Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहणे.

    PopularLatestVideo

Kishor Rokade

विचाररुपी शिवराय अंगीकार करून त्यावर चालणे.तसेच सोशल मीडिया यांस "गनिमीकावा" या दृष्टीने पाहणे यातच आपले येणारे भविष्य सुखमय करण्याचा "शिवमं

read more
"सोशल मीडिया अन मी"
               
शिव विचारांवर चालण्यास तयार कोणीच नाही.!
शेअर,कमेंट्स सोबत..मिळवितात भरपुर लाईक..
यातुनच कळते..कुठे अडकलेत मराठीचे पाईक..!

शिव विचार सांगणारे..बोलणारे इथे खुप असतात..
मात्र त्यावर चालण्यास तयार कोणीही नसतात..!

नाही कळलंय अजुनही..आपल्याला महत्व मराठीचं...
शिवरायांच्या दूरदृष्टीचं..अन मराठी मातृभाषेचं..!

मराठी शब्दकोषाची भाषा.. निवडली माझ्या राजानं..
खऱ्याअर्थानं नाही ठेवली जाण..आज त्या प्रजेन...!

काळाबरोबर बदलावं लागतं..हे मलाही कळतंय..
बदलताना मराठी भाषेचं महत्व..आता कुठं उरतंय..!

बोल हे माझे लावुन घ्या.. आज तुम्ही तुमच्या मनाला..
सोशल मीडियाचा खरा उपयोग करुन..दाखवु जगाला..
 महाराष्ट्र व मराठी भाषेसाठी..लावु प्राण पणाला..!
                       लावु प्राण पणाला..!

                        ।। जय शिवराय।।
 श्री किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ विचाररुपी शिवराय अंगीकार करून त्यावर चालणे.तसेच सोशल मीडिया यांस "गनिमीकावा" या दृष्टीने पाहणे यातच आपले येणारे भविष्य सुखमय करण्याचा "शिवमं

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
मी नाही समजावत म्हणून काय,
पण माझे डोळे तुला समजावण्याचा प्रयत्न करतात.
उपयोग नाही काहीच जर कळत नाही तुला अर्थ
वाटे मग मला तुला असे पाहणे म्हणजे नुसतेच व्यर्थ. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ....
#कळतनाही 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt2896

read more
घेऊनी डायरी हाती,सतत विचारात गुंतून राहणे,
जाणले आज मी,त्याचे माझ्याकडे चोरून पाहणे.
अबोल त्याचे प्रेम,जे त्याने शब्दरूपात मांडले,
प्रत्येक शब्दात त्याच्या,मी माझेच वर्णन वाचले. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असंच होतं ना तुलाही... #असंचहोतंनातुलाही हे शीर्षक मिलिंद जोशी यांच्या एका काव्यसंग्रहा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपल्या स्वभावासारखी व्यक्ती दिसताच,
आवडू लागते मनालाही.
असंच होतं ना तुलाही..
लगेच मदतीसाठी हात पुढे सरसावतो,
अडचणीत पाहता कुणालाही.
माझा ही स्वभाव असाचं जसा तुझा आहे,
निस्वार्थी पणाने मदत करण्यातच खरी मजा आहे.
आवडते मला असे जगणे,सतत कुणासाठी कामी येणे,
छान वाटते पाहणे,तुझ्या स्वाभावात ही हे गुण असणे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
असंच होतं ना तुलाही...
#असंचहोतंनातुलाही
हे शीर्षक मिलिंद जोशी यांच्या एका काव्यसंग्रहा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो हा विषय त्यातलाचं आहे. हा विषय आहे Kranti Shelar यांचा. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #देवाअंतनकोपाहू

read more
देवा,तू जाणतोस सर्व तरी असा का वगतोस 
हेच कळत नाही,
माणुसकी विसरत चाललाय माणूस
काय हे तुला दिसत नाही.
लोभी झालेत सर्व फक्त पैश्याच्या मागे धावतात,
मोठया इमारती,रस्ते बांधताना आडकाठी येता 
तुझे मंदिर ही पाडतात.
सहन होत नाही आता हे पाहणे,
सहनशीलतेचा देवा अंत नको पाहू इतकेच सांगणे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो
हा विषय त्यातलाचं आहे.
हा विषय आहे
Kranti Shelar यांचा.

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ चैताली “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रह #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #आठवतेकाकाही

read more
आठवते का काही,
माझे तुला चोरून पाहणे
तुझ्या लक्षात येताच नजर फिरवणे.
आठवते का काही,
माझं तुझ्या मागे मागे येणं
तुझ्या लक्षात येताच मागं फिरून जाणं.
आठवते का काही,
कित्येकदा काही सांगायला जवळ येणे
काहीच न सांगता तसेच परत जाणे.
आठवते का काही,
गुलाबाचे फुल घेऊन मी तुझ्या जवळ आलेले
माझ्या मनातले गुपित मी न सांगता तूच मला सांगितलेले. OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “  चैताली “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,असे नेहमीच वाटते,
पण प्रत्यक्षात मात्र असे काही नसते.
ही फक्त आपल्या मनाची समज असते,
मनात प्रेमभावना निर्माण झाल्यामुळे असे वाटत असते.
आवडली असते ती मनाला,तिला पाहण्याची इच्छा असते.
तिची ती नेहमीचीच जागा असते जिथे ती उभी असते,
आपल्याला मात्र ती पहिल्यांदाच दिसते.
पाहताच क्षणी आवडलेली असते.
गुपचूप गुपचूप मग तिला पाहणे चालू होते.
नजर भिडते एकदा,मग रोजच दिसणे चालू राहते.
ती तर पूर्वीपासून तिथेच असते,
पण आपल्याला वाटतं ती आपली वाट पाहत असते.
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta

sandy

#प्रेम_म्हणजे_फक्त ...? सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी #story #nojotophoto

read more
 #प्रेम_म्हणजे_फक्त ...?

सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून 
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी

sandy

खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही .... #Quote #nojotophoto

read more
 खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....

yogesh atmaram ambawale

टीव्ही मालिका...

प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात
की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..?
#collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai 
#yqmarathiquotes 
पूर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile