Nojoto: Largest Storytelling Platform

New देशाचे अर्थमंत्री कोण आहेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देशाचे अर्थमंत्री कोण आहेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देशाचे अर्थमंत्री कोण आहेत.

Related Stories

    PopularLatestVideo

Datta Dhondiram Daware

भारत देशाचा कोरोना आहे #Art #poem

read more
ना राहिली मानुसकी,
विसरुन गेले नाती-गोती...!
या भयंकर कोरोनापाई 
कित्येक संसाराची झाली माती...!

रोग जगात आलाय असा,
नाही ईलाज अजून कसा,
माणूस ना माणसात राहीला,
निसर्गाच्या नियतीपुढे तोही हारला,
होत आहे महाभयंकर अती...!

ना राहिली माणुसकी,
विसरुन गेले नाती-गोती...!

गरीब बिचारा मरतो उपासमारीने,
श्रीमंत मरतो शुगर,बिपी ह्या बिमारीने,
काय करायचा तुमचा करोडोचा पैसा,
कोरोनापुढे गरीब-श्रीमंत कोण कैसा,
ना कसल्या जाती-पाती...!

ना राहिली माणुसकी
विसरुन गेले नाती-गोती...!

जगणे झाले महाग,
मरण झाले स्वस्त..,
कित्येक घर,गाव,देश
आज झालेत ऊध्वस्त...,
सम्राटची लेखणी हेच सांगती...!

ना राहिली माणुसकी,
विसरून गेले नाती-गोती...!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ भारत देशाचा

कोरोना आहे

#Art

Siddharth Pawar

भारत देशाचे संविधान निर्माता डॉ.बी.आर.आंबेडकर!

read more
mute video

RAM NIMBALKAR

आई हे देवाचे रूप

read more
mute video

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

read more
mute video

Sadashiv Shelke

हे येईल कशाचे आहे तुम्ही सांगू शकता का #विनोदी

read more
mute video

©vrem_lecture

मान सन्मान देशाचा 🇮🇳🤔 #nojotophoto

read more
 मान सन्मान देशाचा 🇮🇳🤔
loader
Home
Explore
Events
Notification
Profile