Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदाने जगण्याची कला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदाने जगण्याची कला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाने जगण्याची कला.

Related Stories

    PopularLatestVideo

Kiran G

जीवन जगण्याची कला #SUPERDAD #Thoughts

read more
mute video

Uttam Karmalkar

आयुष्य जगण्याची कला #Mylanguage #story

read more
mute video

Chaitali Bhosale

उमेद जगण्याची..... #मराठीशायरी

read more
mute video

RJ Prasad...

फक्त आनंदाने जगणं असतं...

read more
पुन्हा तो महागाईच्या विळख्यात 
बांधला जातो...
तरीही घरच्यांना मोठी मोठी स्वप्न ,
दाखवत राहतो...
मिळेल त्या भावात धान्य ,
विकून टाकतो...
येता येता सर्वांची उसनवारी ,
फेडत येतो...
दारात उभी असतात लेकरं 
काहीतरी खायला आणतील बाबा 
ह्या आशेने...
त्याच वेळी तो शेतकरी...
येतो अन्  पिशवी देतो... 
त्यात असतो थोडा चिवडा अन् बिस्कीट...
तेवढंच पाहून लेकरं खूष होतात...
आनंदाने घरात जातात...
त्याच्या डोळ्यांत पाणी येतं...
भूक लागली म्हणून घेतलेला ,
चिवडा अन् बिस्कीट
लेकरांची आठवण येताच तसाच 
पिशवीत टाकतो... अन् उपाशीपोटी
घरी येतो...
पण निराशा त्याच्या डोळ्यांत 
कुठेच नसते... फक्त 
आनंदाने जगणं असतं...
आनंदाने जगणं असतं......!!

          ✍ प्रसाद पारेकर.... फक्त आनंदाने जगणं असतं...

sandy

#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , सव #poem #nojotophoto

read more
 #सवय होती मला ,
#तुला ह्रदयात जपण्याची 
#सवय होती मला ,
#तुझे अबोल शब्द वेचण्याची ,
#सवय होती मला
#तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि ,
#सव

Bhargav Nale

#सामर्थ्य जगण्याचं

read more
शब्दांचा व्याकणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असत ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेच ओझं झटकता येत, कारण पदवीपुरता त्या हॉलचा सबंध असतो. पण जगताना जेंव्हा शब्द झटकता येत नाहीत तेंव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो.. #सामर्थ्य जगण्याचं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile