Nojoto: Largest Storytelling Platform

New जायचे आणि Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जायचे आणि from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जायचे आणि.

    PopularLatestVideo

sandy

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत #story #nojotophoto

read more
 तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती.

तशी पद्धत

sandy

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत #story #nojotophoto

read more
 तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती.

तशी पद्धत

Vaibhav Thakre

चहा आणि प्रेम आणि मैत्री #IFPWriting #मराठीकविता

read more
माझं चहावर खूप प्रेम अगदीच एखाद्या मुलीवर असेल तेवढं चहा मी कधी केव्हा पण देऊ शकतो कारण चहा सारखं गोड मला नेहमीच राहायचं तुझ्या मनात माझ्याविषयी थोडसं घर करायचं चहा बनवायला फार काही लागत नाही थोडसं दूध थोडीशी साखर आणि अगदीच थोडीशी चहा पत्ती एवढं सगळं केल्यानंतर जो चहा बनतो ना विशेष वेगळ्या तसंच काही प्रेमच पण आहे कधीतरी आयुष्यात प्रेम करून बघा एक दोन वेळा ते सक्सेस होणार नाही पण प्रयत्न केले तर सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही एक वेळा चहा चुकेल तुमचा दोन वेळा चुकेल पण तिसऱ्या वेळा तुम्हाला चहा येईलच आणि तसेच प्रेमाचे सुद्धा आहे एक वेळा निराशा येईल दोन वेळा निराशा येईल पण तिसऱ्यांदा तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला हो बोलेल आणि चहा सारखं गुळ रहा आणि आपल्या मनात कुणाविषयी दिवशाची भावना ठेवू नका आप चौक दूर केलेली माणसं तुमच्या अगदी जवळ येते आणि मैत्री अशा लोकांसोबत करा जे तुम्हाला वेळ देईल तुम्हाला समजून घे ना की तुमचा वापर करेल माझ्या घरी एक खूप सुंदर एक मुलगी आली होती मध्यंतरी ती फार मला आवडायची पण आता ती मला आवडत नाही कारण ती तिचा फायदा बघतो आणि माझं प्रेम तिला दिसत नाही आता ती नाहीये निघून गेली माझ्या आयुष्यातून आणि पुन्हा भेटेल का नाही हे मला कळत नाही आणि मी तिला शोधण्याचा किंवा तिला पाहण्याचा मी प्रयत्न सुद्धा केला नाही कारण कसं असतं प्रयत्न केला ते सापडतच असं नाही त्याला पण नशीब लागतं आणि आपलं नशीब एवढं काही चांगलं नाहीये आणि आत्ता सही आपल्या नशिबात प्रेम प्यार मोहब्बत भगवान ने टाईम नही दिया भगवान श्रीकृष्ण चाहते है कि वैभव आपको नीचे हमने किसी राधा के प्रेम में पागल होने के लेने से नही भेजा है आप सिर्फ अपना काम करो इतना बोल कर श्रीकृष्ण त्याच्यामुळे श्रीकृष्ण आणि फक्त आपल्याला खाली कर्तव्य करण्याची पाठवलाय तेवढे कर्तव्य करायचे आणि पुढे चालत राहायचं आणि तेच मी करतोय कारण माझ्या नशिबात प्रेम नाहीच आणि मी ज्या व्यक्तीला वेळ देतो जीव लावतो ती व्यक्ती माझी कधीच होत नाही कुठेतरी माझे चुकत असेलच मला ते मान्य पण तरीसुद्धा मला प्रेम करण्याचा अधिकार आहे माझ्या नशिबात आईचे प्रेम आहे ना मला माझ्या भावाचं प्रेम आहे मला माहित आहे आणि खूप चांगली आहे कोणी सोबत येणार नाहीये आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंत हे नात्यात कारण सोबत पर्यंत कोणीच येत नाही हे पण मला माहित आहे त्यामुळे चित्ती असू द्यावे समाधान मला काहीच घेणं देणं नाही कारण मला जे पटत तेच मी करणार आहे आणि मी सांगितलं तसं माझ्या आयुष्यात कोणीतरी चांगलं प्रेमळ आपुलकी देणार प्रेम करणारे ते फार महत्त्वाचे आणि पेशंट ठेवून मला काम करायला फार मजा येते सो म्हणून मी आता कुठलाच टेन्शन घेणार नाही जेवली नाहीये का तिला बरं नाहीये का काय करायचं आपल्याला काही करायचं नाही त्यामुळे ती जेवली का तीन जेवण केलं आहे का ते तिचं आयुष्य जगते मी माझं जगतोय आणि कृष्णाच्या कृपेने माझ्या आयुष्यात कोणती तरी एक छान राहता येईलच नाही का त्यामुळे टेन्शन नको जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जी लोक आली असतात ती आपल्यासाठी आलेली नसतात आणि असतात ना ते आपल्यासाठी थांबतात ना ते निघून जातात ही जर माझ्यासाठी आली असेल ना तर ही थांबेल तरी माझ्यासाठी आली नसेल त्यामुळे रडत बसण्याचं काहीच कारण नाही का असो जय श्री कृष्ण तुमचा कवी मित्र वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre चहा आणि प्रेम आणि मैत्री

#IFPWriting

Shubham Chavan

आणि समाधि..!

read more
mute video

Monika

#lonely तो आणि मी आणि फक्त आता आठवणी #मराठीप्रेम

read more
mute video

its.vedee

शाळा आणि पावसाळा

read more
शाळा नी पावसाळा
Combination च किती भारी वाटतं ना
पावसाळ्यात शाळेत जायचं खास कारण म्हणजे नवीन छत्री आणि नवीन रेनकोट घालायला भेटायचं😁..आणि त्याहून खास म्हणजे शाळेची अर्धी सुट्टी व्हायची ज्याने आपल्या सवंगडीला ही भेटायला मिलायचं आणि शाळेचा कंटाळा ही नाही यायचा.. 😄
कधी पाऊस आला तर वर्गात सरांना "सर पाणी येतंय,खिडक्या बंद करू का??"😂
अस म्हणत खेळायच्या मैदानावर भिजण्याची मज्जाच वेगळी😁😌
ते दिवस च किती भारी होते जेव्हा शाळा सुटायचा वेळेला नेमकी पाऊस यायचा आणि कोणाकडे छत्री नसली की एकाच छत्रीतून दोघं तिघं जायचो आणि जर चुकून जोराचा मग तर मज्जाच मज्जा.. 🤦🏻‍♀️😂
आपल्या मित्रांसोबत मज्जा मस्ती ..अगदी धम्माल!!
आयुष्य किती सोप्पं असायचं!
भेटतील का पुन्हा ते दिवस??🥺
येईल का ती मज्जा पुन्हा??🥰
खरच पुन्हा एकदा ते क्षण जगता आले तर..🤞❤️

©Vedanti Nimbre
  शाळा आणि पावसाळा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile