Nojoto: Largest Storytelling Platform

New छावा संघटना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about छावा संघटना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छावा संघटना.

Related Stories

    PopularLatestVideo

राजेंद्रभोसले

छावा

read more
येतील अव्वा जातील सव्वा
छत्रपतींचा स्वाभिमानी छावा।।धृ।।

नरझुंजाराची उसळे तलवार
शत्रूंना तयाचे भय अपार
स्वकीय शत्रूंना देइ आधार
फंदफितुरीनाही असे दिलदार
स्वकीयांनीच टाकला कावा।।१।।

शिवतेज झळके मुखावरी
औरंग्याचा पडे फासा शिरी
 डोळ्यावर भाव करारी
फुटे घाम ढोम्बाच्या हातावरी
सह्याद्रीवर अस्तला मराठ्यांच्या रावा।।२।। छावा

vishnu thore

संघटना #nojotophoto

read more
 संघटना

Nitesh Gomane

शिवबाचा छावा

read more
सत्याची धरुनी कास सदैव तुम्ही लढला...
चहूबाजूंनी असूनी दुश्मन तरी मागे नाही फिरला...
परवा नव्हती आपल्या जिवाची स्वराज्यासाठी लढला...
भिजवूनी भगवा रक्तात सदैव फडकत ठेवला....
असंख्य झाले आघात शरीरावर तरी धर्म नाही सोडला....
कस अत्याचार सहन केलेत शंभूराजे शिवरायांच्या बाळा....
रौद्र शंभूचा घेउनी आवतार इतिहासात गाजविला....
                               ✍कोंकण कवी नितेश गोमाणे शिवबाचा छावा

Pravin Rathod

zms संघटना

read more
mute video

Om Pawar

mute video

Mahale Nikhil

#मित्र # तेवढी सेटिंग लावना संघटना

read more
काय लिहुरे मित्रा एवढा दलीनदर आहेस तू

काय लिहुरे मित्रा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू 
कमळाच फुल आवडत तुला भुंगा मात्र आम्हाला बनवतो तू 
काय लिहू रे मित्रा एवढा दिलदार नाही दलीनदर आहेस तू

किती लिहू तुझ्याबद्दल शब्दही विचार करताय 
प्रत्येक शब्द शोधन तुझ्याबद्दल खूप कठिण झालय 
एवढा दिलदार आहेस तू 
काही लिहू तुझ्याबद्दल एवढा दलीनदार आहेस तू

पैसे खिशात असो नसो 
पण चहा चा चुना लावनरच तू 
कोणी मुलगी मला आवडो नको आवडो
ही आवडली का रे हा प्रश्न विचारनारच तू 
काय  लिहूरे मित्रा एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू 

कस लिहू मित्रा किती दिलदार आहेस तू 
प्रेमात गुलाबाचं फुल तू दिलंस चप्पल मात्र आम्ही खाल्ली
एवढा आमच्या जिगरचा तुकडा आहेस तू 
काय लिहुरे आप्पा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू

आमच्या चहा च्या treat ला खर्च म्हणतो 
आणि मुलीला dairy milk ची treat देतोस तू 
तुम्ही केलं ते प्रेम आम्ही केलं ते लफडं अस नेहमी म्हणतोस तू 
काय लिहुरे पिंट्या एवढा दिलदार म्हणावं की दलीनदार काय आहेस तू 
काय लिहुरे पिंट्या आणि आप्पा एवढा दलीनदार आहेस तू
(Dedicated to appa and pintya)
-Nikhil mahale(तेवढी सेटिंग लाव ना संघटना) #मित्र # तेवढी सेटिंग लावना संघटना

Kishor Rokade

मराठीचा जीर्णोद्धार "छत्रपती शासन" सिंह-छावा

read more
मी शेतकरी...

राजा या राज्याचा..

लोकशाही च्या नावाखाली..

हुकुमशाही ने जीव गुदमरतोय महाराष्ट्राचा..

शिवशाहीची सर येणार नाही आजच्या राजकारणाला..

राजकारणा आधी प्राधान्य दिलं शिवबानं समाजकारणाला.! मराठीचा जीर्णोद्धार
  "छत्रपती शासन"
      सिंह-छावा

Sagar Jadhav

अखिल भारतीय सिंगल संघटना😂😂 #ज़िन्दगी

read more
mute video

Santosh Gaikwad

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना लातूर विभाग

read more
महाराष्ट्र एस टि कामगार संघटना
लातूर विभाग महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
 लातूर विभाग

Tushar Bichkule

शेतकरी संघटना , branded status 🤙👊 #Life

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile