Nojoto: Largest Storytelling Platform

New पकडायला येणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पकडायला येणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पकडायला येणार.

    PopularLatestVideo

roshan

येणार असशील तर ये #Music

read more
mute video

Navnath Kendale

आता येणार नवीन वर्ष ...

read more
mute video

Shailesh Zade

एक दिवस नक्कीच असा येणार

read more
mute video

roshan

येणार असशील तर ये जाणार असशील तर जा

read more
येणार असशील तर ये  जाणार असशील तर जा
गुढग्यावर बसून तुला मनवण
सांग शोभेल का मला?

पाण्याच नाही नाव
भाजीला नाही भाव
गोल्डनचा नेकलेस तुला सांग देऊ कसा?
सुकलीय विहीर
नदीचा नाही ठाव
 तुझ्या प्रेमसागरात सांग पोहू कसा?

येणार असशील तर ये  जाणार असशील.. तर जा

निर्जीव दगडा कडे
नेवेद्यच ताट न नेता
तुझ मागण त्याकडे मागू कसा
भावुक मी खूप आहे
तुझंच हृदयात रूप आहे
पाणी वाचवताना अश्रु वाया घालवू कसा?

गूढग्यावर बसून तुला मानवण
सांग शोभेल का मला?
येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
---रोशन देसाई---
11/02/20 येणार असशील तर ये जाणार असशील तर जा

Suhas

एकदा गेलेली वेळ परत कधीच येणार नाही..?.....सुहास

read more
mute video

dil ki baate..♥️

प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे... #dilkibaate

read more
#dilkibaate प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे...

Akshay Tayde.

येणा तू जीवनी

read more
डोळ्यात तुझ्या स्वतःला बघतो साजणी ग मी डोळ्यात परी ओठावर तुझ्या कधी ग येणार मी

तुझ्यासाठी जीव  माझा हा रोजच मरतो
प्रेमासाठी जीव हा माझा क्षणोक्षणी झुरतो

चातकापरी अवस्था माझी झाली ग रमणी
वाट तुझी ग पाहतो आहे येणं तू जीवनी येणा तू जीवनी

kalyani Pawar.

तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक problem

read more
mute video

Priyanka Jaiswal

#किती घेणार देवा परीक्षा माझी #मराठीकविता

read more
*किती घेणार देवा परीक्षा माझी *

थकलो नाही मी अजून,तू हसू नको पाहून माझ्याकडे,
दिवस मावळला आज तरी,उद्या सूर्य उगवेल सर्विकडे.

तू जरी घेत असशील परीक्षा माझी,तरी हार मी लवकर माननार नाही
लढेल तुझ्यासोबत जो पर्यंत आहे जिवात माझ्या जीव
येणार तुलापण एक दिवस माझ्यावर कीव...

किती देशील रे दुःख मला ,आणखी किती बघणार माझी सहनशक्ती,
 झुकशील तू पण एक दिवस बघुन माझी भक्ती..
केले नाही वाईट कोणाचे मी आज पर्यंत,
मग माझ्या मागे का लागला तू,देणार का मला त्रास असाच शेवटपर्यंत.

जगू दे मला पण तू आनंदात,घेऊ दे आनंद थोडा आयुष्याचा
माहिती नाही रे मला किती वेळ बाकी आहे माझ्या जीवनाचा. 
हसायचे आहे मला,खूप फिरायचे आहे
माझे आयुष्य मला देवा, मनभरून जगायचे आहे...

थोडी साथ दे तू मला फक्त,बाकी मेहनत मलाच करायची आहे..
आयुष्य एकदाच मिळते देवा, मलापण आनंदात जगायचे आहे..

©Priyanka Jaiswal #किती घेणार देवा परीक्षा माझी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile