Nojoto: Largest Storytelling Platform

New गुंतला श्वास माझा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुंतला श्वास माझा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुंतला श्वास माझा.

    PopularLatestVideo
f409b1cbcedeb57aa7398a95e78b0bda

mauu

भावना ह्या माझ्या तुला 
कधी कळणार नाही।।
ऊन सावली जशी ,
तुला भासणार नाही।।
चमचमणारे काजवे 
चमकू लागलेत मनीं,
सांग ना रे तू मला , 
ठेवशील का तुझ्या मला साथी।।
तुला आयुष्यभर साथ देईल ,नाते हे जनमा अंतरीचे ठेवील ।।
खर खर सांग फक्त 
तुझ्यावर मी शतदा प्रेम करील।।।।।

©swaranjali Gorde माझा श्वास।।

माझा श्वास।।

13 Love

740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

कधी पायात काटा रुतलाच तर 
माझी आठवण काढत जा..
प्रेम तुला मिळेलही कदाचीत ते माझ्या इतकं नसेल,
तू कुणाच्या तरी हृदयात घर करशील ही 
पण ती माझ्या इथं खोल वर राहू शकत नाहीस,
माझ्या श्वासातुन तू श्वास घेत होतीस, 
आता मात्र तुझी काळजी वाटते,
करण कुणास ठाऊक
 तो श्वास तुला आपलासा वाटेल का..?



                      - शुभम दिपक कांबळे माझा श्वास

माझा श्वास

9 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 श्वास तू माझा

श्वास तू माझा

5 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 श्वास तू माझा

श्वास तू माझा

4 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

बेधुंद बरसून तू मांडतो व्यथांचा खेळ
इथे पोशिंद्याच्या खळगीचा नसे ताळमेळ
RJ कैलास 
जो तो मश्गुल घरात मस्त ऐश आरामात
उद्धवस्त शिवार पाहण्या नसे कोणा वेळ

शोक करून व्यक्त होईल क्षणिक सांत्वन
मदतीपेक्षा जास्त रंगेल चर्चेचेच गुऱ्हाळ
श्वास तू माझा 
कोरडी आश्वासने ऐकून कानही विटले 
कुणावर घेऊ माझं नशीब चोरल्याचा आळ

दैवा,उभं पीक नजरेसमोर आडवे होताना 
पोटाला चिमटा घेऊन किती दिवस काढू कळ #श्वास तू माझा

#श्वास तू माझा

9 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

#श्वास तू माझा

#श्वास तू माझा #nojotovideo

39 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 श्वास तू माझा

श्वास तू माझा

3 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 श्वास तू माझा

श्वास तू माझा

4 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा #श्वास तू माझा

#श्वास तू माझा

8 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

आसान मंज़िल श्वास तू माझा

©RJ  कैलास नाईक #श्वास तू माझा

#श्वास तू माझा

14 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा #श्वास तू माझा

#श्वास तू माझा

7 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा श्वास तू माझा

श्वास तू माझा

7 Love

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

श्वास माझे गीत व्हावे !
------------------------

वृत्त : मनोरमा
-----------------
जीवनाचे मीत व्हावे
श्वास माझे गीत व्हावे
**
ना कधीही हार व्हावी
नेहमी तू जीत व्हावे
**
प्रीत काही बंध नाही
हेच का ते रीत व्हावे
**
गीत माझे तूच आहे
हे असे रे नीत व्हावे
**
जीवनाचे गीत माझे
जीवनाचे फीत व्हावे
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 श्वास माझे गीत व्हावे !

श्वास माझे गीत व्हावे !

0 Love

132b80ba54380fe7ccca1f4faa90ee21

Abhijeet

आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावर

आठवण तुझी येत राहील.

तू सोडून गेलीस हात माझा तरी,

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 

वाट तुझी पाहत राहीन.

©Abhijeet तू माझा श्वास आहेस❤️❤️

#walkingalone

तू माझा श्वास आहेस❤️❤️ #walkingalone

12 Love

766c52af7e81ad028cbc6566f5229204

Yogesh Ambawale

कसे सांगू तुला
माझ्यासाठी किती खास आहे तू.
जगण्यासाठी लागणारा श्वास आहे तू.
हृदयाचे धडधडणारे स्पंदन आहे तू.
माझ्या प्रत्येक कवितेचा शब्द आहे तू.
देवासमोर हात जोडून मागितलेली इच्छा आहे तू.
परिकथेतील मला आवडलेली परी आहे तू. #तू#माझी#श्वास#हृदय#स्पंदन.
06e3915ebeb0886a1831b7f306d2dcb6

Chand Kalakamb

का गुंतवले रे मला तुझ्यात
छान रमले होते मी माझ्या विश्वात
आदि बोलायला शब्दांचा खजिना होता
आता शब्दच अपूरे पडतात तुझे
काही दिवसातच तुझ्या अवती भवती फिरू लागला माझा वेळ
काय मिळाले तुला जीवाला लाऊन माझ्या घोर

@चांद

©Chand Kalakamb
  मन माझे गुंतले ❤

मन माझे गुंतले ❤ #मराठीप्रेम

633 Views

f72a950595db173444501efe5227925d

Krishna Rathod

तू काय करू शकतोंस
 माझ्यासाठी असं विचारतेयस 



तू श्वास मागून बघ ते सुध्दा तुझच आहे तू श्वास माग माझा तों सुध्दा तुझाच आहे

तू श्वास माग माझा तों सुध्दा तुझाच आहे #Quote

9 Love

a06fe9f9f92a1c8226cf11b5390099fd

ujwala Ingale

 माझी कविता...माझा छंद!!!

माझी कविता...माझा छंद!!! #Shayari #nojotophoto

8 Love

a06fe9f9f92a1c8226cf11b5390099fd

ujwala Ingale

 माझी कविता... माझा छंद,,,,

माझी कविता... माझा छंद,,,, #poem #nojotophoto

10 Love

a06fe9f9f92a1c8226cf11b5390099fd

ujwala Ingale

 माझी कविता...माझा छंद

माझी कविता...माझा छंद #poem #nojotophoto

7 Love

a06fe9f9f92a1c8226cf11b5390099fd

ujwala Ingale

 माझी कविता... माझा छंद!!!

माझी कविता... माझा छंद!!! #nojotophoto

10 Love

23765172997f59711334064710f70ac2

Urmila Milind

माझा आवाज माझे शब्द ...

माझा आवाज माझे शब्द ...

266 Views

efb6a5ef0c37ac8a9b2e4329b60d4cd8

Sharmila'S Diary

फक्त तू सोबत हवा...
माझी नजर तू स्वप्न,
माझ्या डोळ्यात तू ,
चमकायला हवा...!!!
माझा रंग, तुझ्या छटा,
माझं प्रेम, माझी माया,
त्यावरही असतेच ना,
तुझीच छाया...!!!
माझे पंख, माझा थवा,
त्यांना बळ द्यायला,
तू साथीला हवा...!!!
माझे आकाश, माझे क्षितिज,
यांच्या पुढे न्यायला,
फक्त तू सोबत हवा...!!!
फक्त तू सोबत हवा...!!!

#Sharmilasdiary
#uwots फक्त तू सोबत हवा...

माझी नजर तू स्वप्न,
माझ्या डोळ्यात तू ,
चमकायला हवा...!!!
माझा रंग, तुझ्या छटा,
माझं प्रेम, माझी माया,
त्यावरही असतेच न

फक्त तू सोबत हवा... माझी नजर तू स्वप्न, माझ्या डोळ्यात तू , चमकायला हवा...!!! माझा रंग, तुझ्या छटा, माझं प्रेम, माझी माया, त्यावरही असतेच न #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion

10 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #श्वास
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

श्वास

श्वास

179 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

काल वारला तो श्वास माझा
जो तिच्यावर हिरमुसलेला
आज पुन्हा जन्मला म्हणे तो
तिच्याच भेटीसाठी आसुसलेला.. #श्वास
ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

श्वास...
=================
मोकळ्या केसात सखे
     श्वास माझा गुंतलेला
       भावरंग  पा ह ता ना
         नवा सूर कंठी आला

लाज नयनी थांबली
   श रा र ते  ग पापणी 
       बाहुपाशात घे जरा
        शालू तुझा सावरूनी

राहीन मी सोबतीला
  चुंब तुझ्या ग ओठांनी
     सोडेन तुझ्या ब टां ना
      शब्द येता माझ्या कानी

जाणून घे तू जराशी
    थरारल्या भावनांना
      बिलगुया दोघे आता
        जागवू पुन्हा स्वप्नांना

घडधड उरातली
  जाण मि ठी त येता
      प हा ट वारा झोंबे
      श्वास तुझ्यात गुंतता

माळ केसात गजरा
  आसुसल्या भावनांचा
       सु गं ध घेउनी आज
       हिस्सा तुझ्या हृदयाचा

=================
श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ श्वास..

श्वास..

7 Love

eb928a032d4d56860643f6b2efff7ec3

राजभक्त विष्णुपंत खडतरे vishnu Khadatare

माझं प्रेम माझा सांगोला

#PoeticAntakshri

माझं प्रेम माझा सांगोला #PoeticAntakshri #मराठीशायरी

136 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile