Nojoto: Largest Storytelling Platform

New घरुन निघताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरुन निघताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरुन निघताना.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

read more
हळू गोंजारले होते 
सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत 
कळीचे फुल होताना
- विष्णू थोरे हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

yogesh atmaram ambawale

सहजच काही सुचत नव्हते तेव्हा हे सुचले..😀 #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माहेरचीआठवण #मोलकरीण माहेरी गेल्यास काम कोण करेल? माहेरी निघताना न

read more
माहेरी गेल्यास काम कोण करेल?
माहेरी निघताना नेहमीच हा प्रश्न आहे.
पत्नी म्हणून आणलात की मोलकरीण?
माझ्या ही मनात हा प्रश्न आहे.
सतत खूप काही करत असते,
घरात अजूनही कित्येक जण असताना.
तरीही निघाले माहेरी,
की उत्तर द्यावे लागतातअनेक प्रश्नांना. सहजच काही सुचत नव्हते तेव्हा हे सुचले..😀
#yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माहेरचीआठवण #मोलकरीण 
माहेरी गेल्यास काम कोण करेल?
माहेरी निघताना न

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे #YourQuoteAndMine #चोरीचुपके

read more
मी तुला चोरून बघताना,
कधीतरी तुही मला चोरून बघायची.
मान जरी खाली असली,
तरी हळूच नजर वर करून बघायची.
वाटायचे मला,तुझे लक्ष नसताना,
मी तुला पाहतोय हे तुला माहीत नसावे.
पण तुझ्या 'काही बोलायचे आहे का?'
ह्या प्रश्नाने तू सर्व जाणते हे लक्षात यायचे.
'काही नाही' म्हणत,मी डोक्यात हात फिरवून निघून जायचो,
तू मात्र अलगद मान हलवत,खाली बघायची,
माघारी निघताना मात्र माझी नजर पुन्हा तुझ्याकडेच असायची.
मी तुला चोरून बघताना,तुही पुन्हा एक नजर वर बघायची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला चोरुन बघतांना..
#तुलाचोरुनबघतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes

read more
ना पैसाआडका ना चाकरी,
राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी.
म्हणूनच निघालोय आता घरी,
निघताना एकच प्रश्न उरी.
सुखरूप पोहोचेल का मी घरी,
की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी.
काय करावे एकट्याने मी इकडे,
संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे,
फोन येतोय आई रडतेय,
परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय.
निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी,
संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी.
केली हिम्मत निघालोय माघारी,
तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पोहचेल का मी घरी...
#पोहचेलका
हा विषय
Bhushan Motarwar यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
घरी राह

sandy

*पूर्वी...* पूर्वी कसं कुणाच्याही घरी अचानक जाता यायचं दारावर टकटक करायची की, दार उघडलं जायचं आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं सगळं घर उजळून न #story #nojotophoto

read more
 *पूर्वी...*
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून न

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम

read more
शाळेतलं प्रेम माझं अपूर्ण राहिलं,
भले मी जाहीर न केलं,
पण तिने माझ्या नजरेत पाहिलं..
(कॅपशन मध्ये वाचा लेख मोठा आहे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शाळेतलं प्रेम...
#शोळेतलंप्रेम

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

sandy

नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास #story #nojotophoto

read more
 नाण्याच्या दोन बाजू...

कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास

sandy

गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती वाकळ अठरा विश्वे दारिद्र #story #nojotophoto

read more
 गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती  वाकळ अठरा विश्वे दारिद्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile