Find the Latest Status about मराठी व हिंदी गाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Kunal Salve
बहीण म्हणजे एका आईने जन्म दिलेली दुसरी आई #रक्षाबंधन #हिंदी #मराठी #oneliner #happyrakshabandhan #yqtai
राजेंद्रभोसले
गाण्यातील सप्तसुर बनले कसे बेसूर लादलेली नवीन गाणी उसावलेलीजूनी तराणी लयीचा नच थांगपत्ता सुरांचा जसा कडीपत्ता रागांचा केला कोंडमारा तालांचा बीभत्स मारा संगीताचे बनले यंत्र शब्दार्थाचेपुसले मंत्र कलेची ही वंचना शब्दांची ही कुचंबणा लादलेली गाणी