Nojoto: Largest Storytelling Platform

New बसले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बसले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

अनुत्तरित एक प्रश्न..🤔🤔 #शिलाईमशीन #yqtaai #मराठीबोली #मराठीभाषा #bestofyqmarathiquotes #yqmarathi #Collab शिलाई मशीन चालवताना खुर्चीवर बसल

read more
😆😀
शिलाई मशीन चालवताना
खुर्चीवर बसलेली असते,
कुणी विचारल्यास...
मशीन वर बसलेय
अशी का म्हणते.!!!🤔🤔 अनुत्तरित एक प्रश्न..🤔🤔
#शिलाईमशीन #yqtaai #मराठीबोली #मराठीभाषा #bestofyqmarathiquotes #yqmarathi #collab 
शिलाई मशीन चालवताना
खुर्चीवर बसल

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दाराशी मी बसलेला/बसलेली... #दाराशीमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
उघड ना राजा, 
तुझ्या बंद दाराची कडी
बघ ना बाहेर
तुझ्या दाराशी मी बसलेली शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
दाराशी मी बसलेला/बसलेली...
#दाराशीमी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Komal Pardeshi

mute video

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दाराशी मी बसलेला/बसलेली... #दाराशीमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
दाराशी मी बसलेली असता हमखास तो यायचा,
दर दोन मिनिटांनी माझ्या समोरून येरझारा मारायचा.
हळूच नजर फिरवून न पाहिल्या सारखे मला पाहायचा,
जसे काही मला काही कळतंच नाही असा वागायचा. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
दाराशी मी बसलेला/बसलेली...
#दाराशीमी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Pavan Dhongade

🌹देवाला जर शोधत बसले तर देव भेटत नाही , देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹 कारण कमी लोकांनाच ते #Quote

read more
🌹देवाला जर शोधत बसले तर देव 
भेटत नाही ,
देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची  शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹
 कारण कमी लोकांनाच ते भाग्य मिळत 
पवन 🌹देवाला जर शोधत बसले तर देव 
भेटत नाही ,
देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची  शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹
 कारण कमी लोकांनाच ते

अल्पेश सोलकर

नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ माझ्या चारोळी कडे.... ' Like's 'तर येतीलच म्हणा.. माझे डोळे लागून बसले आहेत तुझ्या एका'' comment '' कडे © #girls #Comment #yqtaai #yqmarathiquotes #मराठीमुलगी

read more
नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ
माझ्या चारोळी कडे....

 ' Like's  'तर येतीलच म्हणा..
माझे डोळे लागून बसले आहेत

तुझ्या एका'' comment '' कडे
 नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ
माझ्या चारोळी कडे....
 ' Like's  'तर येतीलच म्हणा..
माझे डोळे लागून बसले आहेत
तुझ्या एका'' comment '' कडे
©
loader
Home
Explore
Events
Notification
Profile