Nojoto: Largest Storytelling Platform

New पहाटे पहाटे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहाटे पहाटे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहाटे पहाटे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पहाटे पहाटे... #पहाटेपहाटे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
पहाटे पहाटे पडलेले स्वप्ने,
जर खरंच सत्यात उतरत असते.
तर अमिताभ बच्चन सोबत,
आज माझे ही काही सिनेमे असते.
कित्येकदा पहाटे पहाटे असे स्वप्ने पाहिले आहे,
फिल्म इंडस्ट्री वर माझेच राज्य राहिले आहे.
पडतात जेव्हा पहाटे पहाटे अशी स्वप्ने,
आई नेमकी त्याच वेळेस उठवते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पहाटे पहाटे...
#पहाटेपहाटे 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पहाटे पहाटे... पहाटेपहाटे चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn

read more
रातराणीच्या बागेत 
नवचैतन्य पिसारा 
मनस्वी हर्षितो 
ओला सुगंध वारा
पहाटे पहाटे...
दारी सडा 
तुझ्या विचारांचा 
मन गाभाऱ्यात दीप 
तुझ्या अर्चनाचा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पहाटे पहाटे...
#पहाटेपहाटे 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

kokate abhi

पहाटेचं स्वप्न...... #poem

read more
स्वप्न 1

अवतरली एक परी माझी स्वप्न सुंदरी
काळ्या कुतल कुरळ्या केसांवरती 
दिसतो शोभुन गजरा रानवेलींचा
कोमल सतेज कांतीचा रंग केवड्याचा
तेजोमय पिवळ्या धम्मक्क रानफुलांचा 
बटीचा आकडा नागमोडी वळनाचा
नयन धारदार तेज तलवार
गुलाबाचे ओठ अन् त्यावरचं नाक जणु धनुष्य-बाण
मंजुळ आवाज कोकीळीचा
घेतो अचुक वेध माझ्या मनाचा
आशा देखन्या रुपानं भुरळ घातलीया 
माझ्या मनाला
                                
                                स्वप्नात..... पहाटेचं स्वप्न......

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पहाटे पहाटे... #पहाटेपहाटे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
विज गेली जाग आली,उठलो आज पहाटे पहाटे.
घेतला मोबाईल हाती,म्हटले पाहवे आज विषय काय ते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पहाटे पहाटे...
#पहाटेपहाटे 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

Gorakshanath Jagtap

केव्हा तरी पहाटे #poem

read more
mute video

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे पहाटेचा साज... पहाटेचासाज चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
देई नवचैतन्याची गाज
अधुरं स्वप्न कालचं
पूर्ण होईल आज...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
पहाटेचा साज...
#पहाटेचासाज

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे पहाटेचा साज... पहाटेचासाज चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
देई नवचैतन्याची गाज
अधुरं स्वप्न कालचं
पूर्ण होईल आज...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
पहाटेचा साज...
#पहाटेचासाज

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Nagesh Ballal

तुझ्यावर प्रेम ही खुप आहे राग ही केव्हातरी तेवढाच येतो, माझे प्रश्न ही तुझ्यावर असतात आणि उत्तर ही तूच आहेस...!

©Nagesh Ballal #moonnight #moonnight#केव्हा तरी पहाटे #कलाकारमाणूस#

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे भल्या पहाटे... #भल्यापहाटे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
भल्या पहाटे पडलेले स्वप्न
नेहमी खरे होते,
लहानपणापासून ऐकून आहे..
आजतोवर अनुभव नाही,
कित्येक स्वप्न भल्या पहाटेच पडली आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
भल्या पहाटे...
#भल्यापहाटे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
लिहीत राहा

RJ कैलास नाईक

#पहाटेच्या मंद गारव्यात तू सुखांची दुलई अंथरली तुझ्या कवेत अवघी सकाळ मोगऱ्याच्या सुगंधाने मंतरली RJ कैलास #nojotophoto

read more
 #पहाटेच्या मंद गारव्यात
तू सुखांची दुलई अंथरली
तुझ्या कवेत अवघी सकाळ
मोगऱ्याच्या सुगंधाने मंतरली
         RJ कैलास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile