Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐसी अक्षरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐसी अक्षरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐसी अक्षरे.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

ही अक्षरे..🤗

read more
हि अक्षरे जेव्हा...
एकमेकांना जुळतात .. तेव्हा
शब्द बनतात..
आणि शब्द फुटले/वेगळे झाले की ..
अक्षरे एकमेकांवर तुटून पडतात..
 ही अक्षरे..🤗

vaishali

सप्तपदी # प्रणू चाराक्षरी (प्रत्येक ओळीत 4 अक्षरे)

read more
🌹सप्तपदी🌹

तुझे माझे
प्रेम किती
कशाची ही
सांग भीती

चाललो ही
सप्तपदी
घेऊन हा
हात हाती

सजवूया
घर छान
राहू दोघे
ही सुखान

तु राजा मी
असे राणी
संसाराची
ही कहाणी सप्तपदी # प्रणू चाराक्षरी (प्रत्येक ओळीत 4 अक्षरे)

SK

#OpenPoetry हवी होती फक्त दोन अक्षरे. #कविता

read more
#OpenPoetry हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'
'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी
धुंद अशा मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या
वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर
गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर
हवी होती फक्त दोन अक्षरं . #OpenPoetry हवी होती फक्त दोन अक्षरे.

vaishali

तुला आठवता # षडाक्षरी काव्य ( प्रत्येक ओळीत ६ अक्षरे )

read more
🌷 तुला आठवता 🌷

तुला आठवता
पाणी डोळा येई
जुन्या आठवात
मन माझे जाई

किती घेतल्या तू
सांग आणाभाका
आज राहिला हा
रिता माझा झोका

तू देऊनी धोखा
खेळला हृदयाशी
प्रेम माझे खरे
मी विसरू कशी

वेदना कित्येक
झाल्या काळजाला
दुःख या मनाचे
सांगू मी कुणाला

विरहात तुझ्या
आश्रू मी गाळते
आठवण तुझी
रोज मला छळते तुला आठवता # षडाक्षरी काव्य  ( प्रत्येक ओळीत ६ अक्षरे )

Kunal Salve

सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ही अक्षरे हृदयाची,धडपड किती त्यांची सुरू असते 
श्वास घेऊनही जगता नाही येत,
जेव्हा मनातील ते व्यक्त होण्यास ,जवळ कोणी नसते !  सुप्रभात लेखकानों💕
अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो.
लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे.
सर्वांना ज

Shubham Vedpathak

mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२३

read more
शब्दांना माझ्या,वेगवेगळ्या कलेने,
साज चढवी नक्षीदार ही अक्षरे. सुप्रभात लेखकानों💕
अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो.
लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे.
सर्वांना ज

vaishali

सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ही अक्षरे जेव्हा एकत्र 
येतात तेव्हा शब्द बनतात
शब्द शब्द जुळवून 
कवितेची चाल धरतात

 सुप्रभात लेखकानों💕
अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो.
लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे.
सर्वांना ज

Atul Waghade

सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ही अक्षरे मनाची 
विचारांची ,भावनांची
दुःखवलेल्या मनाची
आत्म्यामधून तुझ्या 
निघालेल्या आवाजांची
शक्ती अक्षरांची ओरडून न सांगता
लिखातून तुझी बाजू मांडण्याची...

-Atulwaghade

 सुप्रभात लेखकानों💕
अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो.
लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे.
सर्वांना ज

Atul waghade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile