रु पुसायला,
मी जिवंत दिसणार नाही तुला.. येईल अशी वेळ

Datta Dhondiram Daware

भिमराया #thought

read more
दगडात ज्यान प्राण ओतला..,
तारणहार माझ्या भिमात दिसला..,
डाव ऊधळून मनुवाद्याचे..,
वर्णद्वेष जाती-भेदाचे..,
रेषा देशाची जुळताना..,
त्या संविधानात माझा भिम दिसला..,
*दत्ता डावरे ९७३००३७०५३* भिमराया

Datta Dhondiram Daware

भिमराया

read more
नको टकमक पाहूस मला..
नकळत प्रेम होईन तुला..
मी तुझाच,
काल परवा तर होतोच.
पण आजतायगत मी तुझाच... भिमराया

span span

#paani लक्षात येईल तुला #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile