Nojoto: Largest Storytelling Platform

New महापुराचा थैमान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महापुराचा थैमान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महापुराचा थैमान.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

कोरोनाचं थैमान!

read more
कोरोनाची लक्षणे नाहीत वेगळी ,
सर्दी खोकला ताप हिच आहेत सगळी 
खाणं पिणं ही अशक्य झालयं 
जगण्यातलं जीवन भयभीत झालयं
कारण, जगभरात कोरोनाचं थैमान आलयं
कोरोनाचं थैमान आलयं

विषाणू सगळीकडे पसरतात तासंतास, 
म्हणून इतरांशी बोलणं ही अवघड होऊन बसलयं
तोंडावर मास्क लावून फिरणं गरजेचं झालयं
जगण्यातलं जीवन भयभीत झालयं 
कारण, जगभरात कोरोनाचं थैमान आलयं

कुठे जायचे , कुठे नाही  काहीच नाही कळत
सगळीकडे म्हणतात कोरोना व्हायरस आलयं 
जगण्यातल्या मरणाचं कारण होउन बसलंय 
जगण्यातलं जीवन भयभीत झालयं
कारण, जगभरात कोरोनाचं थैमान आलयं 
कोरोनाचं थैमान आलयं 

काळजी घेताना काही नाही समजत 
कोरोना व्हायरस काय आहे काही नाही कळत
संशयाचं रडगाणं मनात येऊन राहिलयं
 जगण्यातलं जीवन भयभीत झालयं 
कारण, जगभरात कोरोनाचं थैमान आलयं 
कोरोनाचं थैमान आलयं 

                    कवी - विलास भोईर 
                    ( कोरोनाचं थैमान ) कोरोनाचं थैमान!

Pandit Kapil Ji Maharaj

श्रीमद्भागवत महापुराण ।।

read more
mute video

Pandit Kapil Ji Maharaj

श्रीमद्भागवत महापुराण ।। #समाज

read more
mute video

Pandit Kapil Ji Maharaj

श्रीमद्भागवत महापुराण ।।

read more
mute video

Pandit Kapil Ji Maharaj

श्रीमद्भागवत महापुराण ।।

read more
mute video

Bhawna Vaishnav

#पैमान = वादे #ThinkingMoon

read more
पैमान जो इतने कर रहे हो निभा पाओगे क्या?
दुनिया के सामने अपनी मोहब्बत का इजहार कर पाओगे क्या?
मुझसे पूछते हो हाले-दिल क्यों नहीं करते हो बयां?
मेरी छोड़ो क्या तुम सबके सामने मेरा जिक्र कर पाओगे क्या?

भावना वैष्णव #पैमान = वादे
#ThinkingMoon
loader
Home
Explore
Events
Notification
Profile