Nojoto: Largest Storytelling Platform

New केलेले उपकार विसरणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केलेले उपकार विसरणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केलेले उपकार विसरणारा.

    PopularLatestVideo

Secret Quotes

.......................? दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...

read more
 न बाप बड़ा ना भैया
सबसे बड़ा रुपैया,
म्हण नीट समजलीये आयुष्यात
मला जो पर्यंत माणसाकडे पैसा
आहेत तो पर्यंतच माणसाला
किंमत असते, मग घरात असो
किव्वा बाहेर इतरांमध्ये,
एकच म्हणणं आहेत सगळ्यांसाठी
की हातावर पीठ नाही घेतलं मी,
हातचां नाही राखून धरला कधीच मी
जे माझं आहेत त्यात सगळ्यांना
भागिदार केले मी,
वेळ माझ्यावर आली म्हणजे मी लाचार
नाही होणार कुणाजवळ,
हिम्मत आहेत 0 तुन उभे राहण्याची
करून दाखवणारा आहेत मी,
मनातून निभावलेले प्रत्येक नाते मी
चांगले ओळखले आहेत कशासाठी
कोणी काय केलं आणि कोण काय
करतय हे नीट उघड्या डोळ्याने बघितले,
   AS Patil✍️ .......................?
दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी
प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...

Roshan mhatre

न विसरणारी मैत्री #CalmingNature

read more
😍न विसरणारी मैत्री😍

आयुष्याच्या वाटेवर 
एक मैत्रीण येऊन गेली तिने माझ सार जगन बदलून गेली
प्रियसी मिळाल्या नंतर 
जेवडा आंनद होत नाही तेवडा 
आनंद देऊन गेली
पण समजत नाही माझी मैत्री कूटे कमी पडली 
आयुष्यातली पहिली कॉफी तिच्या सोबत शेयर केली 
पावसाची पहिली सर यावी 
अशी आयुष्यात येऊन गेली 
रक्तच नात नसत येवढ 
जीव तिच्या वर लाउन गेलो 
पण समजत नाही माझी मैत्री कूटे कमी पडली 
प्रत्येकाच्या सूखा दु खात
 एक मेकाना साथ देत गेलो 
आयुष्यात पहिल्यांदा निसर्गरम्य 
मैत्री बरोबर फिरायला गेलो 
पण समजत नाही माझी मैत्री कूटे कमी पडली 
अचानक वादली वार याव आणि 
घर कोसलाव तशी आमची
 मैत्री तूटत गेली एक वेळी 
ढाल बनून फिरनारी मैत्रीण आपल्या विरोधात गेली 
पण समजत नाही माझी मैत्री कुटे कमी पडली
                   
                                            ~अक्षय रुठे न विसरणारी मैत्री

#CalmingNature

ganesh suryavanshi

न विसरणारे प्रेम... #feelings

read more
स्वताला किती पण व्यस्त राहू दे..
दर शेंकदा ला आठवण नक्कीच करणार..
कधी स्वताला रोखू शकणार नाही...
किती पण प्रयत्न करून बघा..
ती व्यक्ती पासून दूर राहू शकत नाही..
प्रेम असच असतं...सदैव नजरे समोर
फिरत असते....

©ganesh mali न विसरणारे प्रेम...

#feelings

hrishikesh naktode

गेलेले ते दिवस...

read more
mute video

hrishikesh naktode

गेलेले ते दिवस...

read more
 गेलेले ते दिवस...

vishnu thore

मी केलेली अक्षरचित्र #nojotophoto

read more
 मी केलेली अक्षरचित्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile