Nojoto: Largest Storytelling Platform

New माणुसकीचा गुणधर्म दर्शवणारी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणुसकीचा गुणधर्म दर्शवणारी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणुसकीचा गुणधर्म दर्शवणारी कविता.

    PopularLatestVideo
ad0634248c8c1011641c7bebeb630dad

Shubhendra Jaiswal

रुग्णता!
प्रतिरोधक क्षमता के 
ह्रास से उपजी
स्वनिर्मित अवस्था है..
प्रतिरोध के अणुओं को 
शिथिल करने की कला में 
पारंगत विषाणु 
विरोध की मौलिक व्यवस्था में
भेद उत्पन्न कर, 
पारस्परिक संरचनात्मक 
गठन को प्रभावित करने की 
वैशिष्ट्यता का दक्षता से प्रयोग,
विरोधी गुणधर्म को 
विखण्डन प्रक्रिया में
ढकेल देती है.. 
तदन्तर..
साम-दाम और 
दण्डानुरागी,
चैत्यनता के बोध से 
प्राप्त उदण्डात्मक फल
निर्विरोध हो जाता है|
फलत:
रूग्णता की व्यापकता
विरोध -प्रतिरोध को
आत्मसात कर
निर्वीर्य कर देती है|

©Shubhendra Jaiswal #शुभाक्षरी #विरोध #प्रतिरोध #भेद #गुणधर्म
7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

माणुसकीचा महापूर

आठव त्या सार्‍यांना 
जीव ज्यांनी वाहिला
देशसेवेचा  झरा 
ज्यांमध्ये राहिला

माणुसकीचा महापूर
मी येथे पाहिला
देशप्रगतीसाठी
घाम येथे वाहिला

भाऊ बनून जो तो
भावासाठी धावला
बंधूप्रेमाचा पाझर
फुटताना पाहिला

भूकेल्यास घास
तहानेल्यास पाणी
देई अंथरूण
 कोणासही कोणी

पूरग्रस्तांसाठी जो तो
गेला धाऊनी
शक्य जे ते जो तो
आला करूनी


स्वातंत्र्यदिनाला या
सार्‍यांना सलामी
भूकंप पूरग्रस्त
ना कधी होवो कोणी

कवी-महेश लोखंडे माणुसकीचा महापूर

माणुसकीचा महापूर #poem

7 Love

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

कोणताही प्रसिद्ध मॉलवाला, अमेझॉन, 
फ्लिपकार्ड, मिशो, तुम्हाला 
तुमची अडचण पाहून उधार सामान देणार नाही!!
त्यामुळे गल्लीतल्या आसपासच्या 
दुकानातून सामान घ्या!!
 *अन् त्यांची दिवाळी आनंदाची करा*
गल्लीतला जेव्हा केव्हा अडचण 
असेल तेव्हा तो उधार देऊन 
तुमची गरज भागवतो 
*वनश्री*
*वनमाला औटी/ हतवळणे*

©वनमाला विठल औटी ( वनश्री) एक विचार माणुसकीचा

#diary

एक विचार माणुसकीचा #diary #मराठीविचार

10 Love

2a0c55aab5dadacbb34105290375be53

Vaijnath Balaji Kalaskar

माणुसकीची नाती

माणुसकीची नाती #nojotovideo

30 Views

c49c9428af909c70026ad439c69fa665

Sunil S. Thorat

माणुसकीची भिंत....

माणुसकीची भिंत....

48 Views

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

*या दिवाळीत हुज्जत न घालता*
कोणत्याही फुटपाथवर बसलेल्या 
एका व्यक्तीकडून
दिवे, आकाक्षकांदील,फटाके,
सजावटीचे सामान घ्या...
अन् फुटपाथवर बसलेल्या गरिबाच्या 
चेहऱ्यावरच्या हास्याचे कारण बना..
*वनश्री*
वनमाला औटी/ हतवळणे

©वनमाला विठल औटी ( वनश्री) एक विचार माणुसकीचा

#IFPWriting

एक विचार माणुसकीचा #IFPWriting #मराठीविचार

8 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे,
माणुसकीचा प्रसाद प्रत्येकाच्या हातावर द्यावा,
त्यातून जे समाधान मिळते ते कुठेही विकत मिळणार नाही.
              ✍:-कवी नितेश गोमाणे जाणीव माणुसकीची

जाणीव माणुसकीची

6 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

!!! माणुसकीची किम्मत !!!
हे मानवा तू जागा हो ना , माणुसकी तू  समजून घेणा
ठेव याची तू जाण , माणुसकी हाच खरा आहे प्राण ...!!को !!
       जन्म घेऊनी या भूमीवर 
       दीनदुबळ्याना द्यावा आधार 
कर जीवन तू छान, माणुसकी हाच खरा आहे प्राण ...!!१!!
        मी पणा कधी ठेऊ नको रे 
        जन्माचे हित साधून घे रे 
हेच खरे आहे ज्ञान, माणुसकी हाच खरा आहे प्राण ..!!२!!
       ज्ञान हे सारे वाटून द्यावे 
        सगळ्यांचं तू भले करावे
हेच खरे आहे दान, माणुसकी हाच खरा आहे प्राण ....!!३!!
       माणुसकीची किम्मत भारी
       स्वार्थ त्या पुढे काहीच नाही 
कर जिवाचे तू रान, माणुसकी हाच खरा आहे प्राण ....!!४!!
                   कवी -नितेश आनंदी गणपत गोमाणे 
                            पाते पिलवलि (चिपळूण )
                                *9326779460* माणुसकीची किंमत

माणुसकीची किंमत

3 Love

605096ff3ddecebb806ada4c598c26ea

मलंग

#कुलधर्म
6385ad1805c1679d4925dc1f2cdb5474

शब्दांचेअवजार

#Hope माणुसकीची पेटती मशाल

#Hope माणुसकीची पेटती मशाल

30 Views

4886028fa3f0a1e88d9f8989671c91aa

श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट

या जगात सरळ असणे हा गुन्हा वाटू लागलाय,प्रत्येक जण स्वतःच्याच मग्रूरीत मस्त वागू लागलाय # माणुसकी

# माणुसकी #Life_experience

1 Love

94eb8e7f6ac2e6cad03fb2d28035e519

J Jadhav

एक सफरचंद खाली काय पडलं तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला 
इथ माणुस रोज पडतोय पण माणुसकीचा शोध लागेना... #माणुसकी
a80ea1b80ed4e47f86d5e68476949fd5

Chaitrali Shelar

#माणुसकी
1bcd5e7e3ddfd6cc90957903ca7f10af

Kishor Chaure

माणसानं माणुसकी जपावी

आपल्या जीवन सौख्यासाठी

परिजनांची आठवण ठेवावी

आयुष्याच्या सुर मधुर गोडव्यासाठी


राहावे सतत आनंदी दुनियेत

आपल्या हसऱ्या भावनेसाठी 

हसावे मनभर अन् काकणभर

संसाराचा गाडा हाकावा प्रेमळ कुटुंबासाठी


दुःखाचे रूपांतर व्हावे सुखात

सतत बहरावे निर्मळ निसर्ग सौंदर्यासाठी 

का कधी वेळ कशी येईल

हे न सांगून ठेवण्यासाठी


होतास कुठेतरी हरवलास 

स्वतःच्या समस्यांच्या पाठी

अरे मग शोधास कर सुरवात 

नक्कीच सापडेल मग कोण आहे ह्या ओझ्यापाठी


कधी डोकावलास, विचारले स्वतःच्या मनास

एवढ्या खस्ता खाल्यास कोणासाठी

एकदा निवांत डोळे झाकच

मग सापडेल उत्तर कोण होते ह्या अदृश्य पडदयापाठी



कवी - किशोर चौरे
         8975227531

©Kishor Chaure #माणुसकी
80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

Life is too short.. चल पड़ूं यूं ही
या दिल-वो-कदम रहूं थाम 
कि होगी बहुत जल्दबाजी अभी
या दम-ए-बाद-ए-सबा 
है बाक़ी अब भी ... ?

साया-ए-जिस्म ही जानता है
साया-ए-जिस्म को ही है खबर
जेहन-वो-जिगर में मेरे
बसा तू किस कदर।
@manas_pratyay #Life@shadow #कविताई #कविता #कवितांश

Life@shadow कविताई कविता कवितांश

6 Love

4886028fa3f0a1e88d9f8989671c91aa

श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट

#माणुसकी , हा शब्द जणू नामशेष होत चाललाय कारण,
जेथे तो सापडतोय तो माणूस स्वार्थी झालाय. # माणुसकी

# माणुसकी

1 Love

4886028fa3f0a1e88d9f8989671c91aa

श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट

सरड्याप्रमाणे रंग बदलणे कधी जमलेच नाही,कारण स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांच्या भावना आम्हाला महत्वाच्या वाटतात. #माणुसकी
4886028fa3f0a1e88d9f8989671c91aa

श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट

सरड्याप्रमाणे रंग बदलणे कधी जमलेच नाही,कारण स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांच्या भावना आम्हाला महत्वाच्या वाटतात. #माणुसकी
7416e9f989b0674bc8d96cb174e4803c

Anmol Thakar

 माणुसकी

माणुसकी #Quote #nojotophoto

6 Love

0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

#RajasthanDiwas माणुसकी म्हणजे नक्की असते तरी काय?
विचारावे कोणाला हे काहीच सुचत नाय
माणुसकीच्या नात्याला रंग असतो तरी कसा
कोणी पाहिलं का नात्याला या गंध असतो कसा

तो माझा तो परका अस कधी करायचे नसते
सुख दुःखामध्ये सर्वाच्या सामील व्हायचे असते
रंग जसा एकच असतो सर्वांच्या रक्ताचा
बंध बांधला जातो तसाच माणुसकीच्या नात्याचा

©Mangesh Kankonkar माणुसकी

माणुसकी #RajasthanDiwas

7 Love

9aa790f2d68f73a421241369649b1be4

बापू मैंदकर

माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र 
7875650216

©Do Disturb
  # माणुसकी

# माणुसकी #फ़िल्म

27 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

कोरोना खुप काही शिकवतोय;
 'माणुसकीची' नवी परिभाषा बदलतोय.

 #माणुसकी
5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

#sorrow गहाण माणुसकी वर आधारित माझी कविता माझ्या आवाजात
✍🏻कवि विष

#sorrow गहाण माणुसकी वर आधारित माझी कविता माझ्या आवाजात ✍🏻कवि विष

103 Views

b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

 माणुसकी

माणुसकी #Quote #nojotophoto

7 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #माणुसकी
9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

#माणुसकी
80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

Standing near the window, I saw कुछ भी ठीक नहीं, पर
इतना है जरूर
जीवन गतिमान,.बहा जा रहा
अनवरत...
स्तब्ध खड़ा मूकदर्शक मैं,
देख रहा प्रश्नगत...!
               @manas_pratyay देख_रहा_प्रश्नगत
#कविताई #कविता
@manas_pratyay©ratan_kumar

देख_रहा_प्रश्नगत कविताई कविता @manas_pratyay©ratan_kumar

7 Love

80a6fd252f3652868706cef7eb16dc7d

river_of_thoughts

 #तज़ाद
#कविताई #कविता
@manas_pratyay©gulam_yazdani

तज़ाद कविताई कविता @manas_pratyay©gulam_yazdani

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile