Nojoto: Largest Storytelling Platform

New पावटा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावटा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावटा.

Related Stories

    PopularLatestVideo

Dileep Bhope

mute video

SANTOSH PAWARA

संतोष पावरा

read more
जिंदगी में  
अच्छी  किताबें  पढ़ना 
अच्छी बात है । 
पर
प्रकृति के नियमों को पढ़कर,  
उसे अपने जीवन में लाना,  
उससे भी ज्यादा अच्छी बात है l 
श्रम, समूह, प्रेम, विश्वास, 
और समता का तत्व  
आदिवासी प्रकृतिको पढ़कर  
आत्मसात किया है l 

                    - संतोष पावरा 
            आदिवासी युवा कवी गीतकार संतोष पावरा

SANTOSH PAWARA

संतोष पावरा

read more
-विद्रोह की मशाल जलाएंगे हम 
तेरे काले साम्राज्य को मिटायेगे हम

- संतोष पावरा युवा कवि संतोष पावरा

kamble prashant

पावसा #rain

read more
mute video

nitsmit penshanwar

आलास पावसा #raining #मराठीकविता

read more
आलास पावसा 

जरा थोडा थांबत ये
सरीत नको तर थोडा छोट्या मोठ्या थेंबात ये।।

येतांन जरा थांबत ये 
पानावर फुलांवर जरा मोत्यासारखे 
दवबिंदू सोडत ये।। 

उलाडग्या मारत नदी नाल्यांना भेट तरी दे 
कागदाची नाव सोडायसाठी जरा छोटासा
ओढा रस्त्यावर वाहु दे।। 

शेतातल्या रानातल्या प्राण्यांना फळा फुलांना 
जरा उमलु दे फुलु दे।। 

आलास पावासा जरा थोडा लवकर ये पण 
जिंब भिजवत ये।। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar आलास पावसा 

#raining

Mahesh Lokhande

येरे येरे पावसा #poem

read more
येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
रात्री वा दिवसा
लपलास कसा
रूसू नको असा

वाढली महागाई
वाट पाहे धरणीमाई
झाली लाही लाही
रडे धाही धाही

नको करू उशीर
वेळ खूप झाला
तुझ्यासाठी मातीचा
जीव वेडा झाला

बघ बळीराजाचे 
राजेपण गेले
कर्जाचे गळ्याशी
फास  आले

सोनेरी जीवन
मातीमोल झाले
तुझ्या अमृताने
मिळू दे दिलासा येरे येरे पावसा

Santosh pawara

पावरा बोली में कविता

read more
पाणी आव्यू 
भिगहू चाला 
ढुल वाजाडे बाबू 
नाचहू चाला 

झाड़े लागाड हू 
पाणी रुक हू 
बोयडे उजाळी मा 
फिरहू चाला 

गावहू गाणा 
वाधुण पाणी 
चिडान घरोह 
वाचाड हू चाला 

जहाज बनाव हू 
नदिमा सुळहू
कादवोन गोंदे 
खेलहू चाला

 - संतोष पावरा  7030522657
ढोल काव्यसंग्रहातील कविता पावरा बोली में कविता

Kailasbhai Pagare

नकोरे पावसा आणू वारा #poem

read more
mute video

SANTOSH PAWARA

युवा कवी, संतोष पावरा

read more
हे एकलव्य,  संभलकर ...
पहलें जैसे एक-दो द्रोणाचार्य नही 
तेरे इर्द-गिर्द लाखों द्रोणाचार्य 
नजर लगाये बैठे है 
तेरी आदिवासिययत छाटने..
मंदिर बनवायेगें 
गुरु कहलवाकर उपदेश करेंगे 
और तेरा सच्चा इतिहास 
तुझसे ही चुपायाएँगें 

--संतोष पावरा ( सुविगस) युवा कवी, संतोष पावरा

SANTOSH PAWARA

युवा कवी, संतोष पावरा

read more
निसर्गाच्या बाळ मी, निसर्गाचे गीत गातो 
तोच मला जागवतो तोच ज्ञान देतो 

- संतोष पावरा, युवा कवी गीतकार 
( आदिवासी एकता परिषद तालुका सचिव, शहादा) युवा कवी, संतोष पावरा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile