Nojoto: Largest Storytelling Platform

New मुळीच नव्हतं माझ्या मनात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुळीच नव्हतं माझ्या मनात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुळीच नव्हतं माझ्या मनात.

    PopularLatestVideo

jayram More

माझ्या मनात नाही #Shayari

read more
mute video

Satish Deshmukh

मनात माझ्या #desert #मराठीकविता

read more
मनात माझ्या.... 
(जलौघवेगा /१६/लगालगागा/२) 

मनात माझ्या विचार आले
जरा जरा मग प्रगाढ झाले

तुझ्या कृपेने असेल देवा
युगायुगाचा प्रवास चाले

सखे दिठीचा प्रहार होता
किती सहावे कट्यार भाले

तहानलेला समुद्र खारा
पिऊन घेतो नदी नि नाले

सुमार चेले तसेच नेते
मुजोर चावी लबाड ताले

बिगार कामे चिकार करता
मजूर भोळा हयात घाले

कितीक वाऱ्या प्रयत्न केले
रुसे डहाळी जरा न हाले

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ
मो. न. ७०३८२६७५७६

©Satish Deshmukh मनात माझ्या

#desert

Rashi

मनात तुझ्या माझ्या असण्याची #MarathiKavita #Marathipoem #marathiquote #marathipoetry marathikavita #NojotoMarathiPoem #nojotoPune ra #कविता #NojotoMarathiKavita #RakeshShinde

read more
मनात तुझ्या माझ्या असण्याची 

मनात तुझ्या माझ्या असण्याची 
ती जागा मी शोधत आहे
आणि तू जवळ नसण्याचे 
दुःख भोगत आहे….
वाटलं होतं मनात तुझ्या
माझ्या असण्याची जागा असेल
तुझ्या माझ्यात गुंफलेला तो
प्रेमाचा नाजूक धागा असेल
पण असं काहीच नव्हतं
माझ्यासाठी तुझ्या मनात
आणि जेव्हां हे कळलं तेंव्हा
सगळंच संपुन गेलं क्षणात
मग वाटलं माझ्याशिवाय जगतांना
कधीतरी तुला माझी आठवण येणार
आणि आठवणींच्या लाटेवरी
तु ही माझ्यासारखी भिजणार
आयुष्याच्या वाटेवर चालताना 
कधीतरी तुझे पाय अडखळतिल
आणि ते अडखळलेले पाय
कधी न कधी माझ्याकडे वळतील
बस त्याच एका आशेवरती
मी आता जगत आहे
मनात तुझ्या माझ्या असण्याची 
ती जागा मी शोधत आहे
                  -राकेश शिंदे

                                        rakeshkavita.blogspot.in मनात तुझ्या माझ्या असण्याची #marathikavita #marathipoem #marathiquote #marathipoetry
#Nojotomarathikavita #Nojotomarathipoem #NojotoPune
#ra

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता #story

read more
mute video

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता

read more
mute video

Aniruddha kulkarni

तुझ्या माझ्या कविता #story

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile