Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारपूस पद्धती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारपूस पद्धती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारपूस पद्धती.

    PopularLatestVideo

somnath gawade

द्वेषाची उन्हे नकोत आता
प्रेमाची सावली पुरेशी आहे.
कोरडी सांत्वने नकोत आता
ओली विचारपूस पुरेशी आहे. #विचारपूस

somnath gawade

#शिक्षण पद्धती

read more
हल्लीच्या शिक्षणपद्धतीत
पाल्यापेक्षा पालकच
विद्यार्थ्यांच्या भूमिकेत
जास्त वावरताना दिसतात.
😂🤣 #शिक्षण पद्धती

Rahul MASKE

उपासना पद्धती: एक अवलोकन.... #EarthHourDay #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

वाचलो असतो मी.. फक्त तिची ' विचारपूस ' कमी पडली #alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #विचारपूस

read more
वाचलो असतो मी..

फक्त

तिची

 ' विचारपूस' 

कमी पडली वाचलो असतो मी..
          फक्त
   तिची
    ' विचारपूस '
कमी पडली
#alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #विचारपूस

Vijaykumar Khune

*👬 कुटुंब पद्धती 👬* 🔴 VIJUDADA 🔴 #Family #Life

read more
mute video

dsp motivation

लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले आणि मी पोहायला शिकलो... #Quote

read more
लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले
आणि मी पोहायला शिकलो... लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले
आणि मी पोहायला शिकलो...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla

read more
बदलले वागणे ह्या कोरोना काळा मुळे,
जवळीक होती खूप वागण्यात,आता दुरावे आले.
कोरोना भीतीने माणसात अनेक बदल घडविले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण केले.
भीती ही सर्वांचाच मनात घर करून आहे,
भेटायला येणाऱ्याबद्दल ही आणि भेटायला जाणाऱ्याबद्दल ही आहे.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही जवळ जायची.
कोरोना मुले माणसा माणसात खूप बदल झाले,
माणसात मानसासे माणुसकीने वागणे बदलले आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Colla

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे कोरोनायुग... #कोरोनायुग हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बदलले वागणे माणसाचे असे हे कोरोनायुग आले,
जवळीक होती खूप वागण्यात,आता मात्र दुरावे झाले.
कोरोना युगात माणसात अनेक बदल घडून आले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने सर्वांची विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही कुणी आजारी असल्यास जवळ जायची.
कोरोना युगामुळे माणसा माणसात खूप बदल झाले,
मानसाने माणसाशी माणुसकीने वागणेच बदलून गेले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
कोरोनायुग...
#कोरोनायुग 
हा विषय Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुंदर चित्र.. #सुंदरचित्र #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
माझ्या नजरेने पाहिलेले ते सुंदर चित्र,
काव्य रुपी कागदावर उतरवायचे होते.
निराधार,अनवाणी,भुकेने व्याकुळ माणसे,
ह्या संकटातून वाचण्या आपल्या गावी चालले होते.
संचारबंदी लागू असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले होते.
करता विचारपूस जाणुनी त्यांचे दुःख,
पोलिसांना ही गहिवरून आले होते.
करावी त्यांना मदत पोलिसांच्या मनात होते,
न राहवले म्हणून शेवटी आपले जेवणाचे डब्बे 
त्यांना खायला दिले होते.
अशा बिकट परिस्तिथीतील इतके सुंदर चित्र 
माझ्या नजरेने पाहिले होते.
माणुसकीचे इतके सुंदर दर्शन पाहता
ते कागदावर उतरावासे वाटले होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुंदर चित्र..
#सुंदरचित्र
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuote

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गाव ते गाव असतं... #गावतेगावअसतं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गाव ते गाव असतं,
जिथे मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची सरगम असते,
गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजाची कटकट नसते.
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची पहाट असते,
इमारतींमागे लपून बसलेल्या सूर्याला शोधण्याची पहाट नसते.
गाव ते गाव असतं,
जिथे माणसात आपले परके असं भेदभाव नसतं,
गावात येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस असते.
जिथे हंबरणाऱ्या गाईचा आवाज नि कोंबड्याची बांग असते.
कुठे बदकांचा आवाज तर कुठे शेळ्या मेंड्यांच्या कळपांचे वावर असते.
गाव ते गाव असतं,
दूरवर पसरलेली जिथे डोंगर रांग असते,
तर शेतात घाम गाळणाऱ्या बाबांची आरोळी असते.
कितीही राहिलो जरी शहरात तरी,
शहराला  विसरायला लावणारी त्याच्यात ओढ असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गाव ते गाव असतं...
#गावतेगावअसतं

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile