Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणाल खेमू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणाल खेमू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणाल खेमू.

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

दुःख हे कुणा कुणाला... #Language_of_tears #मराठीकविता

read more
°दुःख हे कुणा कुणाला° 

जन्माला आला हेला, वाहून भार मेला 
सुतक तुला ना मला, दुःख हे कुणा कुणाला 

ऐरावत रत्न थोर, सहतो अंकुशाचा मार 
करतो कोण विचार, दुःख हे कुणा कुणाला 

पतंग दिव्याशी फिरे, त्यातच जळून मरे
मेला की वाचला बरे, दुःख हे कुणा कुणाला 

शेळीही जीवानी जाती, खाणाऱ्या वातूळ होती
खाटी की दुभती होती, दुःख हे कुणा कुणाला 

सूर्व्या नेमेचि उगला, प्रकाश तयाने दिला 
नाही जरी तो उगला, दुःख हे कुणा कुणाला 

सर्व काही येती जाती, अखेरीस माती होती 
कोणा किडा मुंगी खाती, दुःख हे कुणा कुणाला


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav दुःख हे कुणा कुणाला...

#Language_of_tears

Ps Yadav Yadav

लेखक कुणाल कुनु लेखक कुणाल कुनु #शायरी

read more
mute video

JD

#खेमा

read more
सितम ये है कि हमारी ही सफों में शामिल हैं,
चराग बुझते ही खेमा बदलने वाले लोग!

***** #खेमा

keehsla

कुशाल कुशाल #सस्पेंस

read more
mute video

कुणाल सिंह दहिया

कुणाल सिंह 7999585119 #thought

read more
mute video

Kunal Salve

#सहज #कुणाल #pc: kb_salve

read more
तुला आठवण नक्कीच येणार
जेव्हा तुझा तो तूला विचारणार
खरं प्रेम कधी केलंस का कोणावर?
 
तेव्हा नीट ऐकशील,नाहीतर ऐकायची का 
खरं प्रेम किती केलंस कुणालवर ! #सहज #कुणाल   
#PC: kb_salve
loader
Home
Explore
Events
Notification
Profile